अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७०३ बाधितांची रुग्णसंख्येत भर, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार १९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३७ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

कंटाळलेल्या त्या व्यक्तीने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी मारली

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  पावसाचे पाणी पिकात जाऊ लागल्याने शेतीचे मोठे नुकसान होऊ लागले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले, मात्र एवढे करूनही काहीच मार्ग निघेना अखेर त्याने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी मारली. हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील शिर्डी तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रुई-निघोज रस्त्याच्या कामादरम्यान पाणी वाहून जाण्यासाठी पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष … Read more

कोरोनाच्या काळातही ‘या’ देवस्थानाला भाविकांची गर्दी

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अद्यापही राज्यातील मंदिरे बंद आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी, लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला. मात्र मंदिरे खुली करण्यात आली नाही. लॉकडाउनच्या काळात राज्यातील सर्व मंदिरे भाविकांविना असली तरी जिल्ह्यातील एका मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवालय बंद असल्याने दर्शनासाठी … Read more

कोरोना इफेक्ट! एसटीवर धान्य वाहण्याची वेळ

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  एस.टी. बस आता माल वाहतुक सेवेतही दाखल झाली असुन एसटी आता गोदामातून शासकीय धान्याची पोती भरून आता लालपरी जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे. ‘लॉँकडाऊन काळात प्रवासी वाहतुक बंद असल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आले. बस स्थानक ओस पडले, मग एसटी महामंडळाने वाहतूक सेवा एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्याचा … Read more

काय करायचे या महापौर व आयुक्तांचे ? शिवसेनेचे गिरीश जाधव यांचा संतप्त सवाल

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  तब्बल साडे तीन कोटी रुपये निधी वापरून मनपाने आणलेले एम आर आय मशीन चक्क भाजी मार्केट च्या आवारात डम्प केल्यासारखे ताडपत्री खाली झाकून ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात नगरकरांच्या सतत सेवेत असण्याचा बडेजाव मिरवणाऱ्या महापौर आयुक्तांचे करायचे काय असा संतप्त सवाल शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी विचारला … Read more

युवक काँग्रेसची नवीन कार्यकरिणी जाहीर करणार

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  युवकांना काँग्रेस पक्षात काम करण्याची चांगली संधी असून, नेतृत्व गुण असलेल्या युवकांना पक्षात संधी देण्यात येते. ग्रामीण भागातून आलेला युवक देखील या पक्षात आपले कर्तृत्व सिध्द करु शकतो. पक्षातील कार्यकर्त्यांनी काम करत रहावे त्यांच्या कार्याचा निश्‍चित दखल घेऊन त्यांचा सन्मान होणार आहे. प्रत्येक युवा कार्यकर्त्यावर इंडियन युथ काँग्रेसचे लक्ष … Read more

धोकादायक! ‘या’ नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असल्याने राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. गेल्या चार पाच दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली आहे. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरण शनिवारी संध्याकाळी ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी हंगा नदी पात्रत वाहु लागले आहे. महसूल व पोलीस विभागाचे वतीने हंगा नदी … Read more

कोरोना नव्हे तर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्‍न अधिक घातक

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असून, पाऊस आल्यानंतर काही नागरिकांच्या घरात देखील हे मैलमिश्रीत पाणी शिरत आहे. वारंवार मनपा प्रशानाला कळवून देखील हा प्रश्‍न सुटत नसल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले इतके रुग्ण,वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार 1055 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 31 हजार 191 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.93 टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 62 … Read more

अहमदनगर:आज तब्बल १०५५ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर:आज तब्बल १०५५ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा ३५२ संगमनेर ३२ राहाता ११८ पाथर्डी ३४ नगर ग्रा ९६ श्रीरामपूर ७१ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा ५८ श्रीगोंदा ३३ पारनेर ४१ अकोले ३३ राहुरी ६८ शेवगाव १० कोपरगाव ३४ जामखेड ३३ कर्जत २५ मिलिटरी हॉस्पिटल ०३ एकूण बरे झालेले रुग्ण:३११९१ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या … Read more

अहमदनगर शहरात लपलेले नगरसेवक बाहेर काढा !

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरात जनता कर्फ्यु होणार कि नाही होणार याची जोरदार चर्चा सुरु असुन यात 20 टक्के जनतेला जनता कर्फ्यु व्हावा असे वाटते तर 80 टक्के जनतेला जनता कर्फ्यु नको असे वाटते. त्यामुळे जास्तीत जास्त जनता हि जनता कर्फ्यु नको या या बाजुने कल आहे. लॉकडाऊन जनतेला हवा का नको असे … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला 35 हजरांचा आकडा, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

ब्रेकिंग! जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्वतः ट्विट कर माहिती दिली आहे. मुश्रीफ ट्विट मध्ये म्हणाले कि, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल … Read more

सभापती निवडणुकीसाठी 21 पासून अर्ज भरता येणार

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी येत्या 25 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. या संबंधी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आदेश दिले झोटे. दरम्यान आज मनपाच्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. 21 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. … Read more

जिल्ह्यातील साडेपाचशेहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  जिल्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चांगलाच फोफावत चालला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत चालली आहे तर दुसरीकडे मृत्यूच्या आकडेवारीने 500 चा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गावर उपचार घेत असताना मृत्यू झालेल्याचा आकडा हा साडेपाचशेच्यावर गेला आहे. आज कोरोना उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू … Read more

FD वर ‘ह्या’ बँकेमध्ये आहेत सार्वधिक व्याजदर ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- मागील सहा महिन्यांमध्ये व्याज दरामध्ये जोरदार घसरण झाली आहे. प्रमुख सार्वजनिक आणि खासगी बँका दरवर्षी जास्तीत जास्त 5.5 टक्के व्याज देतात. परंतु आम्ही तुम्हाला अशा काही कंपनीच्या मुदत ठेवींबद्दल सांगू ज्याची एएए रेटिंग आहे आणि येथे तुम्हाला 8.40 टक्के व्याज दर मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की हे एफडी … Read more

आज १२८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

‘ह्या’ आहेत 5 सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढत असल्याचे दिसून येत आहे. ही मागणी लक्षात घेता अनेक कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कार तसेच दुचाकी बाजारात आणत आहेत. ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनेही आवडू लागली आहेत. यामुळे भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय … Read more