आनंदाची बातमी : के.रेंज भूसंपादन होणार नाही

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेर ,नगर व राहुरी तालुक्यातील बहुचर्चित के.रेंज साठी भूसंपादन होणार नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत स्पष्ठ केले आहे. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार निलेश लंके, वनकुटे सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, पंचायत समिती सभापती अण्णा सोडणर तसेच संरक्षण विभागाची … Read more

नगरकरांना गढूळ पाणी;उकळून पिण्याचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- मुसळधार पावसामुळे मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्रात तुरटी व क्लोरिनची मात्रा वाढवली आहे. तथापि, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाणी उकळूनच प्यावे, असा सल्ला महापालिकेने दिला आहे. जलशुद्धीकरण प्रक्रियानंतरही गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले. जलजन्य आजार होण्याचा धोका असल्याने पाणी उकळूनच … Read more

कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असताना ही परिस्थिती नियंत्रित कशी?

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा पार्दुर्भाव झपाट्याने वाढत असताना कोरोनाची ही परिस्थिती नियंत्रित कशी आहे?  हे जनतेसमोर स्पष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दररोज 800 ते 900 कोरोना पॉझिटिव्ह … Read more

बिग ब्रेकिंग : मनोज पाटील अहमदनगरचे नवे पोलिस अधीक्षक !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अखिलेश कुमार सिंग यांच्या जागी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे.  सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.   सोलापूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय असे काम त्यांनी केले असून 15 ऑगस्ट 2018 ते … Read more

मेरा एक सपना हे… पहा काय म्हणाले पालकमंत्री

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- गेल्या आठ महिन्यात मी 14 वेळा नगरला आलोय. मी आधीच सांगितलं होतं महिन्यातून एकदा मी नगरला येईल, नगरला मला सुंदर करायचे आहे. ते माझं स्वप्न आहे. कोरोणाच्या परिस्थितीतुन बाहेर पडल्यावर हे स्वप्न मी पूर्ण करेल असा विश्वास नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. नगरच्या पालकमंत्र्यांना जनतेची काळजी … Read more

कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच नगर शहरातील नागरिकांवर ओढावलेय हे संकट !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-कोरोनाचा हाहाकार एकीकडे नगर शहरात झाला असताना आता दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या नळावाटे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून, याचे कारण मुळा धरणात येणाऱे नवीन पाणी असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. क्लोरिन व तुरटीची मात्रा जलशुद्धीकरण प्रक्रियेत वाढवली असली तरी गढूळ पाणी येण्याचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २४ तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण,एकूण रुग्णसंख्या झाली ३४७१५ !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२२ ने वाढ … Read more

खुशखबर! मराठा समाजासाठी पोलीस भरतीत 13 टक्के जागा राखीव !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  राज्यात येत्या काही महिन्यात तब्बल साडेबारा हजार पोलिसांची भरती होणार आहे. ही पदे भरण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता. त्यानुसार पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read more

जनतेपेक्षा विरोधकांना राजकारणात जास्त रस – अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्र राज्यात मागील सहा महिन्यांपासून कोरोना महामारीचा मुकाबला आघाडीचे सरकार करत आहे. कोरोना संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना आखल्या गेल्या असून सरकार नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी गांभीर्यानं काम करत आहे. कोरोना संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत विरोधक मात्र काही घटनांचे भांडवल करत राजकारण करत आहेत. जनतेपेक्षा विरोधकांना राजकारणात जास्त रस असल्याची टीका राष्ट्रवादी … Read more

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र दामोधर मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमिताने भाजपने तसेच कार्यकर्त्यांनी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  याच पार्श्वभूमीवर नगरचे भाजप जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नगर मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावेडीमधील वॉर्ड … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले रुग्णांची संख्या वाढणार असली तरी …

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा आणि नागरिक यांनी आता पुढाकार घेऊन कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. या मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे रुग्णांची संख्या वाढणार असली तरी त्यामुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू … Read more

अर्बन बँकेच्या माजी संचालकाला मारहाण

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांना आज दुपारी अर्बन बँकेच्या कार्यालयातील परिसरात मारहाण झाली. या मारहाणी संदर्भात तक्रार देण्यासाठी गांधी हे कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तिथे तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान राजेंद्र गांधी यांना कोणत्या कारणावरून मारहाण झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अर्बन बँकेतील … Read more

पुढील वर्षापासून पाचवीचे प्रवेश नाही; शासनाच्या खर्चात होणार बचत

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. तसेच शाळा या दिवाळीनंतर सुरु होणार आहे. दरम्यान मध्यन्तरी शालेय शिक्षणाबाबत काही धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले आहे. यामुळे काही फेरबदल करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे करण्यात आलेल्या सरचनेप्रमाणे माध्यमिक शाळांना जोडून असलेल्या पाचवीचा वर्ग पुढील वर्षापासून प्राथमिक शाळांना जोडण्याचे … Read more

‘या’ दुर्दैवी निर्णयावर पवार साहेबच मार्ग शोधतील

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  गेल्या काही दिवसापासून कांदा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. हि निर्यातबंदी उठवावी यासाठी राजकीय नेतेमंडळी देखील सक्रिय झाले आहे. या निर्यातबंदीवरून नगर जिल्ह्यात देखील संतापाची लाट उसळली आहे. मात्र केंद्र शासनाने अचानकपणे घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय दुर्दैवी असून यातून … Read more

गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी तक्रारदारच बनला जासूस

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. मात्र अशाच गुन्हा करणाऱ्या दोन भामट्यांचा गुन्हा उघडकीस आला आहे. शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटचे खोटे सही व शिक्के वापरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट प्रोजेक्ट करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीककर्ज वाटपास 15 दिवसांची मुदतवाढ

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्हयात सर्वत्र पाऊस चांगला झाला असून शेतकर्‍यांची पीक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे. दरम्यान कोरोना, लॉकडाऊन, दळणवळण साधनांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मुदतीपूर्वच या योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. याच पार्शवभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या या समस्यांचा विचार करत पीककर्ज वाटपासाठी मुदतवाढ दिली आहे, … Read more

भाजपच्या नेत्याची थेट मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात टीका..वाचा काय म्हणाले ?

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण मोडीत निघाले आहे. तर दुसरीकडे निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव घसरून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असा धोका असल्याचे म्हणत भाजपचे पारनेरचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला. विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीचा … Read more

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लागू होणार नाही परंतु…

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना संसर्ग यामुळे जिल्ह्यातील काही सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्ष तसेच जिल्ह्याचे खासदार सुजये विखे पाटील हे सातत्याने जिल्ह्यामध्ये काही दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन लावावा अशी मागणी करत होते. परंतु जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे . … Read more