अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ०८५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४४ ने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मध्यरात्री झाले असे काही … नगरसेवक म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील सावेडी येथील वसंत टेकडी भागातील शिलाविहार अपार्टमेंट परिसरात पार्क केलेल्या दुचाकींना मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सदर गाड्या पेटविण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. आगीत १ दुचाकी भस्मसात तर ३ दुचाक्यांचे अंशतः नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाचे वाहन दाखल होईपर्यंत स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणली … Read more

अहमदनगर:आज ५७३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर:आज ५७३ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १६९ संगमनेर ५० राहाता १९ पाथर्डी १९ नगर ग्रा २५ श्रीरामपूर २६ कॅन्टोन्मेंट ०५ नेवासा ५१ श्रीगोंदा ४२ पारनेर २८ अकोले१६ राहुरी २३ शेवगाव ४५ कोपरगाव २७ जामखेड ११ कर्जत १६ मिलिटरी हॉस्पिटल ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:२९०८५ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला. आतापर्यंत ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात नवे ९०६ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या ३३ हजार ८१३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९६, खासगी प्रयोगशाळेत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४५, संगमनेर ५, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०६ ने … Read more

कांदा निर्यातबंदीवरून आ.रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली गेल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या मोदी सरकारबाबत असंतोषाची लाट पसरलेली दिसून येत आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी कांदा निर्यात बंदीवरून केंद्राला एक सल्ला दिला आहे. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि, सरकारला सर्व सामान्यांना दिलासा द्यायचा … Read more

निवडणुकीचे बिगुल वाजले! महापालिकेच्या ‘या’ पदासाठी 25 सप्टेंबरला निवडणूक

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. हि निवडणूक येत्या 25 सप्टेंबला निवडणूक होणार आहे. याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे. स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या जागांवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार सभापती निवडणूक रखडली होती. काही दिवसांपूर्वीच … Read more

खुशखबर! राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती होणार

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-लॉकडाऊन मध्ये अनेकांचे नौकऱ्या गेल्या यामुळे मोठी बेरोजगारी निर्माण झाली.  मात्र आता देशातील तरुणांसाठी मोठी खुशखबर आली आहे. राज्यात तब्बल 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा … Read more

दूध संघवालेच सत्तेत भागीदार असल्याने दुधाला भाव नाही

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  दूध उत्पादक ज्या दूध संघांना दूध घालतात, त्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे गाईच्या दुधाला २५ रुपये मिळाला पाहिजे. हा दर न देणाऱ्या दूध संघांवर सरकारकडून कारवाई व्हावी. पण तसे होताना दिसत नाही. फडणवीस सरकारने जाहीर केलेले दुधाचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. फडणवीस सरकारला दूध संघ चालवाऱ्या राज्यकर्त्यांचा बाहेरून पाठिंबा होता. आता … Read more

भाजपचे 21 तारखेला आंदोलन; जाणून घ्या त्याचे कारण

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील नादुरुस्त रस्ते, खड्डे यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच समस्यांना पुढे करत राजकीय पक्षांकडून प्रशासनाला धारेवर धरले जात आहे.नगर-जामखेड, नगर-मनमाड तसेच वाळुंज-अरणगाव बायपास रोडवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेला चालढकलपणा व दिरंगाईच्या विरोधात भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयात येत्या 21 तारखेला … Read more

ब्रेकिंग! ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचं दुःखद निधन

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सोबत काम केलेले व नगरकरांचे चांगले परिचित असे ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ४९ व्याज वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रशांत यांनी आपल्या आयुष्यात आजवर पिस्तुल्या, फँड्री, गुगलगाव, गणवेश या नावजेलल्या चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच अनेक नाटकांत त्यांनी … Read more

केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लाधली विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले व घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी असुन या निर्णयाचा तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड … Read more

मटण दिल्यावर रुग्ण घरी कशाला जाईल ? असा प्रश्न विचारात शरद पवार आमदार लंकेना म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) प्रश्नावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत खासदार पवार यांची गुरुवारी सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीस आमदार नीलेश लंके यांच्यासह राहुरी व नगर तालुक्याचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांनी खासदार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ८४० रुग्णांना डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर:आज ८४० रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २५० संगमनेर६२ राहाता६९ पाथर्डी५ नगर ग्रा५६ श्रीरामपूर७८ कॅन्टोन्मेंट१४ नेवासा४० श्रीगोंदा३७ पारनेर२५ अकोले२७ राहुरी४२ शेवगाव४६ कोपरगाव२१ जामखेड३२ कर्जत२८ मिलिटरी हॉस्पिटल ०८ एकूण बरे झालेले रुग्ण:२८५१५ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर ब्रेकिंग : ज्येष्ठ भाजप नेत्याचे निधन

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत साठे यांचे मंगळवारी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. त्यांनी नगरसेवक, शहर अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights … Read more

पुढच्या दोन महिन्यात परिस्थिती अजून गंभीर होणार – आ. कानडे

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  पावसाळा सुरु असल्याने डेंग्यु, मलेरियाची साथ या काळात येत असते. सध्या करोनाचा कहर सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे संभाव्य धोके भोके लक्षात घ्या. प्रत्येकाने काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे. कारण यापेक्षाही गंभीर परिस्थिती येत्या दोन महिन्यात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन आ. लहू कानडे यांनी केले आहे. श्रीरामपूर येथील … Read more

तोंडावर गोड… मात्र पडद्यामागून सूत्रे हलवली जातात

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील प्रोफेसर चौकातील भाजीपालावाले व गाळाधारकांचे वाद व यामध्ये मनपाची भूमिका याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता या प्रकरणाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ लागली आहे. यावरून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांकडून प्रोफेसर चौकातील भाजी, फळ विक्रेते, गाळेधारक, स्थानिक रहिवाशांना … Read more