हत्यार बाळगणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- इमामपुर घाटामध्ये रात्रीचे वेळी फिरताना दोघा जणांना हत्यारासह पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. भिमा अभिमान गिरे (वय 28), ज्ञानेश्वर छगन गिरे (वय 32, दोघे राह राघुहिरवे ता पाथडी जि अहमदनगर ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज … Read more

पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका ! याला मनपाच जबाबदार….

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील ओढे व नाल्यांवर अतिक्रमण वाढल्यामुळे जलस्फोटाच्या शक्यतेकडे प्रा. शशिकांत चंगेडे यांनी दीड महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. मनपा स्तरावर ओढे नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका अतिवृष्टीमुळे सामान्य नागरिकांना बसला आहे. नगर शहरात पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असताना, चंगेडे यांचे ते पत्र पुन्हा एकदा … Read more

अहमदनगर करांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील युवक व नागरिकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायिकांना स्वस्त व कमी वेळेत अहमदनगर – पुणे प्रवास करता यावासाठी आज मी दौंड ते नगर हा रेल्वे प्रवास करून रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेतली असून पुढील पंधरा दिवसात सदर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एस.टी.च्या धडकेत वृध्द जागीच ठार !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात एका वृध्दाचा मृत्यु झाला. बसस्थानकावर उभ्या असलेल्या वृध्दाला अहमनगर-नाशिक (क्रमांक एमएच 06 एस 8464) या बसची धडक बसून ते चाकाखाली सापडले. यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. नामदेव चतरू जाधव (वय 76, मु.पो.ठाकर, शनीचे राक्षसभवन, ता.गेवराई, जि.बीड) असे मयताचे नाव आहे. अपघाताची … Read more

‘नगर अर्बन’ घोटाळा प्रकरणी त्या अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- अनेक घोटाळ्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेली नगर अर्बन बँक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोट्यवधींचे घोटाळे, बनावट सोनेतारण आदी घटनांमुळे बँकेकची प्रतिमा मलीन झाली आहे. यातच आता बँके संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नगर अर्बन बँकेच्या पावणेतीन कोटी रुपयांच्या बनावट सोनेतारण प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 140 जणांचे जबाब घेण्यात आल्याची … Read more

जाणून घ्या जिल्ह्यात आतापर्यंत किती पावसाची नोंद झाली

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या, धरणे, बंधारे, तलाव दुथडी भरून वाहिले होते. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यात नगर शहरातील नालेगाव महसूल मंडलात अतिवृष्टी झाली असून संगमनेर आणि श्रीरामपूर मंडलातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आतापर्यंत 663.9 … Read more

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या घरी जावून आंदोलन करू

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- सर्व नगर शहर महापालिकेच्या आशीर्वादाने खड्डेमय झालेले आहे. लाखो रुपय खर्च करून शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात येत आहेत. मात्र ज्या पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम होत आहे ते अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे झालेल्या पावसाने सर्व कामे वाहून गेली आहेत. खड्ड्यात पॅचिंग करताना अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून दिखाऊ बोगसगिरी … Read more

Ahmednagar Rain : मुसळधार पावसामुळे चक्क रस्त्यांवरील चारचाकी गाड्या होत्या पाण्यात

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीतील आनंदी बाजार परिसरात पावसाच्या पाण्यात दुचाकी-चारचाकी वाहने बुडाली. तीन वाजता पावसाला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासात धुवाधार पावसाने नगर शहरात पाणीच पाणी झाले. यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाल्याचे चित्र शहरात दिसून आले होते. अहमदनगरमध्ये शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह तुफान पावसाने हजेरी लावली आहे. नगर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 447 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

विजेने घेतले तीन पशूंचा जीव; सुदैवाने चिमुरडा वाचला

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  नगर शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात वीज पडून दोन बैल व एक गाय ठार झाले असल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वैजापूर … Read more

भिंगारमधील नुकसानग्रस्त दुकानदारांना तातडीने मदत द्या

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगरमधील भिंगार शहरात शनिवारी सकाळी लागलेल्या भयानक आगीत ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे त्यांच्या दुःखात भारतीय जनता पार्टीत सहभागी आहे. दुकानदारांची झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे. भारतीय जनता पक्ष सर्व दुकानदारांच्या मागे उभा रहात मदत करणार आहे. दुकानदारांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तोफखाना पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाच्या कर्मचाऱ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्या विरोधात काल रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात आईपीसी 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. हा सर्व विषय पोलीस खात्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 676 दाखल झालेला असून आरोपीला अजून … Read more

जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग; शहरातील रस्त्यांना आले नदीचे स्वरूप

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून वेगवेगळ्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी १३९ टक्के झाली असून आतापर्यंत ६५०.३ सरासरी मिलीमीटर पाऊस झालेला आहे. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात अन्य भागासह नगर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तासभर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडात पाऊस झाला. या पावसाने शहरातील रस्त्यांना नदीचे … Read more

Ahmednagar rain news : अहमदनगर मध्ये पावसाचे तांडव !

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरात आज शनिवारी दुपारपासून परतीच्या पावसाने वीजेच्या कडाक्यासह जोरदार हजेरी लावली. वादळी वार्‍यासह जोरदार झालेल्या पावसाने नगरकरांना चांगलेच झोडपून काढले. तुफान पाऊस झाल्याने रस्त्यावर पाण्याचे डोह साठले. तसेच अनेक सखल भागात पाणी शिरले. या पावसामुळे नगरकरांची दाणादाण उडालीच शिवाय शहरातील गौरीघुमट,आनंदी बाजार रोडला नदीचे स्वरूप आले आहे. … Read more

Ahmednagar corona news today : जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- आज ५०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार ७१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 377  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; नगर शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसेंदिवस चोऱ्या, लूटमार, दरोडा आदी घटनांमध्ये वाढ जपू लागल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. नुकतेच नगर शहरातील अत्यंत वर्दळीच्या परिसरात एकास शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. नगर शहरातील नालेगाव अमरधाम शेजारील कल्याण रोडवर असलेल्या गणपती विसर्जन … Read more

शहरातुन मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोर पोलीसांकडुन 48 तासामध्ये जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातुन मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोर हा तोफखाना पोलीसांकडुन 48 तासामध्ये जेरबंद करण्यात आला. या चोरट्याकडून गुन्हयातील चोरलेली मोटार सायकल केली हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याने सावेडीतील कोटक महींद्रा बँकेसमोर येथुन मोटार सायकलची चोरी करुन चोरुन नेल्याने फिर्यादी यांचे सांगणेवरुन … Read more