जेव्हा हत्यार बंद चोरटे बिल्डिंगमध्ये शिरतात… चोरटे झाले कॅमेरात कैद

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्हा हा सध्या गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे. वाढत्या चोर्या, दरोडे, लूटमार यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. यातच बुधवारी भल्या पहाटे बालिकाश्रम रोड येथील आर्यन गार्डन या बिल्डींगमधील चोरीचा प्रयत्न सीसीटिव्हीत कैद झाला आहे. यामुळे परिसरात कमालीची भीती निर्माण झाली आहे. नगर शहरात सध्या चोरटे भलतेच सक्रीय … Read more

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शिंदे म्हणाले…म्हणून नगरचे विभाजन आवश्यकच

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा समजला जातो. या जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. नुकतेच भाजपच्या वतीने याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. भाजपने आता पुन्हा अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत बोलताना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, मी … Read more

शहरातील गाळे पाडण्याऐवजी त्यांच्याकडून तीनपट कर वसुली करुन महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढवा !

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- शहरात खासगी जागेत उभारण्यात आलेल्या विनापरवाना पत्र्यांच्या गाळे पाडण्याऐवजी त्यांच्यावर तीनपट कर वसुलीची दंडात्मक कारवाई करुन महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निर्भय नवजीवन फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप भांबरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गाळे पाडून गोरगरीबांचे नुकसान करण्यापेक्षा त्यांच्याकडून कराच्या रुपाने दंड वसूल करुन सदर गाळे नियमाकुल केल्यास दरवर्षी … Read more

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी राज्याचे १० हजार कोटींचे पॅकेज, नगरला फायदा

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एनडीआरएफ च्या निकषांची वाट न पहाता दहा हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज राज्य सरकरानं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

शहरात भर दिवसा चोरीच्या घटना वाढल्या; पोलिसांसमोर तगडे आव्हान उभे

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :-  नगर शहरातील तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत आज चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहे. या घटनांमध्ये तब्बल आठ लाख रूपयांची रोख रक्कम लंपास झाल्याने खळबळ उडाली आहे. पहिली घटना…. सादीक शेख (रा. गोविंदपुरा) हे त्यांच्याकडील पाच लाख रूपयांची रक्कम दुचाकीच्या डिक्कीमध्ये घेऊन नगर-मनमाड रोडवरील एका बँकेमध्ये भरण्यासाठी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 319 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

विवाहित महिलेला पुन्हा लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :-  लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी नगर येथील एका व्यावसायिकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खुशाल ठारूमल ठक्कर (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जळगाव जिल्ह्यातील महिलेची ठक्करसोबत ओळख होती. ती महिला विवाहित असून तिला एक मुलगा … Read more

आकडेवारी सांगते… जिल्ह्यातील 30 हजाराहून अधिक शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :-  गुलाबी चक्रीवादळ येण्यापूर्वी जिल्ह्यात 163 गावातील 36 हजार 46 शेतकर्‍यांना मुसळधार आणि अतिवृष्टीचा फटका बसला होता. यात 21 हजार 268 हेक्टरवरील जिरात पिकांना, 2 हजार 451 हेक्टरवरील बागायत पिकांना तर 208 हेक्टर फळबागांचा समावेश होता.बळीराजा पावसाने मोठ्या प्रमाणात उध्दवस्त झालेला असून शासन अद्याप माहिती घेत आहे. कोणत्याही शेतकर्‍यांना … Read more

Ahmednagar Corona Updates : आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ३९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४० हजार ९२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार कोतवालीत खुशाल ठक्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी महिलेच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध प्रस्थापित करुन अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला केडगाव येथील खुशाल ठारुमल ठक्कर या व्यक्तीविरोधात बलात्कार, फसवणुक व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव येथील विवाहित महिलेशी आरोपीचे नात्याचे संबंध होते. मात्र पिडीत महिलेचा नवरा … Read more

लखीमपुर घटनेचा अहमदनगर राष्ट्रवादी युवक कडून भाजप सरकारचा निषेध नोंदवून मंत्रीपुत्राचा प्रतीकात्मक पुतळा दहन.

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-   उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भिंगार येथे मंत्रीपुत्राचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला व केंद्रातील भाजप सरकारच्या जाहीर निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली व हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार … Read more

देवीच्यादर्शनासाठी जाणाऱ्या महिला असुरक्षित; वाटेतच होतंय त्यांच्यासोबत असं काही…

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  सर्वत्र नवरात्रोत्सव जोरदार सुरु आहे. भक्तिमय वातावरणात सुरु असलेल्या या सणवार चोरट्यांचे सावट पसरू लागले आहे. यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवात दर्शनासाठी महिलांची गर्दी होऊ लागल्याने चोरट्यांकडून या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. नगर शहराजवळील बुर्‍हाणनगर येथील तुळजा … Read more

निवडणुकीचे बिगुल वाजले ! नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळासाठी ‘या’ दिवशी मतदान होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिली आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर अर्बन मल्टिस्टेट शेडय़ुल्ड बँकेच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तब्बल दोन वर्षांनी ही निवडणूक होत … Read more

वृद्धाची गळफास घेवून आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  शहरातील कालेमळा येथील गोरक्षनाथ वसाहतीत एका वृद्धाने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी (ता.12) सकाळी उघडकीस आली आहे. लक्ष्मण काशिनाथ नेवगे (वय 76) असे मयत वृद्धाचे नाव आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील कालेमळा येथील गोरक्षनाथ वसाहतीत वास्तव्यास असलेले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 325 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

लवकरच नगर – पुणे प्रवास होणार अवघ्या दोन तासाचा…

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  नगर-पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर शहरातील व जिल्ह्यातील युवक, नागरिक दररोज प्रवास करू शकतात. यासाठी दैनिक व मासिक पास सुरू करणार आहे. नगरमधून पुणे येथे जाण्यासाठी अवघ्या दोन तासाचा कालावधी लागणार आहे. जिल्ह्यातील युवक, नागरिकांसह व्यावसायिक यांना नगर-पुणे प्रवास स्वस्त व कमी वेळेत करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या मोठ्या बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- व्यापारी क्षेत्रातील महत्वाची मानली जाणाऱ्या नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी २८ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच मतमोजणी ३० नोव्हेंबरला होणार आहे. अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर दोन वर्षांनी ही निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा … Read more

शहरात घरफोडी करणारे चोरटे पकडण्यात कोतवाली पोलिसांना आले यश

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरात घरफोडी करणारे चोरटे पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. किशोर तेजराव वायाळ (वय ४५, रा. मेरा बुद्रुक ता. चिखली जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (वय ३४ शिरसवाडी, ता. जालना, जि. जालना हल्ली रा. सातारा परिसर, औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत. याबाबत … Read more