अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डोक्यात दगड घालून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- नगर तालुक्यातील वाळकी येथे दोन शेजा-यांमध्ये सायकल लावण्याच्या कारणातून वाद झाले आहेत. या वादात जावेद गनीभाई तांबोळी वय ३८ या नावाची व्यक्ती मयत झालीअसल्याचे प्राथमिक माहिती नगर तालुका पोलिसांना समजली आहे. घटनास्थळी नगर तालुका पोलिस दाखल झाले आहेत. नगर तालुक्यातील वाळकी येथील भांड्याचे व्यापारी गणीभाई यांचा मुलगा जावेद … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 226 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कोतवाली पोलिसांची सुगंधी तंबाखू साठ्यावर छापेमारी; तिघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- कोतवाली पोलीसांनी नगर शहरांमध्ये तीन ठिकाणी सुगंधी तंबाखू साठ्यावर छापेमारी करत साठा जप्त केला आहे. तसेच घटनास्थळावरून आरोपींना अटक केली. या तीन आरोपींना न्यायालयाने 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. शहरात कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत गोंधळेगल्ली, माळीवाडा … Read more

विखे साहेब आपणच सहकार मंत्री अमित शाह यांचेकडून हे काम करु शकता….

File Photo

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- ज्या कामासाठी अर्बन वर रिझर्व बँकेने प्रशासक आणला होता ती कारवाइ पुर्ण होण्या आधीच प्रशासकाला मागे बोलाउन निवडणूक लादण्याची घाइ म्हणजे बँकेची अवस्था आगीतुन फुफाट्यात अशीच होणार अस्ल्याने खासदार सुजय विखे यानी आपली सर्व शक्ती पणाला लाउन ही निवडणूक थांबवावी अशीे आग्रही मागणी नवनीत विचार मंचचे प्रमुख सुधीर … Read more

खा.सुजय विखेंच्या उपोषणाची खिल्ली ! सकाळी नाश्ता करून आले आणि संध्याकाळी जेवायला घरी गेले

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- भाजप खासदार सुजय विखेंसह भाजपच्या नेत्यांनी नुकतेच एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी खा.विखे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर, सध्या पालकमंत्री जिल्ह्यात किती पैसे आले आणि कुठे गेले याचे बॅलन्सशीट चेक करत आहेत असा आरोप केला होता. यावर बोलताना तनपुरे यांनी भाजप मध्ये गेलेल्या नेत्यांना आता शांत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 258 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर बार असोसिएशन निवडणुकीसाठी ‘या’ दिवशी मतदान होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर बार असोसिएशन या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण १३ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर रोजी मतदार होणार आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मागील वर्षी करोनाछाया वाढत्या प्रादुर्भावामुळे बार असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली नव्हती. … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यातील एक – दोन नव्हे तर चक्क 12 साखर कारखाने लिलावात निघणार

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील साखर कारखाने चांगलेच चर्चेत आहे. आयकर विभागाच्या धाडी असो नाहीतर ईडीची कारवाई यामुळे संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. यामुळे बडे बडे राजकारणी चर्चेच्या भोवऱ्यात अडकले देखील होते. मात्र नुकतेच एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात अजूनही बारा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील २१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील करोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांत कोविड नियमांचे पालन होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे १० दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने ६९ गावांत लॉकडाऊन केले होते. त्यापैकी ६१ गावात करोना नियंत्रणात आला आहे. उर्वरित ८ गावांसह नव्याने १३ गावांमध्ये कोविड लॉकडाऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ दोन टोळ्यांवर मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र !

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Breaking :- संघटित गुन्हेगारी करणाऱ्या दोन कुख्यात टोळ्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) कलमान्वये कारवाई केली होती. या दोन्ही टोळ्यांच्या विरोधात नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी मोक्का विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही टोळ्यांमध्ये मिळून १० आरोपींचा समावेश आहे. कुख्यात गुंड विजय राजू पठारे व … Read more

मनपाच्या नामांतराचा फलक अमरधामवर लावून केले जाणार अनोखे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- शहरातील रस्ते खड्ड्यांनी खुळखुळे झाले असताना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने विजयादशमीला म्हणजेच आज दि.15 ऑक्टोबरला महापालिकेचे नामांतर ढब्बू मकात्या महापालिका करुन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देखील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत. पावसामुळे शहरातील सर्वच … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 445 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार आर्थिक मदत; कशी ती जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारण समितींची स्थापना केली आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी एक आणि महानगरपालिका क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी एक अशा दोन समिती … Read more

Ahmednagar Corona Update Today : 14 ऑक्टोबर 2021

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज ४०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४१ हजार ७५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३१८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

तुमने किसी को ये बात बताई तो मै तुम्हे मार डालुंगा ! अहमदनगर शहरात 13 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य धक्कादायक म्हणजे…

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरात एका13 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यातील आरोपीने आर्मीचा ड्रेस परिधान केला होता.दरम्यान याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार दि. 13 ऑक्टोबरला सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास सावेडी परिसरात ही घटना घडली आहे. फिर्यादी सायकलवरून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 318 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पालकमंत्री मुश्रीफ सध्या त्यांचे बॅलन्स शीट चेक करत आहेत ! त्यानंतरच ते नगर जिल्ह्यात येतील

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- काही दिवसापूर्वी भाजपा नेते किरीट किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. या आरोपानंतर हसन मुश्रीफ हे जिल्ह्यात केवळ एका शासकीय कार्यक्रमासाठी आले होते. तसेच त्यांनी नगर जिल्ह्यातील आपला दौरा रद्द केला होता. याशिवाय नगर जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान … Read more

विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना 1805 टॅबचे वाटप विद्यार्थ्यांनी मानले शासनाचे आभार

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या इयत्ता 9 वी ते 12 वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बहुशैक्षणिक उद्देशाने 1805 टॅबचे वाटप करण्यात आले. अहमदनगरचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले. राज्यात मार्च 2020 पासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये … Read more