दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात तपासणी सुरु जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांची माहिती
अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे सोमवार, दिनांक 28 जून ते 9 जुलै 2021 या दरम्यान (शासकीय सुट्टी, शनिवार व रविवार वगळून) दररोज सकाळी 8.30 ते दुपारी 12 पर्यंत दिव्यांग प्रमाणपत्रासाठीची तपासणी चालू राहील. त्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी दोन पासपोर्ट साईज फोटो तसेच आधारकार्ड आणि रेशनकार्ड (मूळ प्रत आणि छायांकित प्रत) … Read more