राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मास्क वाटप करुन साजरी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राज्य सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपयाचे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे, अनुदान मिळण्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून होण्याच्या मागणीसाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर भांडी घासून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या घरेलू मोलकरीण कामगारांनी भांडी घासून जोरदार निदर्शने … Read more

अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने निधी देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या विविध योजनांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्व कल्याणकारी योजनांसाठी निधी मिळण्यासाठी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, आयटी सेल संपर्क … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मास्क वाटप करुन साजरी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- लहूजी शक्ती सेनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मास्क वाटप करुन साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांच्या पुढाकाराने शहरातील नालेगाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुशिला … Read more

जिल्हाधिकारी कार्यालया समोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने शेती वाचवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, एमएसपीची कायदेशीर हमी द्यावी, कामगार विरोधी लेबर कोड रद्द करावे व इतर लोकशाही विरोधी धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. शेती वाचवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा देत जिल्हाधिकारीद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद … Read more

“फिरस्त्या” जागतिक पातळीवर ! पुरस्कारांचे अर्धशतक!

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- अहमदनगर येथील युवा अभिनेता हरिष देविदास बारस्कर याची प्रमुख भूमिका असलेल्या “फिरस्त्या” या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मधे पुरस्कारांचे अर्धशतक नुकतेच पूर्ण झाले. फिरस्त्या या चित्रपटाच्या निमित्ताने हरिष ने केलेली ही दिलखुलास मुलाखत. अहमदनगर शहराचे उपनगर असलेल्या सावेडी भागातील भिस्तबाग येथील हरिषच्या निवासस्थानीच त्याची भेट झाली. हरिष हा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 235 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

एकत्र येण्याचे ठरले आहे, पण पुढचे भविष्य आताच कसे सांगता येईल ?

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राष्ट्रवादी आणि शिवसनेने आघाडी करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच झालेला आहे. महापाैरपद शिवसेनेला तर उपमहापाैरपद राष्ट्रवादीला असे ठरले आहे.  काँग्रेसचा निर्णय मी सांगू शकत नाही, पण ते बरोबर आलेच तर त्यांचेही स्वागत असणार आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले. महापाैर बाबासाहेब वाकळे यांच्या अडीच वर्षांच्या कामाचा … Read more

लक्ष द्या… आता या वेळेत सुरु राहणार न्यायालयाचे कामकाज

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने जिल्ह्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाजामध्ये बदल करण्यात आला आहे. आज (सोमवार) पासून न्यायालयाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 अशी असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने आजपासून पुन्हा निर्बंध वाढवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील न्यायालयाच्या कामकाजात … Read more

दोघा जणांनी नवरा बायकोला मारहाण करत मुलीचा केला विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कामाचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून दोघा भावांनी एका कुटुंबाला शिवीगाळ, मारहाण करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तपोवन रोड परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कुटुंबातील महिलेने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गोरख तांदळे, रमेश तांदळे (रा. लेखानगर) यांच्याविरोधात विनयभंग, शिवीगाळ, मारहाण, पोक्सो, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल … Read more

निर्बंध पडण्यापूर्वीच नागरिकांची बाजारात उसळली मोठी गर्दी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक पूर्णपणे करण्यात आला होता. यामुळे नागरिकांसह व्यवसायीकांना दिलासा मिळाला व बाजारपेठ खुली झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुभाव पाहता प्रशासनाने निर्बध काहीसे कठोर केले आहे. मात्र याचा उलटाच परिणाम रविवारी पाहायला मिळाला. नागरिकांनी बाजारपेठेत एकच मोठी … Read more

आमदार साहेब तुम्ही फोटोत दिसत नाहीत, पण नाराज होऊ नका

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- अहमदनगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या समारोपाचा कार्यक्रम येथील माऊली सभागृहात रविवारी झाला. यावेळी खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर मालन ढोणे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले कि, … Read more

सुजय विखे म्हणाले, योग जुळून आला तर पुढील काळातही आम्ही एकत्र येऊ

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- महापालिकेत भाजप- राष्ट्रवादी एकत्र आल्याने टीका झाली. एकत्र येण्यामागे कुठलाही राजकीय हेतू नव्हता. नगरच्या जनतेसाठी भाजप-राष्ट्रवादीची युती झाली. गतवेळी महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले होते. राजकीय योग जुळून आला तर पुढील काळातही आम्ही एकत्र येऊ, असे सूतोवाच खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर येथे केले.] महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले माझ्या काही हातात नाही….

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- महाविकास आघाडीच्या वरिष्ठांच्या जुळवूनघेण्याच्या सूचनेनुसार महापालिकेत शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौरअसे ठरले आहे. त्या एक-दोन दिवसात दोन्ही पक्षांचे वरिष्ठ येथे येऊन उमेदवारी व अन्य नियोजन जाहीर करतील, असे स्पष्टीकरण शहराचे राष्ट्रवादीचेआमदार संग्राम जगताप यांनी रविवारी दिले. दरम्यान, काँग्रेसबाबत आपल्याला काहीहीमाहीत नाही. पण, ते जर आमच्या समवेत आले तर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील १०९ पीडितांना पावणे दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अर्थसाह्य

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणा-या मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार व इतर अत्याचार झालेल्या अनेक पिडीतांना अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर तसेच प्राधिकरण सचिव रेवती देशपांडे यांच्या कार्यकाळात जिल्हा मंडळाने सप्टेंबर २०२० पासुन ते … Read more

घरी जाणाऱ्या महिलेसोबत भरदिवसा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- घरी जात असलेल्या एका महिलेला दुचाकी वरुन आलेल्या अज्ञात चोरांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना शहरात घडली आहे. विशेषबाब म्हणजे भरदिवसा शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हि घटना घडली आहे. सविता गणेश शेलार (वय ४१) यांनी याबाबत तोफखाना ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल … Read more

आज ५७१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४२२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  जिल्ह्यात आज ५७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ७०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 422 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला … Read more

५० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात युवासेनेच्या एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मयत झालेल्या जमीन मालकाच्या जागी तोतया जमीन मालक दाखवून खरेदीदारांची ५० लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक केली आहे. ऋषभ भंडारी (रा. स्टेशन रोड, नगर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी महेश संचेती (रा. विनायकनगर) यांनी १६ जानेवारीला कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली आहे. दरम्यान याप्रकरणातील … Read more