अगस्ती कारखान्यास मदतीबाबत अजित पवारांच्या जिल्हा बँकेला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सततच्या होणाऱ्या आरोपांना कंटाळून अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी ‘अगस्ति’सुरु राहान्यासाठी सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्या मुळे संचालक मंडळाने दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६८ हजार ६७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ४५ हजार ३५८ जणांना कोरोना लस दिली !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी पहिल्याच दिवशी वर्षावरील १८ वर्षावरील ८ हजार ४४७ युवकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ४५ हजार ३५८ जणांना दिली लस देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात १३४ केंद्रावर सध्या लसीकरण सुरू आहे. यात जिल्हा शासकीय रुग्णालयासह २ उपजिल्हा रुग्णालये,७४ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४०४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

अहमदनगर शहरातील तरुणाचा जायकवाडी धरणात मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर शहरातील भिंगार येथील तरुणाचा जायकवाडी धरणात बुडून मृत्यू झाला. आदेश शिरसाठ असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ वा.च्या सुमारास धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पैठण पोलिस व औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. आदेश हा पैठण तालुक्यातील … Read more

बळीराजा व्यथित ! पावसाअभावी पेरणी सापडली संकटात

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे. पाऊस नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आणखी चार ते पाच दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. जोरदार पाऊस पडलेला … Read more

तालुकास्तरीय महसूल यंत्रणेला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाशी लढा देत असताना संपूर्ण महसूल यंत्रणा त्यामध्ये सहभागी होती. त्याचबरोबर दैनंदिन महसूल विषयक कामेही सुरु होती. आता प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र असल्याने नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी तातडीने मार्गी लागतील यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महसूल यंत्रणेला दिले. महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी करतानाच … Read more

कार्यक्षम नगरसेवकांनी प्रभागाचा विकास करुन माझ्या निधीचा विनियोग चांगला केला -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- केवळ निवडणुकीत निवडून येऊन नगरसेवक होणे हा उद्देश नसावा, ज्या नागरिकांनी निवडून दिले, त्यांचे प्रश्‍न सोडविणे हे कर्तव्य समजावे. प्रभाग 2 च्या नगरसेविका संध्याताई पवार, रुपालीताई वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे यांनी या मोठ्या प्रभागाचे महत्वाचे प्रश्‍न सोडवून विकास कामांसाठी भरीव निधी घेऊन त्याचा विनियोग चांगला केला, … Read more

मोठी बातमी ! कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना उपाययोजना संदर्भात दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, पहिल्या लाटेत पेक्षा दुसऱ्या लाटेत … Read more

खुशखबर ! नगर शहराचा पुढील चाळीस वर्षांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- पुढील आठ दिवसांत मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशनपर्यंत अमृत पाणी योजनेचे पाणी येणार आहे. मुळा धरण ते नगर शहर, असे ३४ किलोमीटरपर्यंतचे अमृत पाणी योजनेचे काम सुरू आहे. आता या कामातील सर्व अडचणी दूर होऊन काम मार्गी लागले आहे. पुढील काही दिवसांत विळद पंपिंग स्टेशन ते वसंत … Read more

छत्रपतींचा पुतळा बंदीस्त करण्याचे कारण सांगा, अन्यथा आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-राहाता नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या अनेक दिवसांपासून गोडाऊनमध्ये डांबून ठेवला आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे बसावयाचा त्यासंदर्भातील इतर माहिती आठ दिवसांच्या आत नगर परिषदेने प्रसार माध्यमांन मध्ये प्रसिद्ध करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय छावा … Read more

शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील तिसर्‍या गुन्ह्यात मालपाणीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील आरोपी योगेश मालपाणी यांच्या अडचणीत भर पडली आहे. मालपाणीला आर्थिक गुन्हे शाखेकडून पाहिल्या नंतर दुसर्‍या आणि आज त्याला तिसरा गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेण्यात आले. डाॅ. नीलेश शेळके संचलित एम्स हाॅस्पिटलमधील मशिनरी खरेदीसाठी अहमदनगर शहर सहकारी बँकेने १७ कोटी २५ लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप … Read more

रुग्ण दगावल्याने केडगावच्या त्या हॉस्पिटलमधील एमआरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  डॉक्टर असल्याचे भासवून कोरोना रुग्णावर उपचार केल्याने रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या केडगाव मधील वादग्रस्त हॉस्पिटल मधील सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रुग्णाचे नातेवाईक आसिर अमीन सय्यद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. आसिर सय्यद यांचे दाजी वजीर हुसेन शेख यांना 15 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याने … Read more

कोरोनाकाळात राबविलेल्या मोफत आरोग्य शिबीराबद्दल नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीराबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा उद्योजक विश्‍वनाथ पोंदे यांनी गौरव केला. यावेळी प्रकाश गुगळे, जयेश पाटील, बाबासाहेब धीवर आदी उपस्थित होते. विश्‍वनाथ पोंदे म्हणाले की, दीन, दुबळ्यांना संकटकाळात फिनिक्स फाऊंडेशनने … Read more

अहमदनगर क्राईम : कामावरुन काढल्याने आला राग; त्यानं थेट ऑफिस पेटविले !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कंपनीने कामावरुन काढल्याचा राग मनात धरुन एका व्यक्तीने कंपनीच्या गाड्या व ऑफिस पेटवल्याची धक्कादायक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे. पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आहे. ज्या सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून त्याला काढून टाकण्यात आले, त्या कंपनीचे केडगावमधील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीने कामावून काढून टाकले, … Read more

कोणत्याही क्षणी महापौर निवडणूक होणार ! दहा दिवसांत निर्णय घ्यावा लागणार …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी नगरचे राजकारण चांगलेच तापले आहे. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत 30 जूनला संपत असल्याने कोणत्याही क्षणी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होवू शकते, महापौर पदाच्या निवडणुकासाठी येत्या काही दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने भाजप या निवडणुकीतून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादीला … Read more

आज ४५० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २८३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

खा.राहुल गांधींचा वाढदिवस संकल्प दिन कार्यक्रमाने उत्साहात साजरा

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये असंख्य कोरोना योद्ध्यांनी नगर शहरातील कोरोनाग्रस्तांची सेवा केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक जबाबदारीतून रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, वेंटिलेटर मिळवून देणे, प्लाजमा मिळवून देणे, जेवण पुरविणे, गरजूंना किराणा किट उपलब्ध करून देणे आदी केलेली जनसेवा ही मन भारावून टाकणारी असल्याचे प्रतिपादन शहर … Read more