मिशन राहत मुळे ७० करोना बाधित कुटुंबांना मिळाले २१ लाख रुपये, बाधीत कुटुंबांना संपर्काचे आवाहन.

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- मिशन राहत अंतर्गत कोरोनामुळे कमावती व्यक्ती दिवंगत झालेल्या परिवारांसमोर सध्या समस्यांचा पर्वत उभा आहे. शासनाकडून बऱ्याच घोषणा झाल्या असल्या तरीही अद्याप बाधित परिवारापर्यंत मदतीचा हात पोहोचलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येक बाधित परिवारास ३० हजार रुपये मिळण्यासाठी Give India यांच्या सहयोगाने स्नेहालय परिवाराने सुरू केलेले ‘स्नेह सहयोग’ अभियान सर्वस्व … Read more

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने चक्क घोड्यावरून बाजारपेठेत फेरफटका मारत केले तीव्र आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात आज नगर शहरामध्ये आगळेवेगळे आंदोलन काँग्रेसने केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बाजारपेठेत चक्क घोड्यावरून फेरफटका मारत आंदोलन करून नागरिकांचे भाव वाढीवर लक्ष वेधले. बाजारपेठेमध्ये काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती. यावेळी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आंदोलकांचे मोबाईल मध्ये … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ९५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगरचा निर्धार कोरोना हद्दपार ! चोवीस तासांत वाढले अवघे इतके रुग्ण….

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा जोर ओसरत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अवघे  530  रुग्ण वाढले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्ण संख्या ही शंभर च्या खाली आता आली आहे.  गावोगावी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हनी ट्रॅप प्रकरणात एक आरोपीला झाली अटक !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडलेल्या तीन कोटी रुपयांच्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या संदर्भात फरार असलेल्या आरोपी महेश बागले (रा. नालेगाव) याला आज नगर तालुका पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले आहे. दरम्यान नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणाचे 2 गुन्हे या अगोदरच दाखल आहेत. त्यातील हा आरोपी मिळून आला असून, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 914 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यातील अनलॉक’मध्ये धार्मिक स्थळे उघडणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या लेव्हलमध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही खुले होणार असे म्हटले आहे. मात्र, यामध्ये धार्मिक स्थळांचा समावेश असणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्न, अत्यंविधी, आणि धार्मिक स्थळे यासंबंधी बंधने :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याबद्दल म्हणाले की, ‘यातील … Read more

ब्रेक दी चेन अंतर्गत राज्य सरकारच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राज्य सरकारने ब्रेक दी चेन अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्र. १ मध्ये असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. व्यवहार सुरु झाल्यानंतर नियम पाळले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘अनलॉकची’ घोषणा केली !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे, कारण अखेर अहमदनगर जिल्हा अनलॉक होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने घोषित केलेल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 843 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून हटणार !

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :-  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यातही घट होताना दिसत आहे. अशामध्ये आता राज्य सरकारकडून देखील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री लॉकडाऊनचे नियम शिथिल करणारी नवीन नियमावली जाहीर केली. हे नवीन निर्बंध सोमवारपासून म्हणजे 7 … Read more

कोरोनाने बेरोजगार झालेल्या ‘त्या’ तरुणांनी निवडला गुन्हेगारीचा मार्ग

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- करोना लॉकडाऊनमुळे मजुरी काम करणार्‍या तरुणांच्या हाताला काम राहिले नसल्याने त्यांनी चोरीचा मार्ग स्वीकारला. 15 दिवस हे तरुण रात्रीच्या वेळी दुकानात चोरी करत होते. स्थानिक गुन्हे शाखेसह तोफखाना पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून यात 12 आरोपींना अटक केली. चोरी गेलेला 27 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. याबाबत अधिक … Read more

भरदिवा चोरटयांनी घरातील सोन्याचे दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- कोरोनाकाळात जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यातच आता दिवसाढवळ्या देखील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा एका घराचे कुलूप तोडून सोने-चांदीच्या दागिन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील निंबोडीवाडी येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळासाहेब शेटे हे … Read more

रुग्णसंख्येत काहीशी घट मात्र संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- करोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत तालुका यंत्रणांनी काळजी घ्यावी. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी अशा गर्दी होणार्‍या ठिकाणी कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय … Read more

कोरोनापाठोपाठ आता म्युकर मायकोसिसचे रुग्णांसाठी उपचाराचे दर निश्चित

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- राज्य सरकारने करोनाच्या उपचारापाठोपाठ खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यामुळे म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना मोठा दिलासा आहे. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. दरनिश्चिती करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय रुग्णालयांना अधिक दर आकारता येणार नाहीत. म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर … Read more

रुग्णाच्या मृृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या ‘त्या’ डाॅक्टरवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- रुग्णाचा मृत्यूप्रकरणी नगर शहरातील एका डॉक्टरला जबाबदार धरण्यात येऊन त्या डाॅक्टरच्या विरोधात भिंगार कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ.रविंद्र भोसले असं गुन्हा दाखल झालेल्या डाॅक्टरचं नाव आहे. तर एका पोलिस कर्मचार्‍याच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भोसले हॉस्पिटलमध्ये … Read more