विहिरीत पडलेल्या हरणाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी जीवदान दिले
अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- विहिरीत पडलेल्या हरणाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी जीवदान दिले. ही घटना नगर तालुक्यातील इमामपूर येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, इमामपूर येथील बहिरोबामळा परिसरातील गोवर्धन आवारे यांच्या विहिरीत हरीण पडले होते. दरम्यान याबाबतची माहिती इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे कर्मचारी संजय सरोदे यांनी स्थानिकांच्या मदतीने … Read more