नगर तालुक्यातील या गावात जनता कर्फ्यू !
अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नगर तालुक्यातील मांडवे येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवार दि.१९ पासून ते शनिवार दि.२९ पर्यंत ग्रामपंचायतीने जनता कफ्र्यू पुकारला आहे. या अंतर्गत कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच सुभाष निमसे यांनी दिली. मांडवे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्याही काळजी … Read more