आता आंदोलन करणेही झाले अवघड ! चोरट्यांचा उपोषणकर्त्यांना झटका, पैशासह सोन्याची पोत लंपास
Ahmednagar News : न्याय हक्कासाठी आंदोलन, उपोषण करणे आता अवघड झाले असून शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर बसलेल्या एका उपोषणकर्त्यां दाम्पत्याचे पैशासह सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे खाते बँकेत नसताना, त्याच्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज … Read more