कौसर खान यांची महिला शहर सेवादल काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- नगर शहर महिला सेवादल काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी कौसर मेहमूद खान यांची निवड करण्यात आली आहे. सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे यांनी खान यांना निवडीचे पत्र दिले आहे. आ. डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मान्यतेने खान यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. खान … Read more

व्हीआरडीईच काय कोणताही प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जावू देणार नाही : खा.डॉ.श्रीकांत शिंदे

Thane To Dombivali New Bridge

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराच्या प्रयत्नाबाबत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केंद्रीय संरक्षण समितीचे सदस्य खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन स्थलांतर थांबवावे. अशी विनंती नगरमधील व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. यावेळी खा.श्रीकांत शिंदे यांनी नगरच्या व्हीआरडीई संदर्भात माहिती घेऊन स्थलांतराबाबत आपण केंद्रीय संरक्षण समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित … Read more

पोलिस स्थापना दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- सिद्धार्थनगर येथे महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने सामाजिक समता विचारधारा फौंडेशन अहमदनगर, तोफखाना पोलिस स्टेशन आणि आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.नि.सुनिल गायकवाड होते. यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट, संस्थेचे अध्यक्ष … Read more

बचत गटाच्या प्रदर्शनाची परंपरा खंडित होणार

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- कोरोनामुळे यंदाच्या वर्षी महिला बचत गटाच्या प्रदर्शनाची परंपरा खंडित होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे यंदाचे प्रदर्शन रद्द करण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी जानेवारीमध्ये साईज्योती बचत गट महिला प्रदर्शन भरविले जाते. 2009 पासून या प्रदर्शनास सुरुवात झाली … Read more

अखेर पंडित नेहरू पुतळ्यासमोरील होर्डिंग हटवला

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- लालटाकी येथील पंडित नेहरू पुतळ्यासमोरील होर्डिंग्ज हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने गुरुवारी (७ जानेवारी) मनपात ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर शुक्रवारी एक होर्डिंग काढण्यात आला. हा होर्डिंग मनपाने काढला की वैयक्तिक काढला याबाबत कोणतेही स्पष्टीकरण मनपाने दिले नाही. काँग्रेसने गुरुवारी मनपात ठिय्या आंदोलन करत १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ जयंती … Read more

लसीकरणासाठी जय्यत तयारी सुरु; शहरात ड्रायरनमध्ये २५ जणांची नोंदणी

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरणपूर्व तयारी महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेनी केली आहे. शुक्रवारी राबवलेल्या ड्रायरन रंगीत तालमीत २५ जणांची नोंदणी करण्यात आली. लसीकरणानंतर रिअक्शन आल्यास रुग्णवाहिकेसह सुसज्ज तयारी करण्यात आली. महानगरपालिका कोविड १९ लसीकरणाची ड्रायरन चाचणी करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. महानगरपालिकेच्या तोफखाना … Read more

आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तडीपार आरोपीला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्यात आलेला व्यक्ती पुन्हा शहरात आढळून आल्याने संबंधित तडिपारला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान परशुराम ऊर्फ परेश चंद्रकांत खराडे (वय- 34 रा. नालेगाव, नगर) असे या तडीपार व्यक्तीचे नाव आहे. खराडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

लग्नाच्या वऱ्हाडात पोलिसांची हजेरी… पहा पुढे काय झाले

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-लग्न कार्य असल्याने मंडप सजला… पाहुणेमंडळी जमा झाली…नवरदेव – नवरी मंडपात पोहचले… आता लग्न लागणार तोच वऱ्हाडी म्हणून लग्नात पोलीस पथक पोहचले. शुभमंगल सावधान होण्याऐवजी वेगळीच घटना या ठिकाणी घडली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी सुरु असलेला अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला याबाबत अधिक माहिती अशी कि, चास शिवारातील हेमराज मंगल कार्यालयात … Read more

जिल्ह्यात यलो अलर्ट जारी; पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-पुढचे 48 ते 72 तासांत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बदललेलं वातावऱण आणि अवकाळी पाऊस यामुळे फळबागा शेतमालाचं नुकसान होईल अशी चिंता बळीराजाला पडली आहे. भारतीय हवामान विभागानं कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेल्या आंदाजानुसार 7 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट … Read more

काँग्रेसच्या दणक्यानंतर नेहरू पुतळ्या समोरील होर्डिंग्ज हटविण्यास सुरुवात ; काँग्रेसकडून स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-लालटाकी येथील पंडित नेहरू पुतळ्या समोरील होर्डिंग्ज काँग्रेस कार्यकर्ते स्वतः १२ जानेवारीला जिजाऊ जयंती दिनी हटवतील, अशी घोषणा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी करतातच मनपा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. (दि.८) दुपारी चार वाजेपर्यंत मध्यभागी असणारे एक मोठे होर्डिंग हटविण्यात आले आहे. आयुक्त दालना समोर काँग्रेसच्या आक्रमकपणे करण्यात आलेल्या … Read more

त्यासाठी केडगावला १० कोटी द्या सभापती मनोज कोतकर यांची आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-केडगाव हे नगर शहराचे एक मोठे उपनगर आहे. दिवसेंदिवस या उपनगराचा विस्तार वेगाने वाढत आहे. या भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेजसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्­या विकासासाठी जिल्हा नियोजन शासनाकडून १० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. अशी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले फक्त इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात आज १५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९१ ने वाढ झाल्याने … Read more

नगर शहरातील शिवभोजन केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची ‘सरप्राईज व्हिजीट’ जेवणाचा दर्जा आणि व्यवस्थेचीही केली पाहणी

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेन्द्र भोसले यांनी आज सकाळी अचानक महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्याचबरोबर, त्यांनी शिवभोजन केंद्रात जेवणासाठी येणार्‍या नागरिकांशी संवाद साधला आणि जेवण व्यवस्थित मिळते का, काही तक्रार नाही ना, याची विचारणा केली. आज सकाळी कोरोना लसीकरण सरावफेरीची पाहणी करण्यासाठी … Read more

बाजार समितीची जागा वाचविण्यासाठी आम्ही रिंगणात प्रा.शशिकांत गाडे यांची माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- पंचवीस वर्षाच्या कालखंडात आम्ही राजकारणात सक्रिय असतांना आम्ही कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले नाही. माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांनी व त्यांच्या सहकार्यांनी पै-पै गोळाकरून नगर तालुक्याच्या विकासाठी मार्केट कमिटी स्थापन केली. तसेच झोपडी कँन्टिनच्या परिसरात तालुका दूध संघ आणि जिल्हा दूध संघाची इमारत उभी केली. मात्र, … Read more

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) नुसार नगर जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ७२१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान येत्या १५ जानेवारीला होणार असून, त्याची मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे १९ जानेवारीपर्यंत शस्त्रबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळसीमेच्‍या हद्दीत … Read more

अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी : अहमदनगर मध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय टेस्टरन यशस्वी !

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील आज लसीकरणाची सरावफेरी अर्थात ड्राय रन घेण्यात आली. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना लस कशा प्रकारे देण्यात येणार, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देऊन याची पाहणी केली तर ग्रामीण भागात … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर :जिल्ह्यातील 13 तूर खरेदी केंद्र सुरू

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील १३ केंद्रांवर शासनाद्वारे हमीभावाने तूर खरेदी केली जाणार आहे.तसेच, या केंद्रांवर तूर ६ हजार रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यासंदर्भातील आवाहनकरण्यात आले आहे. जिल्ह्यात २८ डिसेंबरपासूनच तूर खरेदीसंदर्भात शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली … Read more

आज फुकटची प्याल उद्याच काय? निवडणूक दारूमुक्त करा

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- निवडणूक म्हंटले कि कार्यकर्ते, उमदेवार यांना खुश करण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली जातात. पैशाच्या जोरावर तर कोठे आमिष दाखवून निवडणूक जिंकण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ सुरु असते. यातच अकोलेमधून दारूमुक्त निवडणूक घेण्यात याव्या ही मागणी जोर धरू लागली आहे. गावातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त होतील. यासाठी गावातील जाणत्या माणसांनी, महिलांनी पुढाकार घ्यावा, … Read more