‘निलेश लंके अहमदनगरमधील लोकप्रिय नेते, ते 100% निवडून येतील, पण…..’ शरद पवार गटातील जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

Jayant Patil On Nilesh Lanke

Jayant Patil On Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अहमदनगर मध्ये देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघाले आहे. विशेषतः नगर दक्षिण मधील राजकीय वातावरण पूर्णपणे संभ्रमाचे पाहायला मिळत आहे. खरेतर महायुतीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर … Read more

Ahmednagar News : नगर शहरात ‘या’ कॉलेजच्या परिसरात बिबट्या ! नागरी वस्तीत भीती

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहर शासकीय तंत्रनिकेतन व भवानीनगर परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. भवानीनगर परिसरातील काही रहिवासी सोमवारी सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी त्यांमधील एका तरुणाला शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक कॉलेज) आवारात एक बिबट्या दिसला. या तरुणाने परिसरातील नागरिक व वन विभागाला ही … Read more

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नाव काय राहणार ? केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे तसेच अहमदनगरचे नामांतरण व्हावे हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतं आहे. दरम्यान जिल्हा विभाजनाचा मुद्दा अजून तसाच असला तरी देखील नामांतरणाच्या मुद्द्यावर वर्तमान शिंदे सरकारने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्याचे नामांतरण करण्याचा निर्णय 13 मार्च 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून तो एकजण हद्दपार

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभुमी असणाऱ्या किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. भिंगार कॅम्प पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीतुन हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत पाठविण्यात आले होते. यात विजय आसाराम रासकर रा.चौधरी नगर, सारसनगर अहमदनगर यास हद्दपार करण्याबाबतच्या प्रस्तावास … Read more

नगर अर्बन बँक घोटाळा : बाळासाहेब थोरात यांच्या ‘त्या’ खंदे समर्थकाला अटक, लोकसभेपूर्वी नगरच्या राजकारणात मोठी खळबळ !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे नगर अर्बन बँक घोटाळ्याबाबत. या बँकेच्या घोटाळ्याचे सूत लांबत चालले आहे. आता या घोटाळ्यात एक मोठी कारवाई करण्यात आली असून संगमनेरमधून या घोटाळ्यातला एक मोठा मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरचे प्रख्यात उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित … Read more

घर फोडायचा त्यांचा धंदाच…..; निलेश लंके अन शरद पवार यांच्या भेटीवर विखे पाटील यांची जहरी टीका !

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. दरम्यान याच लोकसभा निवडणुकांपूर्वी अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळतं आहे. ती म्हणजे अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता … Read more

काय तो डीजे, काय ते बॅनर अन काय तो कार्यकर्त्यांचा जोश..! शरद पवार यांच्या भेटीनंतर लंके यांचा फडणवीस स्टाईल इशारा, म्हणतात….

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार अहमदनगरमध्ये सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. अशातच काल अहमदनगरचा राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळाली. अहमदनगरच्या राजकारणातील ही डेव्हलपमेंट घडली ती सांस्कृतिक राजधानी पुण्यात. सध्या नगरसहित संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात निलेश लंके यांचे नाव चर्चेत आले आहे. निलेश लंके हे अजितदादा यांच्या … Read more

12वी पर्यंतच शिक्षण, हॉटेलचा व्यवसाय; शिवसेनेचे शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरून आमदार, निलेश लंके यांचा राजकीय प्रवास तुम्हाला माहितीये का ?

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : भारतीय निवडणूक आयोग उद्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी तारखा जाहीर करणार असे खात्रीशीर वृत्त समोर येत आहे. यामुळे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकारणात वेगवेगळे प्रयोग देखील घडत आहेत. असाच एक प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातून समोर येत आहे. महायुतीमध्ये समाविष्ट असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार निलेश लंके हे … Read more

अहमदनगर मध्ये नामांकित मोबाईल कंपनीचे बनावट साहित्य विक्रेत्यांवर कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील वाडीया पार्क येथील मोबाईल दुकानामध्ये अॅपल कंपनीच्या नावाचा वापर करुन या कंपनीचा लोगो असलेली बनावट अॅक्सेसरी विक्री होत असल्यात या कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी कुंदन गुलाबराव बेलोशे यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेवून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना याबाबत कारवाई करण्याचे … Read more

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नामांतराचा ठराव मंजूर..! सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर ठरावाचे शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सर्वपक्षीय फटाक्याची आतषबाजी करत लाडू वाटून करण्यात आले. यावेळी सर्व लढ्यात सहभागी झालेल्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती महिला व बालकल्याण महानगरपालिका कलावती शेळके, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉ, सागर बोरुडे, नितीन बारस्कर, धनगर सेवा संघाचे अध्यक्ष … Read more

मोठी बातमी ! डॉ. सुजय विखे यांना तिकीट मिळताच अजित दादांना धक्का, निलेश लंके यांच्या घरवापसीच ठरलं ; आज शरद पवार गटात प्रवेश करणार

Aamdar Nilesh Lanke News

Aamdar Nilesh Lanke News : लोकसभा निवडणुकांसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला संपणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोग 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घेणार आहेत. यामुळे सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आगामी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला तिकीट दिले पाहिजे यासाठी मंथन करत असून आगामी निवडणुकीसाठी उमेदवार फायनल … Read more

अहमदनगर नाही आता ‘अहिल्यानगर’ म्हणायचं ! पुण्यातील ‘या’ तालुक्याचेही नाव बदलले, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Ahmednagar News

Ahmednagar News : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अठराव्या लोकसभेसाठी केव्हाही निवडणुकांची घोषणा होऊ शकते. निवडणूक आयोगाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की, लगेचच आचारसंहिता लागू होईल, हेच कारण आहे की … Read more

अहमदनगर ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! सुरू होणार इंटरसिटी रेल्वेसेवा ? रेल्वेचा ‘हा’ निर्णय ठरणार गेमचेंजर, प्रवाशांना मिळणार दिलासा

Ahmednagar To Pune Railway

Ahmednagar To Pune Railway : अहमदनगर आणि पुणे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी अजूनही अहमदनगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे धावत नाहीये. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आता मात्र प्रवाशांची ही समस्या दूर होणार अशी शक्यता आहे. खरंतर सोलापूर विभागात … Read more

Ahmednagar Breaking ! माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व त्याच्या टोळीविरोधात ‘मोक्का’ कलमानुसार दोषारोपपत्र…

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्याच्या आरोपावरून अटकेत असलेला भाजपाचा माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व त्याच्या टोळी विरोधात ‘मोक्का’ कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यास अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) मुंबई यांची परवानगी मिळाली आहे. १३ मार्चपर्यंत दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्याची मुदत असून त्यापूर्वी दोषारोपपत्र दाखल केले जाईल असेही … Read more

Ahmednagar Crime : वृद्ध महिलेला कारमध्ये बसवून नको ते कृत्य ! अखेर झाले असे काही…

शेताकडे चाललेल्या वृद्ध महिलेला एका कारमधून आलेल्या ३ महिला व वाहनचालकाने कारमध्ये बसवून तिला मारहाण करत तिच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. दरम्यान वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने काही नागरिकांनी सदर वाहन अडवून त्यातील ३ महिला व वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना सोमवारी (दि.११) सकाळी १०.३० च्या सुमारास नगर तालुक्यातील चास ते भोयरे … Read more

अहिल्यादेवीनगर नामांतराचा मुद्दा मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करा – आ. संग्राम जगताप

अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नामांतराचा मुद्दा राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्वरित घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. संग्राम जगताप व आ. दत्ता भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. आ. जगताप यांनी कार्यकत्यांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत त्यांनी नगरच्या नामांतरासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातले. अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, … Read more

अहमदनगर शहरात प्रेमदान चौकात अपघात; व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गावर प्रेमदान चौकात भरधाव चारचाकीने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बांधकाम व्यावसायिक अभियंता अजय चंद्रकांत आकडे (वय ५७, रा. शिंदे मळा, बालिकाश्रम रस्ता) असे मृताचे नाव असून, मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक अजय … Read more

‘त्यांनी’ ५० वर्षात काय विकास केला…?शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांचा आमदार बबनराव पाचपुते यांना सवाल

आ.पाचपुते यांनी राजकीय वाटचालीची ५० वी साजरी करत कार्यकर्ता स्नेहमेळावा आयोजित केला. मात्र या ५० वर्षात त्यांनी काय विकासकामे केली याचा आढावा घेणे गरजेचे होते. नव मतदारांनी काय त्यांचा काय आदर्श घ्यायचा, आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या दादांना बोकडांचे जेवण देऊन मतदान होणार नाही तर येणारी निवडणूक विकास कामांच्या जोरावरच होणार आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. … Read more