सरकारी कर्मचाऱ्यांनो जरा जपून… प्रचार केला तर पडेल महागात !

Ahmednagar News

Ahmednagar News : निवडणूक म्हटली, की अनेकांच्या अंगात उत्साह संचारतो, मात्र हा उत्साह एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांत संचारला; तर मात्र मोठा घोळ होऊ शकतो. सरकारी कर्मचाऱ्याला कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करण्यास परवानगी नाही. उलट असे करताना कुणी कर्मचारी आढळला, तर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचारापासून थोडे नाही तर कोसो मैल दूर राहाणे त्यांच्या … Read more

उपचाराचा खर्च न उचलल्यास टाळे ठोकणार

Ahmednagar News

Ahmednagar News : महावितरण कंपनीच्या सहयोगातून जखमी तरुणांवर उपचार करावेत, तसे न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा माकपचे तालुका सचिव एकनाथ मेंगाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील धुमाळवाडी येथे रस्त्याच्या बाजूनेच गेलेल्या विद्युतवाहक तारांचा शॉक लागून होरपळलेल्या जखमी तरुणांना महावितरण कंपनीकडून तुटपुंजी आर्थिक मदत देऊन त्यांच्या … Read more

चिंचोली गुरव येथील बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून बेपत्ता असलेल्या एकाचा कहांडळवाडी (ता. सिन्नर) शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय ३६), असे मयताचे नाव आहे. बुधवारी (दि.३) एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत इसमाचा घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या … Read more

शिर्डीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बंड, आता मविआचा ‘हा’ बडा नेता म्हणतोय, उमेदवार बदला नाहीतर….

Shirdi Lok Sabha Election

Shirdi Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये दररोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील तशीच परिस्थिती तयार होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अहमदनगर आता राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनत आहे. साऱ्या राज्याचे लक्ष आता नगरकडे वळले आहे. खरेतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) … Read more

टेम्पोने धडक दिल्याने महिला ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यात सदर महिला ठार झाल्याची संगमनेर शहरा लगतच्या खांडगाव फाट्याजवळ नुकतीच घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगीता बाळू गायकवाड (रा. निमगाव गांगर्डा, ता. कर्जत) ही महिला पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन महामार्ग ओलांडत होती. रस्ता ओलांडत असताना संगमनेरकडून … Read more

कळसुबाई शिखर महिलासांठी खुले, वादग्रस्त फलक हटविला

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वांत उंच समजले जाणारे कळसुबाई शिखर हे महिलासांठी कायमस्वरुपी खुले राहणार असून कळसुबाई शिखरावर महिलासंदर्भात लावलेला वादग्रस्त नामफलक तात्काळ हटविण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजले जाते. या शिखरावर काही मनुवादी विचारसरणीच्या नागरिकांनी घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये, विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात … Read more

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील वडाळा महादेव येथील मच्छिंद्र विठ्ठल गांगुर्डे (वय ३८) यांनी राहात्या घरापासून काही अंतरावर गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गांगुर्डे रात्री २ वाजता घराबाहेर पडले व परिसरातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. सकाळी मुलगा विशाल हा ५ वाजता उठला व वडिलांची शोधाशोध करत असताना त्याला समोरील झाडाला वडिलांचा मृतदेह लटकत … Read more

या मोकाट कुत्र्यांचे करायचे काय ? बंदोबस्तासाठी सरकारी स्तरावर प्रयत्नांची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कुठल्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मोकाट कुत्रे नाहीत, यावरून ही समस्या किती मोठी आहे, हे लक्षात येते. त्यामुळे या समस्येच्या विरोधात केंद्रीय स्तरावर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांवर अवलंबून राहिले, तर काहीही होणार नाही. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दर वर्षी … Read more

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाबरोबर विजेची मागणी वाढली !

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळा सुरू झाल्यामुळे सकाळपासूनच ऊन तापू लागले आहे. दुपारी तर उन्हाची दाहकता जास्तच राहात आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. परिणामी पंखे, कुलर, एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. अजूनही यात वाढच होणार आहे. मागणी व पुरवठा कमीअधिक झाल्याने अगामी काळात महावितरणकडून ग्रामीण शहरी भागात लोडशेडिंग वाढण्याची चिन्हे आहेत. यंदा उन्हाळा कडक … Read more

भंडारदऱ्यातील रस्ता म्हणजे निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना

Ahmednagar News

Ahmednagar News : निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून उदयास आलेल्या भंडारदरा पर्यटनस्थळावर रस्त्यांनी कात टाकली असली, तरी डांबरीकरण चांगले आणि सिमेटीकरण खराब अशी रस्त्यांची अवस्था असल्याने या खराब रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे रस्ते म्हणजे निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना असल्याचे बोलले जात आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ, त्यामुळे वर्षभर भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ … Read more

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. संगमनेर खुर्द परिसरातील प्रवरा नदी पात्रात रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश रमेश गोडसे (वय ३२, रा. सुकेवाडी रोड, संगमनेर) असे नदीपात्रात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. शैलेश हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रात गेला होता. रविवारी दुपारी संगमनेर … Read more

शितपेयांच्या दुकानांमध्ये होतेय खुलेआम भेसळ

Ahmednagar News

Ahmednagar News : महिन्याभरापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली. तेव्हापासून लोकांचा कल थंड पेयांकडे वायू लागला आहे. याचा गैरफायदा काही जणांनी घ्यायला सुरुवात केली असून अनेक शितपेयांना दुकानांमध्ये खुलेआम भेसळ केली जात असून वापरण्यात येणारा बर्फही अशुद्ध पाण्यापासून बनविण्यात येत आहे. बाकडे प्रशासन सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून उन्हाचे … Read more

Ahmednagar News : ३५ वर्षानंतर संगमनेरात टोमॅटोचे लिलाव सुरु

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड मध्ये काल सोमवारपासून टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरु करण्यात आले आहे. तब्बल ३५ वर्षानंतर टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. बाजार समितीमध्ये टोमॅटोचा लिलाव सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी टोमॅटो माल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. लिलाव होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये … Read more

…. म्हणून मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही, रामदास आठवले यांचे विधान

Shirdi Loksabha Election

Shirdi Loksabha Election : अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ या दोन जागांवरील महायुती मधील आणि महाविकास आघाडी मधील अधिकृत उमेदवार नुकतेच ठरले आहेत. यानुसार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाने उमेदवार दिलेला आहे. या जागेवर भाजपाने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. दुसरीकडे नगर दक्षिण मधून महाविकास … Read more

अधिकृत व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करताना व्यापारी अधिकृत असल्याचे तपासून आपला माल विक्री करण्याचे आवाहन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, सचिव अरुण आभाळे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कांदा पिकाच्या काढणीला वेग आला आहे. कांदा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतावर व्यापाऱ्यांचे पिक आले … Read more

भरदिवसा डॉक्टरांच्या गाडीतून ६ लाख लंपास संगमनेरातील घटना, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात चोरट्याने भरदिवसा एका डॉक्टरांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेली सहा लाखांची रक्कम लंपास केली. शहरातील अकोले बायपास वरील एका जनरल स्टोअर्स समोर काल शनिवारी (दि.३०) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, डॉ. राजेंद्र भाऊसाहेब म्हस्के (रा. पोकळे मळा, संगमनेर) यांनी काल शनिवारी (दि.३०) दुपारी बँकेतून सहा लाख … Read more

भंडारदऱ्याच्या काच बंगल्याचे सौंदर्य हरपले : जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या भिंतीवर असणाऱ्या ब्रिटीशकालीन काच बंगल्याची वाताहात झाली आहेत. सौंदर्य हरपल्याने बंगला शेवटची घटका मोजत आहे. या बंगल्याला पुन्हा सौंदयं प्राप्त करून देण्यासाठी जलसंपदा विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण म्हणजे आशिया खंडातील सर्वात उंच असणारे दगडी धरण समजले जाते. या घरणाची निर्मिती ब्रिटीशांनी १९२६ … Read more

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात ‘इतके’ आहे एकूण मतदान ! शंभरी गाठलेले दोन हजार मतदार, 30 ते 40 वयोगटातील सर्वाधिक मतदान.. ‘असे’ आहे मतांचे गणित

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात दोन मतदार संघ येतात. एक म्हणजे शिर्डी व दुसरा म्हणजे अहमदनगर. या दोन्ही मतदार संघातील आगामी लोकसभेसाठी उमेदवार जवळपास फायनल झाले आहेत. शिर्डीमध्ये शिंदे गटाकडून खा. सदाशिव लोखंडे व ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होईल. अहमदनगरमध्ये भाजपकडून खा. सुजय विखे व निलेश लंके अशी लढत होईल. या दोन्ही लोकसभा … Read more