साईंच्या शिर्डीत कंत्राटी कामगारांवर’ही’ वेळ

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. त्यामुळे येथील उत्पन्नही घटले आहे. परंतु याबाबत आता एक वृत्त समोर आले आहे. येथील कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यापासून पगार थकवल्याने त्यांची उपासमार … Read more

शिर्डी विमानतळावरील दिल्ली विमानसेवा दिवसाआड सुरु

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिरात पार पडणारे अनेक उत्सव हे रद्द करावे लागले. त्यामुळे मंदीर बंद असल्याने साईभक्त शिर्डीत येत नाही. पर्यायाने विमानसेवेवर परीणाम झाला … Read more

कांदा रिव्हर्स ; जिल्ह्यात कांद्याला ‘इतका’ भाव

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- ppया महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले. २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा ७० रुपये किलोपर्यंत पोहचला. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाले. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही … Read more

बालकांच्या जीवावर उठलेला ‘त्या’ बिबट्याच्या शोधासाठी 80 अधिकारी, विशेष नेमबाज, दोन ड्रोन व 25 ट्रॅक कॅमेरे

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील विविध तालुक्यात बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने अनेक ठिकाणी हौदोस घालताना दिसत आहे. परंतु पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 15 दिवसांत तीन बालकांना बिबट्यानेे पालकांसमक्ष उचलून नेत ठार मारले. यामुळे ग्रामीण भागात मोठी दहशत पसरलीआहे. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी आता राज्यभरातील अनुभवी व विशेष कौशल्य नेमबाजांना पाथर्डी तालुक्यात पाचारण … Read more

विवाहितेचा छळ करुन केले ‘असे’ काही ; पतीसह सासू-सासर्‍यांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणे, शारीरिक व मानसिक त्रास देणे आदी गोष्टी सातत्याने समाजात होताना दिसतात. प्रशासनाने यावर जरब बसविण्याचा प्रयत्न केला तरीही असे अनेक प्रकार समाजात घडताना दिसतात. अशीच एक घटना सारोळा बद्धी ता. नगर येथे घडली आहे. सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून नेवासा तालुक्यातील … Read more

‘त्या’ पोलिस निरीक्षकांच्या बदलीवरून वाद !

अहमदनगर Live24 टीम,1 नोव्हेंबर  2020 :- नाशिक परिक्षेत्रातून नगरमध्ये बदलून आलेले पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांची बदली वादात सापडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळावी यासाठी शिंदे यांनी बदली करून घेतली, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तोफिक शेख यांनी निवेदनाद्वारे केला आहे. शिंदे मूळचे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रहिवाशी आहेत. यापूर्वी त्यांनी साडे सहा वर्ष जिल्ह्यातील विविध … Read more

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाबत होतंय असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहेत नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी २६० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद नाही. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शनिवारी २०७ … Read more

जिल्ह्यात भाजपाला खिंडार; एवढ्या सदस्यांनी दिला राजीनामा

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आज (31 ऑक्टोबर) श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर या सर्व सदस्यांनी संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे. यामुळे भाजपाला मोठी खिंडार पडले असल्याची समजते आहे. एवढ्या मोठ्या संख्येने सदस्यांनी … Read more

सहकारी पतसंस्थेवर चोरट्यांचा डल्ला ; या ठिकाणी घडली चोरीची घटना

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात वाढत्या चोरी, लुटमारी, दरोडा या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. तर दुसरीकडे या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात घरफोड्या सुरूच असून आता या चोरटयांनी बँकांना लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यातच संगमनेर शहरालगत असणाऱ्या थोरात सहकारी कारखानावरील अमृतनगर सहकारी पतसंस्थेत २९ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटेच्या सुमारास धाडसी … Read more

दिवाळीत प्रवास होणार सुखकर; प्रवाशांसाठी २५ जादा बस धावणार

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेले अनेक महिने बस प्रवास बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वरत होतांना दिसत असल्याने पूर्ण क्षमतेने एसटी बस सुरु करण्यात आली आहे. यातच वर्षाचा सण दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. दीपावली सणानिमित्ताने दरवर्षीच राज्य परिवहन महामंडळाकडून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज २०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६० ने वाढ झाली. … Read more

जिल्हा पोहचला कोरोनामुक्तीच्या वाटेवर; रिकव्हरी रेट सर्वाधिक

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  राज्यासह जिल्ह्यात वाढीस लागलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्यांवर पोहचले असून नव्या रुग्णांची रोजची हजारातील संख्या आता शेकड्यात आली आली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही करोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात … Read more

जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणिसावर अज्ञात टोळक्यांकडून हल्ला

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात प्रवरा परिसरातील काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत मापारी हे संगमनेरहून लोणीकडे जात असताना मेंढवण परिसरात त्यांना एकटे पाहून प्रवरा परिसरातील 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक रॅपिड अँटीजेन चाचण्यांची नोंद

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या सुरुवातीला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ होणाऱ्या तालुक्यांमध्ये अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुक्यामधील अर्ध्याहून अधिक गावे आता कोरोनामुक्त … Read more

या तालुक्यात विषारी नागांचा वावर वाढला; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  सध्या जिल्ह्यात बिबट्याने दहशत घातली आहे.अनेकांवर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ठार केले. आधीच बिबट्याच्या दहशतीने धास्तावलेले गावकरी आता विषारी सर्प व नागांच्या वाढत्या वावरामुळे चिंताग्रस्त आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील तीन ते चार महिन्यापासून बिबट्या पाठोपाठ विषारी नागासह इतर विषारी संर्प व हिस्र प्राण्याची संख्या वाढल्याने मोठी दहशत … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने ठोठावली हि शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या नात्यातील आरोपीला न्यायालयाने आज शिक्षा सुनावली आहे. या बाबत माहिती अशी, सदर प्रकरणातील आरोपी याने आजोबाच्या घरी असणा-या अल्पवयीन मुलीस खोटा बनाव … Read more

डिझेल भेसळ प्रकरणात पोलिसांकडून एका आरोपीस अटक

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात वाढते अवैध धंदे हे वाढत असताना त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र पोलिसांची हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. यातच जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले होते.पोलिसांनी काल रात्री आणखी एका आरोपीला याप्रकरणात अटक केली आहे. … Read more

महावितरणचा विजेचा शेतकऱ्याला शॉक; साडेतीन एकर ऊस झाला खाक

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याचा साडेतीन एकर ऊस महावितरणच्या चुकीमुळे जळून खाक झाला आहे. उसाच्या क्षेत्रावरून गेलेल्या वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या पडून हा ऊस जळून खाक झाला आहे. संगमनेर तालुक्‍यातील … Read more