या सरकारला काम करता येत नसेल तर बाजूला व्हावे आम्ही प्रश्न सोडवू – खा. सुजय विखे पाटील
अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे सरकार हे तीन पक्ष एकत्र येऊन षडयंत्र रचून स्थापन झालेले सरकार आहे. या सरकारला काम करता येत नसेल तर बाजूला व्हावे. आम्ही या राज्याचे प्रश्न सोडवू. आजही जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार असताना मंजूर केलेल्या विकास कामांचे उद्घाटने हे लोक करीत आहेत. नगर जिल्ह्याध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ६0 … Read more