जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांचा गौप्यस्फोट
अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ. मधुकरराव पिचड यांनी सीताराम पाटील गायकर यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड केली. गायकर यांच्या सारख्या अकोले तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत आहे हे पाहून मी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यावेळी माघार घेतली, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी केला. तसेच गायकर यांनी … Read more