मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे मात्र लहान मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे, १८ वर्षांखालील रुग्णांसाठी आद्याप लस उपलब्ध झालेली नसल्याने लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे. मुलांच्या आकेडवारीकडेही लक्ष :- कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत असल्याने बाधित मुलांच्या … Read more

राहाता ! बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये आढळून आला. यामध्ये संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, राहाता या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून आली. मात्र आता काहीसा दिलासाजनक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. राहाता तालुक्यात बुधवारी109 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2207 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 207 अकोले -66 राहुरी – 163 श्रीरामपूर – 235 नगर शहर मनपा – 86 पारनेर – 144 पाथर्डी – 158 नगर ग्रामीण – 141 नेवासा – … Read more

पुणतांब्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- राहाता तालुक्यात पुणतांब्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी राहाता तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत राहाता तालुक्यातील विजया राजेंद्र कोळपेकर (वय 60) या त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

बाधितांच्या संख्येत वाढ तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा नेहमीच उत्तरेकडील भागामध्ये आढळून आला. यामधेय संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव त्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुकाही यामध्ये आघाडीवरच राहिला. सध्या स्थितीला श्रीरामपूर मध्ये बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली असून त्यातुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली आहे. हि अत्यंत चिंताजनकबाब आहे. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात 320 करोना … Read more