निळवंडेचे श्रेय शरद पवारांचे ! फुकटचे श्रेय भाजपा-शिंदे सरकारने व पालकमंत्र्यांनी घेऊ नये
Ahmednagar Politics News : निळवंडेचे काम आम्ही केले असा डांगोरा पिटुन भाजप व त्यांचे नेते श्रेय घेऊ पाहत आहेत. मात्र वेळोवेळी या धरणात अडथळे कुणी आणले हे जनतेला ठाऊक आहे. या धरणाचे श्रेय शरद पवारांना आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के यांनी पत्रकात म्हटले आहे. म्हस्के यांनी म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी … Read more