Ahmednagar Crime News | तीन दुकाने पेटवली, चार लाखांचे नुकसान

Ahmednagar Crime News : बालिकाश्रम रोडवर भूतकरवाडी चौकातील पंच्करच्या दुकानसह कपड्याचे ब चप्पलांचे दुकान कशाने तरी पेटविल्याने या दोन्ही दुकानातील चार लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात जळीताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सुभाष गणपत साठे (रा. बुऱ्हाणनगर, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि.२५ मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास कामगार … Read more

Ahmednagar News | मालवाही पिकअप विजेच्या पोलवर धडकली

पाथर्डी तालुक्‍यातील कासार पिंपळगाव परिसरातील रस्त्यावरील इरिगेशन कॉलनी येथील विजेच्या खांबाला (दि.२४) रोजी मालवाहतूक पिकअपने धडक दिल्याने सात पोलबरील गाळूयांच्या विद्युत वाहक तारांचे नुकसान झाले आहे. सदर पिकअप आदिनाथनगर, वृद्धेश्‍वर कारखाना येथून वाघोलीकडे जात होती. पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने गाडी वीजवाहक पोलवर धडकल्याने महावितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. वाहन चालकाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही; … Read more

Ahmednagar News | सुपा एमआयडीसीतील कंपनी कामगाराची आत्महत्या

पारनेर तालुक्‍यातील सुपा एमआयडीसीतील पीजी टेक्नो प्लास्ट कंपनीतील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली. अमित राजेंद्रप्रसाद यादव (वय ३४), मूळ रा. उत्तर प्रदेश हल्ली, रा. पीजी टेक्नो प्लास्ट कंपनी कामगार वसाहत, सुपा एमआयडीसी, असे आत्महत्या केलेल्या कामगारचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की,दि.२४ रोजी कंपनी वसाहतीमधील खोलीतील इतर कामगार जेबणासाठी निघाले, त्यावेळी अमित … Read more

Ahmednagar News | पुणे – नगर महामार्गावर धावत्या बसला लागली आग, चालकाच्या प्रसंगवधानांमुळे वाचले प्राण

पारनेर तालुक्यातील पुणे, नगर महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात खासगी ट्रॅव्हल बसला आग लागल्याने बस जळून खाक झाली. या वेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे बसमधील सर्व ३० प्रवासी बचावले. ही घटना शनिवार, दि.२५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की, शनिवार, दि.२५ मार्च रोजी जळगाव ते पुणे ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने होती. बस नारायणगव्हाण … Read more

Ahmednagar News | उधारीचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

सोन्याच्या उधारीचे राहिलेले दोन लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून ते बुडविण्याच्या उद्देशाने सोने व्यापाऱ्याला त्रास दिला व काहीतरी द्रव पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. वाघोली (पुणे) येथील नितीन सुधाकरराव उदावंत, असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे. संशयित आरोपी ओम छगनराज टाक, प्रशांत छगनराज टाक दोघे रा. पाथर्डी, निलेश सुधाकर तीन माळवे.रा. गेवराई यांच्याविरुद्ध पोलिसांत … Read more

तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी; कर्जत तालुक्यातील घटना

Ahmednagar News : काळ्या रंगाच्या चार चाको वाहनातून आलेल्या अज्ञातांनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्‍यातील बाभूळगाव दुमाला येथे घडली. या हल्ल्यात हनुमंत साहेबराव माळवदकर व विठ्ठल हनुमंत माळवदकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांनाही भिगवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार … Read more

Ahmednagar Used car : अहमदनगर मध्ये Toyota Fortuner सोळा लाखात तर Maruti Ertiga साडे सहा लाख ! पहा आजच्या टॉप ५ डील्स

नमस्कार नगरकर ! आपण सर्वच जण आयुष्यात एक कार घेण्याचे स्वप्न बाळगत असतो पण वाढत्या महागाई आणि भारत सरकारच्या ऑटो धोरणाबद्दलच्या चेंजेसमुळे दिवसेंदिवस कारच्या किंमतीत वाढच होताना दिसते अश्या परिस्थितीत आपल्याकडे जुनी कार घेण्याचा पर्याय शिल्लक असतो. मार्केटमध्ये अनेक जुन्या कार उपलब्ध असतात यातून आपण आपल्या परिवारासाठी एक कार घेऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. … Read more

पेटीएमकडून आल्याचे सांगत दोन व्यापाऱ्यांना लुटले

Ahmednagar News : राहुरी पेटीएममध्ये कामाला असल्याचे खोटे सांगून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका व गोटुंबे आखाडा येथील एका अशा दोन व्यापाऱ्यांना दोन भागट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. एकाच्या खात्यावरून २९ हजार व दुसऱ्याच्या खात्यावरून १० हजार रुपये काढून घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, कौ प्रकाश शिवाजी नगरे (वय ३५ वर्षे) हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाच्या रेशन भ्रष्टाचारासह रेशन कार्ड गैरव्यवहार प्रकरण…

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील कोट्यवधी रुपयाच्या रेशन भ्रष्टाचारासह रेशन कार्ड गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडील दीर्घ प्रलंबित चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकारी यांच्या पत्रव्यवहार नंतरही दिले जात नसल्याच्या निषेधार्थ व पुरवठा कार्यालयातून हजारो रेशन कार्ड गहाळ होऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून दोशींना बचाव केला जात असून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक … Read more

जिल्ह्यातील आधार धारकांनी आधार अद्यावतीकरण करून घ्यावे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आवाहन

Ahmednagar New:भारत सरकारच्या आधार नोंदणी व अद्यतन विनीयम, 2022 नुसार ज्या आधार धारकांनी आधार नोंदणी केल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये एकदाही स्वतःच्या आधार मध्ये कोणतीही दुरुस्ती अथवा अद्यावतीकरण केलेले नाही, अशा आधार धारकांनी आपली माहिती अद्यावत करण्यासाठी स्वतःचे ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन आधार अद्यावतीकरण करणे गरजेचे आहे. जिल्हयातील 17 लक्ष 49 हजार 888 इतक्या आधार … Read more

नगरकरांना कळून चुकलय की ‘गंगाधरच शक्तिमान आहे ! दंगल नको.. तर बाजारपेठ, एमआयडीसीसाठी १० हजार कोटींचे पॅकेज आणा

Ahmednagar News : रस्त्यांची दुरावस्था, धुळीचे साम्राज्य यामुळे आधीच अर्धी बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. माञ काहींना शहरात जातीय तेढ निर्माण करत दंगली घडवून आणायच्या आहेत. षडयंत्र रचली जात आहेत. धार्मिक सण, उत्सवांच्या निमित्ताने जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा गैरफायदा घेत डाव साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सुज्ञ नगरकरांना कळून चुकलय की गंगाधर हाच शक्तिमान आहे. त्यामुळे दररोज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखर कारखान्याच्या डिस्टिलरी युनिटला भीषण आग ! 8 कामगार जखमी

अहमदनगरमध्ये शनिवारी संध्याकाळी उशिरा लागलेल्या साखर कारखान्यातून सुमारे 80 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जळालेल्या जखमींपैकी 8 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मालमत्तेचे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि नंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलले ! आता झाली यांची नियुक्ती…

Ahmednagar News

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. — Ahmednagar Live24 (@Ahmednagarlive) February 14, … Read more

जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन कशामुळे झाले ? वाचा इथे

Uday Shelke

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय- 46) यांचे दिर्घाजाराने निधन झाले उदय शेळके यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते. लिलावती रूग्णालयात … Read more

बारामती पर्व खोटे ठरले सर्व ..!

Ahmednagar Politics: एका वर्षापूर्वी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड तालुक्यातील विविध गावात ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यात बक्षिसे म्हणून नथ, पैठणी दिले होते. परंतु ही नथ नकली होती, तसेच बारामती पर्व खोटे ठरले सर्व. असे टीकास्त्र माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी पंचायत समितीच्या … Read more

मुंबई – शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी

Shirdi News

Maharashtra News : नव्याने सुरू होणारी मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले आहे. शिर्डीला जाण्यासाठी पुणे येथून केवळ एकच रेल्वे आहे … Read more

Ration Card News : रेशन कार्डवर गोरगरिबांना 35 किलो मोफत धान्य मिळणार ! पण त्यांचे काय ???

ration card

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. मात्र, या मोफत धान्य वितरणावर रेशन दुकानदारांना कमिशन किती व कधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे रेशन दुकानदार संभ्रमात आहेत. तसेच दुकानदारांचे दुकान भाडे, वीजबिल, मापाडी कर्मचाऱ्यांचा पगार व इतर दैनंदिन खर्च भागविताना दुकानदारांच्या नाकीनऊ येत आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण … Read more

लग्नाच्या विचारात आहात, मग यायला लागतंय; नगरमध्ये रविवारी मराठा वधू-वर पालक मेळावा

Ahmednagar News:सकल मराठा सोयरीक ग्रुप अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत शेतकरी निवास सभागृह किसान क्रांती बिल्डींग मार्केट यार्ड अहमदनगर येथे सकल मराठा वधू-वर व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला नगर शहराचे आ. संग्रामभैय्या जगताप, महानगर पालिकेचे उपमहापौर गणेश भोसले,स्थायी समितीचे अध्यक्ष … Read more