कोणत्याही परिस्थितीत विसर्जन मिरवणूक नाहीच !
अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- गणेशाेत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने शासनाचे सार्वजनिक उत्सव, विसर्जन मिरवणूका, आरस देखावे आदी कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. पाथर्डी तालुका प्रशासनाने आज गणेश मंडळासोबत झालेल्या बैठकीत गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीवर संपुर्णत: बंदी असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने गणेश भक्तांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक … Read more