अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ६२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०९ हजार ५२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अल्पवयीन मुलीचे लग्न भोवणार…? आईवडिल-नातेवाईकांसह भटजी,मंडपवाल्यावर देखील गुन्हा…!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तब्बल २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नवरदेव मुलगा, मुलाचे आई-वडील, मुलीचे वडील, लग्न लावणारे भटजी तसेच या लग्नासाठी मंडप-डेकोरेशन करणारे व्यावसायिक आणि लग्नास उपस्थित असणारे दोन्हीकडील २०-२५ नातेवाईकांचा समावेश आहे. शिरसाठवाडी ग्रामसेवकाच्या … Read more

मी मंजुर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करु नये-राहुल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-नगर मतदार संघातील रा.मा. ६७ (श्रीगोंदा -शिरुर रोड) ते अरणगाव दुमाला लबडेवस्ती ३.४० कि.मी. रस्तासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रक्कम रु. १६३.१४ लक्ष निधी मंजुर करण्यात आलेला आहे. या कामांचे भुमीपुजन मा. आमदार तथा जिल्ह्या सहकारी बॅंकेचे संचालक राहुलदादा जगताप पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सभापती शंकरराव पाडळे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सिव्हिल हॉस्पिटलमधून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फरार !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हा आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयातून उपचार सुरू असताना पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्याची घटना घडली. या घटनेने पोलिस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली. राहुरी येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेळकेंना घेराव..

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- इसळक – खातगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी सात सदस्यीय समितीची स्थापना करत जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांना घेराव घातला. उपाध्यक्ष शेळकेंनी हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून मार्गी लागणार असल्याची शेतकऱ्यांना माहिती दिली. मात्र, रस्त्याची पाहणी … Read more

राहुरी नगरपरिषदेच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, मंत्र्याची उपस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सुरू असलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. त्यामुळे राहुरी शहर आणि परिसर आगामी काळात राज्यात विकासाच्या बाबतीत अग्रेसर असेल असे कौतुकोद्गार राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्‍पादन, क्रीडा व युवक कल्‍याण, राजशिष्‍टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्‍याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे … Read more

बाजार समितीच्या जागा विकून पोट भरणारे दुसर्‍यांच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- नगर बाजार समितीच्या जागा व गाळे विकून पोट भरणारेच न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही केलेल्या कामांच्या ठिकाणी फोटो सेशन करून जातात. पण जनतेला सर्व माहिती आहे.अशी अत्यंत कडवी टीका माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केली आहे. नगर तालुक्यातील साकत येथे एका इमारत लोकार्पण सोहळ्यात ते … Read more

शिक्षक बँकेचा कर्जाचा व्याजदर कमी करावा व तात्काळ डिव्हीडंड वाटप करावा, शिक्षक परिषदेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जावरील व्याजदर आठ टक्के करून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डिव्हिडंड चे तात्काळ वाटप करावे अशी आग्रही मागणी राहुरी तालुका शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली. शिक्षक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिक्षक बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जाचा व्याजदर आठ टक्के करावा. … Read more

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला यश : अरणगाव व खंडाळाचे तीन खडी क्रेशर बंद !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  खडी क्रेशरच्या धुळीने शेतीचे नुकसान होत असल्याने अरणगाव व खंडाळा (ता. नगर) हद्दीतील आखेर तीन खडी क्रेशर बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे. तर तीन खडी क्रेशरच्या नोंदणीमध्ये त्रुटी असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खडी क्रेशरचे परवाने रद्द करावे व नवीन परवाने देणे … Read more

मंदिरे उघडा अन्यथा रस्त्यावर उतरू ….? अण्णांचा सरकारला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे ? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का ? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापले. मंदिरे … Read more

भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण करुन किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करावे

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  भिंगार छावणी हद्दीतील केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम सुरु करुन या ऐतिहासिक किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले. पर्यटन राज्यमंत्री तटकरे या अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांची भेट घेऊन भिंगार … Read more

माजी महापौर व शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांना प्रदेश सचिव पदी बढती

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारिणीची घोषणा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी जी व काँग्रेसचे नेते मा. राहुल गांधी जी यांच्या मान्यतेने करण्यात आली. अहमदनगर शहरातून माजी महापौर व शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांची ”सचिव” पदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर पक्ष वाढीसाठी काम करण्याची … Read more

मनपाकडून माफी नाही; नगरकरकरांनो घरपट्टी, पाणीपट्टी भरा..!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  कोरोना आपत्ती काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केली, परंतु महापालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम १३३ (अ) नुसार ‘नैसर्गिक आपत्ती’मध्ये कोविड १९ हा विषाणूजन्य आजार (साथरोग) असल्याने तो या कलमानुसार नैसर्गिक आपत्तीच्या व्याख्येत लागू होत … Read more

कर्मचारी संपावर गेले तरी नागरिकांचे कुठलीच कामे प्रलंबित राहणार नाही – ज्योती देवरे

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही धोरणाच्या विरोधात महसूल कर्मचार्‍यांनी 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करत संप केला आहे. तर दुसरीकडे कर्मचारी संपावर गेले असले तरी नागरिकांची कोणतीच कामे प्रलंबित राहणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार आहे, अशी माहिती पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली … Read more

सेतू चालकांचा मनमानी कारभार; अवाजवी दर आकारात नागरिकांची होतेय आर्थिक लूट

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- सर्वसामान्यांची सोय व्हावी, त्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच सेतूमधील दिरंगाईची तक्रार मिटावी या उद्देशाने शासनाने सुरू केलेली महा इ सेवा केंद्रे प्रत्यक्षात नागरिकांची महालूट करणारी ठरत आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातील ऑनलाईन सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्रात विविध दाखले देताना नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 852 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे-   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अरे बापरे! पीकअपमधील अडीच लाखावर अज्ञात चोरट्याचा डल्ला..!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका बोलेरो पिकचालकाला अज्ञात भामट्याने तब्बल अडीच लाख रुपयांचा चुना लावला आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील तुकाई चारी जवळ घडली आहे. या प्रकरणी भारत किसन ठेंगे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार कर्जत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

‘या’ तालुक्यात सावकार जोमात…? एका बेकायदेशीर सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- सावकारकी करणे तसे बेकायदेशीरच. परंतु त्यात देखील अनेकजण असे व्याजाने पैसे देऊन अवाच्या सव्वा दराने व्याज घेवून सर्वसामान्य माणसाचा प्रचंड छळ करत मारहाण देखील करत असल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी अमृत किसन भिताडे याच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more