उद्यापासून कुकडीचे आवर्तन : आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. कुकडीखालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार संबंधित मंत्री महोदयांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार कुकडीचे आवर्तन उद्या १३ मार्च रोजी सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. या संदर्भात … Read more

शेवगाव तालुक्यात एकावर खूनी हल्ला

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शेवगाव :- तालुक्यातील रांजणी शिवारात एकावर खूनी हल्ला करण्यात आल्याची घटना ९ मार्च रोजी घडली.  कृष्णा हरिश्चंद्र जाधव (वय ३२, रा. रांजणी) यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दत्तात्रय त्रिंबकराव जाधव, सुरेश त्रिंबक जाधव व रमेश त्रिंबक जाधव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही माझ्या शेतातील आकडा का … Read more

आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले आमदार नीलेश लंके यांचे कौतुक म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लोकनेते आमदार नीलेश लंके हे ज़नतेचे खरे सेवक असून, २४ तास ते ज़नतेसाठी उपलब्ध असतात, असे प्रतिापदन मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले. लोकनेते आमदार नीलेश लंके यांचा दि.१० मार्च रोजी वाढदिवस हंगा येथे उत्साहात साजरा झाला. या वेळी आ. शेळके बोलत होते. आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथील विघ्नहर्ता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ ब्लॅकमेलर महिलेला अटक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बलात्काराच्या गुन्ह्यात असणाऱ्या आरोपींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी विवस्त्र करून व्हिडिओ काढल्याचा बनाव केल्याच्या गुन्ह्यात बुधवारी पीडित महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या महिलेला १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. जुन्या गुन्ह्यात नातेवाईक असलेल्या आरोपींकडून पैसे मिळविण्यासाठी पती-पत्नीने स्वतःचा व्हिडिओ तिघा मित्रांच्या मदतीने तयार केला होता. त्यानुसार पीडित … Read more

भांडणाचा बदला घेण्यासाठी त्याने रिक्षा पेटविली आणि…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मागील भांडणाच्या कारणावरून एकाने रिक्षा वर ज्वलनशील पदार्थ टाकुन पेटवुन दिली. ही घटना बोल्हेगाव येथील राम मंदिराशेजारी मंगळवारी (दि.10) पहाटे 3 च्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की, तृप्ती संतोष कातोरे (रा. रेणुकानगर, एमआयडीसी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांनी चालविण्यासाठी घेतलेली रिक्षा (क्र. एम एच 16 क्यु 8271) … Read more

विखेंसाठी सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘अपघाताने सत्तेवर आलेल्यांना आम्ही काय उत्तर देणार? पण त्यांनी लक्षात घ्यावे की राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेच्या बाजूनेच कौल दिला असल्याने विखेंसाठी सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार विखे यांनी पवारांना हे उत्तर दिले. अजित … Read more

‘त्यांचा’ हिशेब चुकता करू – आमदार निलेश लंके

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पारनेर :- माझी कारकीर्द कलंकित करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा हिशेब चुकता करण्याचा इशारा आमदार नीलेश लंके यांनी या वेळी दिला.अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. मावळचे आमदार सुनील शेळके, मेहबूब शेख, विक्रम राठोड, राणी लंके, दादा शिंदे, सरपंच राहुल झावरे, संजीव भोर, बाबाजी तरटे, विजय औटी, कारभारी पोटघन, कैलास गाडीलकर, तहसीलदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उच्च शिक्षित तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील 21 वर्षीय उच्च शिक्षित इंजिनिअर तरूणीने राहत्या घरातील बाथरूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. तरूणीचे नाव विद्या बापू भांड (वय 21) असे असून मराठी व इंग्रजीमध्ये दोन स्वतंत्र चिठ्ठ्या तिने लिहलेल्या आढळल्या आहेत. त्या चिठ्ठीत वासुंदे येथील एका मुलाचा उल्लेख असल्याची माहिती … Read more

शिवाजी कर्डिले म्हणाले लाटेत झालेल्या पराभवाने मी खचणार नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  एखादया लाटेत जर माझा पराभव झाला असेल पण मी परभावाने खचुन जाणार नाही . मला जनतेने कुठलीही राजकीय पार्श्वभुमी नसतांनी पाच वेळेला विधानसभेवर पाठवले असुन राजकारणात जय पराजय असतो पण मी थकणारा माणुस नसल्याचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. राहुरी येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांचा मेळावा भारतीय जनता पार्टीचे … Read more

हास्यास्पद : राजेंद्र नागवडे यांनी कोरोना व्हायरसवर शोधला ‘तपकीर ओढण्याचा’ जालीम उपाय !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे पुण्यात पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.दरम्यान या जीवघेण्या अश्या कोरोना या विषाणूवर तपकीर ओढणे हाच जालीम उपाय असल्याचा शोध श्रीगोंद्यातील भाजपनेते राजेंद्र नागवडे यांनी लावला आहे. याबाबत त्यांनी स्वतःची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली असून त्यात त्यांनी तपकिरीचा दावा केला … Read more

कोरोनाची कॉलरट्यून बंद करण्यासाठी ही ‘माहिती’ नक्की वाचा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून राज्य सरकार, रूग्णालये, सामाजिक संस्था व संघटना या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहे. सध्या  मोबाइलवर ऐकू येणारी करोना व्हायरसची माहिती देणारी कॉलरट्यूनमुळे ग्राहक वैतागले आहे.  करोनाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारकडून लावण्यात आलेल्या कॉलरट्यूनची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. … Read more

महापालिकेत सत्ताधारी भाजपचे काहीच चालत नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘महापालिकेत सत्ताधाऱ्यांचे काहीच चालत नाही,’ अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी रविवारी भाजपचे नाव न घेता केली. ‘महापालिकेत अधिकाऱ्यांकडून महिलांना होत असलेल्या त्रासाबाबत कोणीही दखल घेत नाही व हे दुर्दैवी आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मनपातील महिलांनी एका अधिकाऱ्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या निनावी तक्रार … Read more

अत्याचार पिडीत ७५ वर्षीय वृद्ध आजी म्हणाल्या आता जगायची इच्छा राहिली नाही,अशी वेळ कुणावरही येवू नये…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- रविवार दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी नगर तालुक्यातील आंबिलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना घडली.शेतात काम करत असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर २७ वर्षाच्या तरूणाने अत्याचार केला. या आघाताने बेशुद्ध पडलेल्या सदर पिढीत महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेची सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी … Read more

लोकनेते : आमदार निलेश लंके

पारनेर – नगर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार लोकनेते निलेश लंके यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धा उमेदवाराचा तब्बल ६२ हजार मतांनी पराभव केला. एका प्राथमिक शिक्षकाच्या सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके यांनी सर्वच आमदार पुत्रांची एक फळीच गारद केली आहे. प्रस्तापित पुढाऱ्यांना डावलून पारनेर – नगर तालुक्यातील जनता देखील लंके यांच्या पाठीशी ठाम … Read more

उपमुख्यमंत्री असेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यााला झुकते माप देणार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाआघाडीला भरभरून यश दिल्याबद्दल आणि भाजपचा सुपडा साफ केल्याबद्दल कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यातील जनतेचे विशेष आभार मानतानाच, मी उपमुख्यमंत्री असेपर्यंत नगर जिल्ह्यााला झुकते माप देणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे केले. सृजन शासकीय योजना महाराजस्व आभियान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी … Read more

कोरोनाची दहशत : ‘त्या’ परदेशी नागरिकांमुळे अहमदनगरकरांमध्ये घबराट !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसपासून होणाºया आजाराची दहशत अहमदनगर शहरातही दिसून येत आहे. रेल्वे स्टेशन भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेल्या परदेशी नागरिकांमुळे नगरकरांमध्ये घबराट पसरली आहे. करोनाच्या भितीने नगरकर त्या पर्यटकांना हुसकावून लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भागात सुरू असलेल्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात या पर्यटकांनी फोटोसेशन केले. त्या वेळी त्यांना पिटाळून … Read more

आता शिर्डीचा सूर्यच मावळलाय, जनतेलाही काही कळेना काय करावे ते !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्यात आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे कोणाला घाबरण्याचं कारण नाही. कोणाच्या सांगावांगीवर विश्वास ठेवून वेगळं पाऊल उचलू नका. केंद्र सरकारच्या सीएए, एनपीआरचा राज्यातील लोकांना त्रास होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार लोकांसाठी काम करणारं आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला आश्वस्त केलं. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे राज्य सरकारतर्फे आयोजित … Read more

पाण्यावर कधीच राजकारण केले नाही अन् करणार नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / जामखेड :- पाणी पुरवठा योजनेबाबत काही लोकांनी त्याचे अनेकवेळा राजकारण करत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्वत: मान्यता मिळाल्याचे पत्र दाखवून जनतेची दिशाभूल केली. जामखेड शहराच्या जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळणे गरजेचे होते.  प्रश्नावर मी कधी राजकारण केले नाही आणि करणारही नाही उलट गरज होत. त्यावेळी टँकरने पाणीपुरवठा करून लोकांची तहान भागवली. तीन … Read more