रस्त्यासाठी ‘या’ गावातील ग्रामस्थांनी रक्तदान करून केले आंदोलन
श्रीगोंदा : देवदैठण व पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. अनेकांना मणक्याच्या त्रासाने तसेच पाठीच्या दुखण्याने बेजार केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला … Read more