लोहसर येथील वाघेश्वरी मंदिरातील दानपेटीची चोरी
Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील जगदंबा माता वाघेश्वरी मंदिरातील दानपेटी बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने ग्रामस्थांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. दानपेटी चोरीला गेल्याची माहिती समजल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तात्काळ पाथर्डी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कौशल्यनिरंजन वाघ यांच्यासह करंजी आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारी तसेच ठसेतज्ञ श्वानपथक देखील … Read more