खा.सुजय विखे आज कामगार व शेतकऱ्यांशी संवाद साधणार..

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे आंदोलन कर्ते कामगार यांची डॉ. तनपुरे कारखान्याचे सत्ताधारी खा.डॉ.सुजय विखे हे आज रविवारी सकाळी भेट घेऊन कामगारांच्या मागण्या मार्गी लावणार आहेत.त्यांनतर राहुरी येथील शेतकरी मेळाव्यास डॉ.तनपुरे कारखान्याबाबत ते योग्य ती घोषणा करतील. याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे., काल कामगार आयुक्त शेख यांनी उपोषणकर्त्यांची भेट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ६२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०९ हजार ५२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सिव्हिल हॉस्पिटलमधून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फरार !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हा आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयातून उपचार सुरू असताना पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्याची घटना घडली. या घटनेने पोलिस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली. राहुरी येथील … Read more

राहुरी नगरपरिषदेच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, मंत्र्याची उपस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सुरू असलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. त्यामुळे राहुरी शहर आणि परिसर आगामी काळात राज्यात विकासाच्या बाबतीत अग्रेसर असेल असे कौतुकोद्गार राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्‍पादन, क्रीडा व युवक कल्‍याण, राजशिष्‍टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्‍याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे … Read more

शिक्षक बँकेचा कर्जाचा व्याजदर कमी करावा व तात्काळ डिव्हीडंड वाटप करावा, शिक्षक परिषदेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जावरील व्याजदर आठ टक्के करून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डिव्हिडंड चे तात्काळ वाटप करावे अशी आग्रही मागणी राहुरी तालुका शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली. शिक्षक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिक्षक बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जाचा व्याजदर आठ टक्के करावा. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 852 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे-   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

विखेंच्या ताब्यातील कारखान्याचे कामगार अधिकाऱ्यांना मिठी मारुन आत्मदहन करणार 

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- डाँ.तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या पाच दिवसा पासुन उपोषण सुरु असुन व्यवस्थापन मंडळ व शासकीय अधिकारी  मागण्या मान्य करण्यास असमर्थ असल्याचे दिसत असल्याने सोमवार दि.30 रोजी उपोषण आंदोलनात सहभागी झालेले कामगार कारखान्याशी सलग्न असणाऱ्या सरकारी कार्यालयात जावून आत्मदहन करणार आहे. आत्मदहन करताना शासकीय कार्यालयात उपस्थित असलेल्या आधिकाऱ्यांना मिठी … Read more

तीन गावांचा रस्ताप्रश्नी ग्रामस्थांनी केला नगर- मनमाड मार्गावर रास्ता रोको

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, गुहा, गणेगाव या तीन गावाचा रस्त्याचा प्रश्न पटेल-पंडित- ढुस या तीन कुटुंबाच्या वादात अडकल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वहिवाटीचा रस्ता करून द्या अशी मागणी तहसीलदारांकडे केलेली असताना रस्ता काढून देण्यासाठी भूमिअभिलेखचे अधिकारी ऐनवेळी येण्यास नकार दिल्याने तीनही गावातील ग्रामस्थांनी नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको करून प्रशासनाचा … Read more

विजय मकासरे यांचा जामीन नामंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी आरोप असलेले विजय मकासरे यांचा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. शुक्रवार ६ ऑगस्ट रोजी वाघाचा आखाडा रस्त्यालगत हॉटेलजवळ दुचाकी गाडी अडवून विजय मकासरे व त्यांच्या साथीदाराने डोक्याला कट्टा लावत २५ हजार रूपयाची रोकड व … Read more

Ahmednagar Corona Update : वाचा जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०८ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 784 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कोरोनाच्या भीतीने कृषी विद्यापीठात होणाऱ्या लष्कर भरतीला स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान सैन्य भरती घेण्यात येणार होती. मात्र जिल्यात कायम असलेला कोरोना तसेच करोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती आणि करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित करण्यात … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची शतकीय खेळी सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 702 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4 हजार 586 इतकी झाली आहे. दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील करोना संसर्ग हटण्याचे नाव घेण्यास तयार नाही. संगमनेर वगळता इतर तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. संगमनेरमध्ये ९४३ इतके सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे जिल्हा आरोग्य … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ८२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०८ हजार २६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७०२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 702 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

तनपुरे कारखाना कामगारांचे उपोषण सुरूच, संचालक व कामगारांची बैठक निष्फळ, काँग्रेसच्या आमदारांचा पाठींबा

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन करून कारखाना व्यवस्थापनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याची तयारी करत असल्याची माहिती संचालक मंडळाला समजताच कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांच्यासह संचालक मंडळ उपोषणस्थळी दाखल होऊन उपोषण कर्त्यांबरोबर चर्चा केली परंतु उपोषणकर्त्यांनी तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ठोस लेखी आश्वासन मागितल्याने ही … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ७५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०७ हजार ४४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

२४ वर्षीय विवाहित तरुणीचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-  राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक परिसरात २४ वर्षीय विवाहित तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित तरुणी शेतामध्ये काम करत असताना आरोपी विठ्ठल तारडे हा तिच्या जवळ आला व आपण उसात जाऊ असे म्हणून तरुणीला धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा … Read more