अहमदनगरचा निर्धार कोरोना हद्दपार ! चोवीस तासांत वाढले अवघे इतके रुग्ण….

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा जोर ओसरत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अवघे  530  रुग्ण वाढले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्ण संख्या ही शंभर च्या खाली आता आली आहे.  गावोगावी … Read more

चांगल्या पावसाचे संकेत, कपाशी, बाजरी, मका आणि मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- यंदाच्या वर्षी राहुरी तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे. या वर्षी पावसाचे चांगले संकेत असल्याने कपाशी, बाजरी, मका आणि मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील १७ गावे खरिपाची मानली जातात. खरिपाचे १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्र असले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

बीएमएस डॉक्टरांची बदनामी, निमा संघटनेकडून खासगी दवाखाने बंद ठेवण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- देवळाली प्रवरा येथील आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर चालकांवर सोशल मिडीया व वृत्तपञातुन चिखल फेक करुन बी.ए.एम.एस डाँक्टर्सची बदनामी करणे. डाँक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण बेताल वक्तव्य करणाऱ्या आप्पासाहेब ढुस याच्यावर दोन दिवसाच्या आत कायदेशिर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तालुकाभर निषेधात्मक बेमुदत बंद पाळण्यात येईल. सर्व खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात येईल. … Read more

गरीब जनतेसाठी वेळ प्रसंगी तुरुंगात सुद्धा जाईल

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- देवळाली प्रवरा येथील खाजगी कोविड सेंटर मधील कोट्यावधी रुपयांच्या गैरकारभराची चौकशीची मागणी व तेथील तज्ञ डॉक्टरच्या प्रमाणपत्राबद्दल केलेल्या वक्तव्याचा राहुरी येथील निमा संघटनेने निषेध व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केले बद्दल आमचे प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, गरीब जनतेसाठी वेळ प्रसंगी आम्ही तुरुंगामध्ये … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 914 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

कोरोनामुळे बंद असलेले घोडेगावचे कांदा मार्केट उद्यापासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-गेल्या दहा वर्षपासून कांदा मार्केट म्हणून घोडेगावची सर्वत्र ओळख झाली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर , राहुरी , पाथर्डी , शेवगाव , नगर या तालुक्यातून आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर , गंगापूर आणि पैठण तालुक्यातून या ठिकाणी माल विक्रीसाठी येतो. मात्र कोरोनामुळे हे मार्केट बांध ठेवण्यात आले होते. मात्र आता शेतकऱ्यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अनलॉक’मध्ये धार्मिक स्थळे उघडणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या लेव्हलमध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही खुले होणार असे म्हटले आहे. मात्र, यामध्ये धार्मिक स्थळांचा समावेश असणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्न, अत्यंविधी, आणि धार्मिक स्थळे यासंबंधी बंधने :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याबद्दल म्हणाले की, ‘यातील … Read more

ब्रेक दी चेन अंतर्गत राज्य सरकारच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राज्य सरकारने ब्रेक दी चेन अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्र. १ मध्ये असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. व्यवहार सुरु झाल्यानंतर नियम पाळले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘अनलॉकची’ घोषणा केली !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे, कारण अखेर अहमदनगर जिल्हा अनलॉक होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने घोषित केलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली ! मित्राच्या मदतीने केला होता प्रेयसीचा निर्घृण खून…

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ १४ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली आहे. खुनाची कबुली :- या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसांपूर्वी आणखी एक खून केला. त्यात तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिस चौकशीत आरोपीने … Read more

पोलिस पथकावर दगडफेक करणाऱ्यास सिन्नरमध्ये अटक

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वळण येथे मागील महिन्यात दारूअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक करणाऱ्या आरोपीला सिन्नर (जिल्हा नाशिक) येथे पकडण्यात आले. जगन्नाथ गुलाब जाधव (वय ३६, पिंपरी) वळण असे आरोपीचे नाव आहे. अशोक पवार व किरण गोलवड हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहुरी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 843 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून हटणार !

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :-  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यातही घट होताना दिसत आहे. अशामध्ये आता राज्य सरकारकडून देखील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री लॉकडाऊनचे नियम शिथिल करणारी नवीन नियमावली जाहीर केली. हे नवीन निर्बंध सोमवारपासून म्हणजे 7 … Read more

सख्खा भाऊ अन भावजयकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :-  कपाशी पिकाला सामाईक विहिरीचे पाणि मागितले म्हणून सख्खा भाऊ व भावजयने प्रकाश खडके यांना लाथा बूक्क्यांनी मारहाण करून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. ही घटना दिनांक ३० मे रोजी राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली आहे. प्रकाश दत्तात्रय खडके यांचे व त्यांचा भाऊ विलास यांचे तांदूळवाडी येथे सामाईक क्षेत्र आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविला उपाय

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुकास्तरीय यंत्रणा आणि महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी … Read more