अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 771 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – श्रीगोंदा 80 पारनेर 74 पाथर्डी 70 शेवगाव 63 श्रीरामपूर 62 कर्जत 54 राहुरी 54 नेवासा 48 संगमनेर 48 कोपरगाव 46 … Read more

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले म्हणाले कोरोना बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तीना …

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून आपण सरासरी वीस हजारापर्यंत चाचण्या करत आहोत. चाचण्यांची ही गती कायम ठेवून आपल्याला बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच आपण कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुका स्तरीय यंत्रणा आणि महानगरपालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. … Read more

अबब… खासगी कोविड सेंटरमध्ये तीन कोटींचा भ्रष्टाचार!, चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- देवळाली प्रवरा डेडिकेटेड खाजगी कोविड सेंटर मध्ये कोविड रुग्णांची आर्थिक लूट करून नगरपालिकेच्या संगनमताने तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याने चौकशी करून कारवाई करावी असी मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे. निवेदनात ढुस यांनी पुढे म्हंटले आहे की, … Read more

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नाशिकमधून अटक

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- राहुरीत दारूअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणार्‍या एका आरोपीस नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून अटक करण्यात आली आहे. जगन्नाथ गुलाब जाधव (वय 36, रा. पिंप्री वळण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजार करण्यात आले असता त्याला राहुरी न्यायालयाने तीन जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश … Read more

रिकाम्या कोविड सेंटरची पाहणी करणाऱ्या खासदार विखे यांनी ज्ञान पाजळू नये !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोनाची लाट ओसरल्यावर रिकाम्या कोविड सेंटरची पाहणी करणाऱ्या खासदार डॉ. सुजय विखे यांनी लसीकरणाबाबत ज्ञान पाजळू नये. राजकारण करण्याऐवजी ४५ पुढील वयोगटासाठी केंद्र सरकारकडून किती लस येतात, याचा अभ्यास त्यांनी करावा, असा सल्ला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. राहुरी तालुक्यातील लसीकरण, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेल्या रुग्णवाहिकेचा विषय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1326 रुग्ण आढळले आहेत, नगर शहरासह सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आता कमी होत आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिकांवरून सोशल मीडियावर वॉर !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यासाठी पाच रुग्णवाहिका मिळाल्या; मात्र त्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने राहुरी तालुक्याला पाच रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या. उंबरे येथे एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात … Read more

आज १८०५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८५८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १८०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५१ हजार ८०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

धक्कादायक ! नगर जिल्ह्यात केवळ 30 दिवसात 10 हजार मुले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट हि अतिशय गंभीर स्वरूपाची असलेली दिसून आली आहे. यातच एका धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो असल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होते आहे. जिल्ह्यात मे महिन्यात शून्य ते अठरा … Read more

जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालीय पण मृत्यूचे थैमान चिंताजनक ! झालेत इतके मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात साधा कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे मात्र मृत्यूचे थैमान अद्यापही थांबायला तयार नाही. मंगळवारी 48 तासात तब्बल 99 जणांचे प्राण कोरोनाने घेतले आहेत. त्यामुळे मृत्यूचे एकूण प्रमाण तीन हजार 272 एवढे झाले आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन लाख 49 हजार 996 झाली … Read more

कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! जाणून घ्या जिल्ह्यातील आजची रुग्णांची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-   कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! होय… गेल्या महिन्यात सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या आता आटोक्यात येवू लागली आहे.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात आढळलेली रुग्ण संख्या एक हजार पेक्षा कमी झाली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत 858 रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यात आज 858 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. … Read more

खा.सुजय विखेंनी वेड्यासारखी टीका-टिप्पणी करू नये !

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  खासदार सुजय विखे यांनी कार्यकर्त्याचे ऐकून वेड्यासारखी टीकाटिप्पणी करू नये.आम्ही वाड्यावर बसुन काम पाहत नाही.कोविड काळात आढावा बैठका घ्यायच्या सोडुन बंद कोविड केअर सेंटरची पहाणी करणा-यासाठी यांना आता वेळ भेटला, अन् कार्यकर्त्यांचे ऐकुन वेड्यासारखं टिका केली हि वेळ राजकारणात करण्याची नाही तर नागरीकांना दिलासा देण्याची आहे.असे म्हणत राज्यमंत्री … Read more

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले बाजारपेठा सुरू करण्याबाबत लवकरच….

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने आणि इतर काही घटकांना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, यासाठी सर्व *संबंधित … Read more

शाळेतील चोरी गेलेल्या मुद्देमालासह आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची दरवाजे तोडून आतील इलेक्ट्रिक साहित्याची चोरी करणारे आरोपी राहुरी पोलिसांनी कडले असुन ७३०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. २८ मे रोजी देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल माधव पठारे यांच्या फिर्यादीवरून शाळेतील वर्ग खोल्यांचे … Read more

आज १९६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ११५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९६३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४९ हजार ९९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

पोलिसांवर दगडफेक करणारा आरोपी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वळण येथे दारू अड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करणा-या आरोपीला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातुन जेरबंद केल आहे. जगन्नाथ जाधव,राहणार प्रिंप्री वळण असे आरोपीचे नाव असुन त्यास ३ जुन पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे. राहुरी तालुक्यामधे दारू विरोधी कारवाया करण्यासंदर्भात पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी मोहीम सुरू … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1152 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

पोलिस पोहचताच धावपळ उडाली व काही मिनिटांतच झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर कडक प्रतिबंध लागू आहेत. सोमवारी बाजारतळावर भाजी विक्रेते व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वांबोरी दूरक्षेत्र पोलिस पोहचताच धावपळ उडाली व काही मिनिटांतच बाजारतळ रिकामा झाला. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, हेड काॅन्स्टेबल चंद्रकांत बऱ्हाटे, पोलिस नाईक सुशांत दिवटे, … Read more