नामांतर कृती समितीच्या प्रयत्नांना यश, राहुरीत अहिल्याभवन येथे जल्लोष

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने राहुरी शहरातील अहिल्याभवन येथे फटाके फोडून व पेढे वाटप करून नुकताच जल्लोष करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावे, या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील यशवंत सेनेचे … Read more

पर्यटन व जलसंधारणासाठी ९ कोटी मंजूर : कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-पाथर्डी- राहुरी मतदारसंघातील विविध गावांमध्ये पर्यटन विकास योजनेंतर्गत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचा निधी तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली. माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातून मतदारसंघात पर्यटन विकासासाठी चार कोटी तर जलसंधारण … Read more

Ahmednagar Mahavitaran : ग्राहकाकडून महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण

Ahmednagar Mahavitaran

Ahmednagar Mahavitaran : सहा महिन्यापासून थकीत वीज बिल भरले नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कनेक्शन कट केले. नंतर बिल भरल्याने कनेक्शन जोडून दिले; परंतू लाईट चालू झाली नाही. त्यामुळे ग्राहकाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की माधव अमृता हिलीम (वय ३१ वर्षे), हे … Read more

Ahmednagar Crime : पाणी शेतात आल्याच्या कारणावरून दोघांकडून एकाला मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मोटारीचे पाणी शेतात आल्याच्या कारणावरुन दोघा जणांनी बाबासाहेब तनपुरे यांना शिवीगाळ करत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहर हद्दीत दि. ६ मार्च २०२४ रोजी घडली. या घटने बाबत दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की बाबासाहेब चिमाजी तनपुरे, वय ५९ वर्षे, रा. तनपुरेवाडी, ता. … Read more

मोठी बातमी! ! चालू आवर्तनातून पाणीपुरवठ्याच्या तलावांना पाणी सोडा…

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा व गोदावरी धरणातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात पाणी सोडण्यात यावे. तसेच भंडारदरा व निळवंडे धरणातील पाण्याचे जून अखेर शेती व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून शिल्लक राहिलेले पाणी प्रवरा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी यांच्या … Read more

Ahmednagar Crime News : लहान मुलांच्या भांडणावरून नणंद, भावजयीला मारहाण

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : लहान मुलांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरुन सात जणांनी मिळून भावजय व नणंद यांना दगड, लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गयाबाई अजय जाधव, वय ५० वर्षे, या राहुरी तालूक्यातील गुहा येथे राहतात. दुपारच्या सुमारास गयाबाई जाधव … Read more

Ahmednagar Crime News : बसमधून महिलेचे दीड तोळ्याचे दागिने लंपास

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या तांदुळनेर- तांभेरे येथील एका महिलेच्या बॅगमधील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र व रोख रक्कम अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खूर्द ते विद्यापीठ दरम्यान घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की त्रिवेनी सतिश नन्नावरे या राहुरी तालुक्यातील तांदुळनेर तांभेरे येथे राहातात. त्यांना कामानिमित्त … Read more

Milk Subsidy : ‘ह्या’मुळेच दुधाच्या अनुदानाचा लाभ ! डॉ. विखे पाटील स्पष्टच बोलले…

Milk Subsidy

Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी असलेल्या अनेक जाचक अटी आता दूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदान मिळायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. राहुरी येथे एका कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांना माहिती देताना खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर … Read more

अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीलेही थिरकले!! महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..

Ahmednagar News

Ahmednagar News : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. कला,मनोरंजन, गायन,संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात १५ हजारांची लाच घेताना फौजदार रंगेहाथ पकडला

राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून १५ हजारांची लाच घेताना नुकतेच रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानदेव नारायण गर्ने हा सहाय्यक फौजदार असून तो राहुरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची शहर बीटात … Read more

अहमदनगर मनमाड मार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाल्याने प्रवासी व नागरिक वैतागून गेले होते. गॅस पाईपलाईचे खोदकाम व लग्न तिथी दाट असल्यामुळे ही गर्दी झाली . राहुरी येथील नगर- मनमाड राज्य मार्गावर काल सकाळपासून दोन्ही बाजुंनी वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात शहरात … Read more

IndusInd Bank चे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद

Fraud News

IndusInd Bank चे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यामध्ये राहुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी पोलीस ठाण्यात टाकळीमिया येथील किरण बाजीराव चिंधे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये आरोपीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक व पॅन कार्डवरील माहिती वापरून इंडसंट बँकेचे क्रेडिट कार्ड मिळवले होते. … Read more

Ahmednagar News : पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध, फरार आरोपीचा तपास सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील पळून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. केवळ २४ तासांमध्ये सदर अल्पवयीन मुलीचा शोध पोलिसांनी घेतला असून या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून … Read more

राहुरीत चार दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरात बाजार पेठीतील चार दुकाने फोडून घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपी चार दिवसात जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री राहुरी शहरातील विविधी दुकाने फोडुन एकुण ४६ हजार रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपींनी चोरी केले होता. त्यावरुन राहुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल … Read more

१७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : तालूक्यातील चंडकापूर येथील एका सतरा वर्षीय कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की ही तरुणी राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथे तिच्या कुटुंबासह राहात होती. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून काल तिचा दुसरा पेपर होता. … Read more

आरोपींना पोलिसांनी शहरातून पायी फिरवले

Ahmednagar News

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहरातून पायी फिरवले आहे. महाविद्यालय व विद्यालय परिसरात आरोपींना पायी फिरवल्याने गुन्हेगारी वृत्तींना चांगलाच धाक बसणार आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीचा पदभार घेतल्यापासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या … Read more

डॉ. तनपुरे भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचालीला ब्रेक

Ahmednagar News

Ahmednagar News : डॉ तनपुरे साखर कारखाना चालविण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेने जो निर्णय घेतला होता त्यासाठी आज एकच निविदा आल्याने डॉ तनपुरे कारखाना भाडे तत्वावर चालवायला देण्याच्या हालचालींना ब्रेक लागला आहे. कारखान्याचे आजचे मरण उद्यावर गेले आहे. प्रशासकांनी तातडीने निवडणूक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

राहुरी तालूक्यातील टाकळीमियाँ येथील अविनाश रमेश कवाणे या २३ वर्षीय अविवाहित तरुणाने त्याच्या घराशेजारील कांद्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अविनाश रमेश कवाणे (वय २३) हा अविवाहित तरुण राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील कारखाना रस्ता परिसरात त्याच्या कुटुंबासह राहतो. काल सकाळी … Read more