अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1408 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 131 अकोले – 121 राहुरी – 89 श्रीरामपूर – 94 नगर शहर … Read more

कारवाई दुर्लक्षतेमुळे ‘या’ तालुक्यात वाळू तस्करी जोरात

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. यातच दुसऱ्या लाटेमुळे प्रशासनाची मोठी धावपळ होऊ लागली आहे. सर्व तालुकापातळीवरील प्रशासन व्यवस्था कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे. यामुळे या परिस्थितीचा फायदा घेत शेवाग्व तालुक्यात वाळू तस्कर सध्या जोमात आपला व्यवसाय करत आहे. वाळू तस्करांकडून तालुक्यातील विविध नदी पात्रांमधुन वाळु उपसा सर्रास सुरू असून … Read more

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या वाढवा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दैनंदिन २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसांत होत आहेत. त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यात मृत्यूवाढ ठरतेय चिंतेची बाब !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. मात्र त्याचबरोबर एक चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान रेड झोनमध्ये समावेश असलेल्या नगर जिल्ह्यात नव्या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे,   गेल्या 24 तासांत 1610 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहर – 122 नगर तालुका – 90 श्रीगोंदा – 73 पारनेर – 90 कर्जत – 71 जामखेड – 82 राहुरी – 126 पाथर्डी – 86 … Read more

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे मात्र लहान मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे, १८ वर्षांखालील रुग्णांसाठी आद्याप लस उपलब्ध झालेली नसल्याने लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे. मुलांच्या आकेडवारीकडेही लक्ष :- कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत असल्याने बाधित मुलांच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2207 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 207 अकोले -66 राहुरी – 163 श्रीरामपूर – 235 नगर शहर मनपा – 86 पारनेर – 144 पाथर्डी – 158 नगर ग्रामीण – 141 नेवासा – … Read more