‘त्या’ दिवशी नेमकं काय घडले ? रेखा जरे यांच्या सोबत असलेल्या महिलेने सांगितल…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-सोमवारी (दि. 30) रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे. त्यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने त्यांच्या सोबत होत्या. त्यांचा जबाब बाकी असल्याचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत … Read more

ज्येष्ठ रंगकर्मी रवी पटवर्धन अनंतात विलीन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले काल रात्री पटवर्धनांना … Read more

हनी ट्रॅप म्हणजे काय ? What is a Honey Trap?

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- सध्या जिल्ह्यात हनी ट्रॅप प्रकरण खूप गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून येतंय.  हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं; पण आता सोशल मीडियावरून हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात.हनी ट्रॅप म्हणजे सुंदर मुलीचे आमिष दाखवून … Read more

मिडिया लॉरिस्टर पुरस्काराने सुधीर मेहता यांच्या निस्पृह पत्रकारितेचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- मेरे देश में मेरा अंगण या संस्थेच्या वतीने पत्रकार सुधीर मेहता यांना पुरस्कार जाहीर झाला होता हुतात्मा स्मारकात मकरंद घोडके यांनी महेश घोडके यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, पण ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता प्रकृती अस्वास्थ्य मूळे आले नसल्याचे समाज ताच संयोजकांनी एक सुखद धक्का सुधीर मेहता आणि परिवाराला … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ३९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७४ ने वाढ झाली. … Read more

दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर ‘ती’ शाळा आजपासून सुरू

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका विद्यालयाचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर आठ दिवस शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांचे रिपोर्ट निगेटिव आले असल्याने सोमवार दि.७ डिसेंबर पासून विद्यालय पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना … Read more

थोरात यांच्या माध्यमातून आंबेडकरांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. या घटनेने सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला. बाबासाहेबांचे विचार हे समाजासाठी अत्यंत प्रेरक असून ते त्यांच्या भव्य स्मारकाच्या माध्यमातून समाजातील तरुणांसह सर्व घटकांपर्यंत पोहोचावे यासाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शासनाकडून निधी आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण … Read more

सावधान:या भागात दोन पिल्लांसह मादी बिबट्याचा वावर

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे अनेक जणांना दर्शन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खंडेश्वर वाडीत या बिबट्याचे दर्शन झाले होते. तर दोन दिवसांपूर्वी येथील माजी सरपंच प्रा. बबनराव भुजबळ यांच्या कापरी नदीलगद … Read more

कोरोनाची तीव्रता समजली आहे; आता गांभिर्याने घेतले नाही तर पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अजून कोरोनाची पहिलीच लाट संपण्याऐवजी तिच्यात चिंताजनक वाढ होत आहे. कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या … Read more

स्व. राजीव राजळेंची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या ५१ व्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राजीव राजळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना फळांचे वाटप, तसेच अभय आव्हाड सामाजिक प्रातिष्ठानच्या वतीने कोरोना रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती … Read more

…आणि बिबट्या ऐवजी निघाली रानमांजर !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-नगरपासून जवळच नगर-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या जांब गावाच्या परिसरात एका शेतातील झाडावर सकाळी बिबट्याचे पिलू बसले असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यास पाहण्यास या भागात मोठी गर्दी झाली. मात्र, जवळपास पिलाची आई असेल या भीतीने झाडाच्या जवळ जाण्याची कुणी हिंमत करेना. तेथील उपसरपंच प्रवीण पवार व सामाजिक कार्यकर्ते संतोष कर्पे यांनाही … Read more

रेखा जरे हत्याकांड : साक्षीदार विजयमाला माने म्हणतात,स्वास्थ ढासळले माझ्या जीवाला धोका…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या व त्यांच्या कार मध्ये असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्ष साक्षीदार विजयमाला माने यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे.त्यांनी आज पोलिसांत जबाबसाठी हजेरी लावली. यावेळी … Read more

कार वापरात असाल तर ही बातमी वाचाच… एका चुकीमुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीने या संदर्भात एक संशोधन केले. या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. कार चालवताना एसी सुरु असल्यास आणि चारही काचा बंद असल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो. कारमध्ये हवा खेळती असल्यास विषाणूंचा फैलाव होण्याचा धोका कमी असतो असा निष्कर्षही या संशोधनातून समोर आला आहे. कारच्या सर्व काचा … Read more

ऑनलाईन पैश्याचे व्यवहार करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-ऑनलाईन पैश्याचे व्यवहार करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून मोठ्या रकमेचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणारी आरटीजीएस ही सुविधा यापुढे २४ तास उपलब्ध असेल सध्या आरटीजीएसची सुविधा मर्यादित वेळेसाठी उपलब्ध केली जाते. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आरटीजीएस सुविधेचा … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. बळींची संख्या आता ९६२ झाली आहे, तर दिवसभरात नवे २८३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवार सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत २८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

‘या’ कारणामुळे तनपुरे कारखान्याचे गाळप थांबले

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या टर्बाइनमध्ये बिघाड झाल्याने पुन्हा उसाचे गाळप थांबले आहे. दरम्यान, या उसाची पर्यायी व्यवस्था प्रवरा सहकारी साखर कारखान्याकडे करण्यात आल्याने शुक्रवार सकाळपासून शनिवार सायंकाळपर्यंत उसाने भरलेल्या वाहनांचा राहुरी फॅक्टरीकडून प्रवरा साखर कारखान्याकडे प्रवास सुरू होता. मशिनरीतील टर्बाइनमध्ये बिघाड झाल्याने हा तांत्रिक बिघाड काढण्याचे काम गेल्या … Read more

विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ नराधमास अटक

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमास श्रीगोंदे पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक विकास वैराळ यांनी जेरबंद केले. संतोष बबन सूर्यवंशी (३८, आढळगाव) असे या नराधमाचे नाव आहे. २२ वर्षीय विवाहितेवर संतोष याने शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरात घुसून विनयभंग केला. पीडित महिलेने आरडाओरडा करून सुटका करून … Read more

मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन पडले महागात, आंदोलकांविरोधात गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत श्रीरामपूर येथील छत्रपती संभाजी चौकात शनिवारी सायंकाळी आंदोलन झाले. केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करून मोदी सरकाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण गर्दी जमवून केंद्र सरकारच्या कृषी व कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध करून मोदी सरकारच्या … Read more