अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्यावाढीचा वेग कायम, चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार २१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८३ ने वाढ … Read more

महिला बचत गटांकडून सक्तीची वसुली नको अग्रणी बँकेचे मायक्रो फायनान्स कंपन्याना आदेश

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कोरोना सारख्या साथरोगामध्ये अनेकांचे व्यवसाय बंद पडले किंवा अडचणीत आले. यात महिला बचत गट व हातावर व्यवसाय करणारे सुध्दा सामील आहेत. त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या संस्था (मायक्रो फायनान्स ) सारख्याकडून सक्तीची वसूली किंवा दमदाटी सारख्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याची शहानिशा करण्यासाठी अग्रणी बँकेकडून जिल्ह्यातील सर्व 15 मायक्रो फायनान्स … Read more

कितीही पळाला तरी बाळ बोठेला अटक होणारच…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास … Read more

आनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणार्‍या पोलीसाचा वाढदिवस साजरा

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-सण असो किंवा उत्सव नेहमीच बंदोबस्तासाठी सज्ज असलेले व आनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणार्‍या ड्युटीवर नेमणुकीस असलेल्या पोलीसाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नगर तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल नरेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अ.भा. वारकरी मंडळ मंदीर कमिटीचे तालुका प्रमुख विजय भालसिंग यांनी सत्कार करुन त्यांच्या कार्यास सलाम केले. यावेळी महिला … Read more

सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह : काळे

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत देखील सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयामध्ये डिसेंबर २०१९ पर्यंतच्या राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे. मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या … Read more

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे चे मित्र आता पोलिसांच्या रडारवर !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पोलिसांनी पुन्हा झाडाझडती घेतली. त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या घरातून रिव्हॉल्व्हर, पासपोर्ट, मोबाइलसह अन्य काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून फरार असलेला बोठे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या अटकेनंतरच जरे यांच्या … Read more

मुलगा कोरोना मुक्त झाल्यानंतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आईकडून उभा पोषाख !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-मुलगा कोरोनातुन मुक्त झाल्याने हॉस्पिटल मधिल डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांसाठी काही तरी केले पाहिजे. या उद्देशाने मंगेश आजबे यांच्या मातोश्री यांनी हॉस्पिटल मधील डॉक्टर, कर्मचारी यांना उभा पोशाख देऊन त्यांनी केलेल्या सेवेतून उतराई होण्याचा प्रयत्न केला. अत्तापर्यंन्त गेल्या १० महिन्यापासून डॉ आरोळे कोविड सेंटर मधून ४ एकवीससे साठ रुग्ण … Read more

धक्कादायक! मारहाण करत तरुणीचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-संगमनेर शहरात किरकोळ कारणातून जामावाने दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच यावेळी एका तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत अधिक माहिती … Read more

टेम्पोच्या धडकेत दोन बैलांचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सहकारी साखर कारखाना उस तोडीस आलेल्या चाळीसगाव येथील रहिवासी यांच्या बैलगाडीस मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने धडक दिली. याला अपघातात दोन्ही बैल जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी राजाराम राठोड व त्यांचे सहकारी हे ऊस तोडणी करण्यासाठी कोळपेवाडी येथील कर्मवीर … Read more

चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-शहर व उपनगरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी, अशी मागणी महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी पोलिस प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. महापौर वाकळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहर व उपनगरामध्येे चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील … Read more

किराणा दुकानावर चोरट्यांचा डल्ला ; लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-काही केल्या जिल्ह्यात सुरु असलेल्या चोरीच्या घटनांना रोखण्यात पोलिसांना यश येत नाही . मात्र दुसरीकडे वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह आता व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे नाशिक पुणे महामार्गालगत असलेले किराणा सुपर शॉपी फोडून चोरट्यांनी १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला … Read more

वाढता रोगप्रसार थांबविण्यासाठी लसीकरणावेळी सुई बदला

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- आजारी व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले कि, डॉक्टर इंजेक्शन देतात व संबंधित रुग्णाला टोचलेली सुई फेकून देतात, जेणेकरून रोगाचा प्रसार होऊ नये, अशाच पद्धतीने जनावरांना देखील एकदा वापरलेली सुई दुसऱ्यांदा वापरू नये याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील काही खासगी पशुवैद्यकीय व खासगी सेवादाता जनावरांच्या लसीकरणावेळी तसेच उपचार करतांना … Read more

काल कोरोना मुळे झाला इतक्या रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता ९५७ झाले आहे, तर दिवसभरात नवे २६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी सहा … Read more

शिवीगाळ केल्याच्या रागातून टोळक्याने एकास चोपले

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-शहरातील वाढती गुन्हेगारीची वाटचाल पाहता जिल्ह्याची प्रतिमा गुंडाराज झाली आहे. जाब विचारला म्हणून टोळक्याकडून एकास बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. विशेष म्हणजे या १४ जणांच्या टोळक्याने संबंधितास चाकू, तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. हि घटना शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सावेडीच्या यशोदानगरमधील … Read more

आरोपी बाळ बोठेच्या घरातून पोलिसांनी जप्त केल्या ‘ह्या’ वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. आरोपी बाळ ज. बोठे व सागर भिंगारदिवे या दोघांनी मिळून जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या … Read more

सात लाखांची दूध भुकटी चोरीस; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे. चोरी, लुटमारी अशा घटनांना आळा घालण्यात अद्यापही पोलिसांना यश येत नसल्याचेच या घटनांमधून दिसून येत आहे. नुकतीच अशीच एक चोरीची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शेटे यांचे पेट्रोल पंप आवारात उभ्या केलेल्या मालट्रक मधून 7 लाखांच्या दूध भुकटी … Read more

ईद हो, होली हो, दिवाली हो या रक्षा बंधन…सारे तेहवार मोहब्बत के लिए होते है.. डॉ.कमर सुरुर

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- देशाच्या भवितव्या संबधी असणारे शुभचिंतक आणि विवेकाशील लोकांना प्रखरतेने याची जाणीव झाली आहे की आमचा प्रिया भारत देश यावेळी अनेक समस्यांने होरपळुन निघत आहे. त्याला काळजी वाटते की वेळीच या विद्वेषी प्रवृतीला प्रतिबंध घातला नाही तर परिस्थिती फारच चिंतनीय होऊ शकते. वास्तविकता आहे की आमचा देश अनेक समस्यांने … Read more

चायना मांजावर राज्यात बंदी घालण्याची मागणी चायना मांजा पर्यावरणाला हानीकारक ठरुन अनेकांचा बळी घेत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- पर्यावरणाला हानीकारक असलेल्या व अनेकांचा बळी घेणार्‍या चायना तसेच नायलॉन मांजावर राज्यात गुटखा बंदीप्रमाणे बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, अत्तर खान, … Read more