पदवीधर निवडणूक! मतदानासाठी या ओळखपत्रांचा पुरावा जवळ बाळगू शकता
अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात होणारी ही राज्यातील पहिली निवडणूक आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु … Read more