भर चौकात त्या दोघांनी पोलिसांची कॉलर धरली

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-कायदा व सुव्यस्था अबाधित राहावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस प्रशासनाचा आपण आदर केला पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस सेवा करणाऱ्या खाकीवरच काही समाजकंटकांकडून हात उगारला गेला आहे. शहरामधून जाण्यासाठी ट्रकमधील दोघांनी केडगाव बायपास चौकात पोलीस कर्मचार्‍याला दमबाजी करत त्यांच्या गणवेशाची कॉलर धरली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कमलेश दुबाल सिंग (वय- … Read more

घर साफसफाईसाठी आलेल्या महिलेने सोन्याचे गंठण केलं लंपास

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घराच्याबाहेर पडले तरीही चोरट्यांकडून लुटण्याची भीती आहे. मात्र आता घरबसल्या देखील चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. घर कामासाठी आलेल्या महिलेने दोन तोळ्याचे गंठण चोरून नेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी प्रतिभा अवसरकर (रा. नानाजीनगर, नगर) हिच्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल … Read more

वादग्रस्त पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची तडकाफडकी बदली

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-सतत वादग्रस्त राहिलेले व ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्याच सरकारी वाहनाच्या चालकाच्या मुखातून अवघ्या राज्यात चर्चेचा विषय ठरलेले अकोल्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची अखेर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संगमनेरातून नियंत्रण कक्षात पोहोचलेले पेालीस निरीक्षक अभय परमार यांच्या हाती अकोल्याची सूत्रे सोपविण्यात आली आहे. नवीन … Read more

एवढ्या भक्तांना साईबाबांच्या प्रसादाचा लाभ

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-करोना विषाणुच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दिनांक 17 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले होते. त्यानंतर साईमंदिर देखील बंद ठेवण्यात आले होते. अखेर 16 नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. मंदिर खुले करण्यात आल्यानंतर दिनांक 16 ते 27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत … Read more

शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत आमदार काळेंनी दिल्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतेच महापारेषण महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केले आहे. जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या महावितरण महापारेषण बाबत अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. वाढत्या समस्या पाहता त्या सोडवण्यासाठी आमदार काळेंनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या … Read more

पीकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-अतिवृष्टी व खराब हवामानाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा व शासनाने पंचनामा केलेल्या नुकसानीचे पैसे न आल्याने शेतकरीवर्गात निराशा आहे. पीकविम्याचे पैसे भरून मोठा कालावधी झाला असताना शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही आलेला नाही. अति पाऊस व खराब हवामानामुळे फळबागा व इतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने केले … Read more

डॉ.संजय कळमकर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले ! कोणाच्या आई वडिलांच्या मुक्कामाची सोय गोठ्यात ???

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जे शिक्षक आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांच्या पगारात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. निर्णय चांगला आहे, पण ज्यांनी हा निर्णय घेतला त्यापैकी कितीजण आपल्या आई वडिलांना चांगल्या पध्दतीने सांभाळतात, कोणाच्या आई वडिलांच्या मुक्कामाची सोय गोठ्यात करण्यात आली आहे. याचाही विचार होणे गरजेचे आहे. असे … Read more

सिरमच्या कोरोना लसीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ह्या व्यक्तीचे योगदान !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-कोरोना प्रतिबंधक ‘कोविशील्ड’ लशीच्या संशोधनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन माहिती घेतली. पारनेरचे रहिवासी व सध्या पुण्यात असलेले सीरमचे संचालक उमेश शाळीग्राम हे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या पारनेर येथील सेनापती बापट विदयालयाचे विदयार्थी असून सन १९८५ मध्ये तेथे त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. सीरमच्या संशोधन … Read more

कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नाही – आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-राहुरी येथील तांदूळवाडी येथे शेतकऱ्यांना ४५ लाखांच्या कर्जाचे वितरण करताना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शनिवारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली. कर्डिले म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळातील मंजूर कामांचे आणखी दोन वर्षे उद्घाटने केली, तरी पूर्ण होणार नाही इतकी कामे झाली. सत्तेचा वापर करून कार्यकर्त्यांना … Read more

काेराेनाच्या काळात राज्य सरकारने काेट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘‘महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही. त्यांच्यातील अंतर्गत वादात वर्षभरात सर्व सामान्य नागरीक हा भरडला गेला आहे. काेराेनाच्या कालावधीत या राज्य सरकारने काेट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. आगामी अधिवेशनात या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारचे आम्ही वाभाडे काढणार आहाेत. पण हे सरकार अधिवेशनाला सामाेरे जाणारच नाही’’, असा घणाघात भाजप नेते चंद्रकांत … Read more

घरगुती पिठाच्या गिरणीमुळे महिलांना उपजिविकेचे साधन झाले

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली, यामुळे अनेक कंपन्या, उद्योग, व्यवसाय बंद पडले. बेरोजगारांमध्ये आणखी भर पडली, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाने रोजगारच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासाठी 50 टक्के सवलतीमध्ये उपलब्ध केलेल्या पिठ गिरण्यांमुळे महिलांना उपजिविकेचे साधन झाले, असे प्रतिपादन सीमा सुनिल त्र्यंबके यांनी केले. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप … Read more

आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का? आण्णा भडकले

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरु आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केंद्राला चांगलेच झापले आहे. तसेच शेतकरी आंदोलनावरून अण्णांनी थेट मोदी सरकारला सवाल केला आहे. निवडणुकीच्या वेळी मतं मागायला शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, तर मग शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बीएसएफ जवान ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला, पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे. पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी काळे याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत सविस्तर … Read more

105 आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून भाजपचे नेते असं वक्तव्य करतात !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अभ्यासू वृत्ती तसेच जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. नुकतेच रोहित पवार यांनी भाजपनेते रावसाहेब दानवेंना चांगलाच शाब्दिक टोला लगवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या सरकारला 12 महिने पूर्ण झाले तरी यांचे … Read more

संतापजनक : मुलीच्या छेडछाडीला विरोध करणार्या माजी सभापतीच्या कुटुंबाला मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अल्पवयीन मुलीची छेडछाड करताना रोखल्यामूळे आरोपी तरुणांनी चिडून श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सभापती शहाजी हिरवे यांच्या घरावर हल्ला चढवला व त्यांच्या पत्नीसह इतर महिलांना मारहाण करून घरातील रोख रकमेसह गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले असल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. याबाबत मनीषा शहाजी हिरवे यांच्या फिर्यादीवरून १२ जणांवर विनयभंग, मारहाण … Read more

एकाच दिवसात बिबट्याचा दुसरा हल्ला ; महिला जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव येथे पुन्हा दुसरी महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना रविवार सायंकाळी घडली. असे असतानाही विशेषतः वनविभागाकडून ठोस अशी उपाययोजना केली जात नाही. यामुळे नरभक्षक बिबट्यास ठार मारणीची मागणी पाथर्डी (जि.अहमदनगर) व आष्टी (जि.बीड) तालुक्यातून केली जात आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, शेतातून … Read more

‘त्या’ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयपीएस अधिकाऱ्यांना अलीकडेच फोन करून न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलीस व्यापाऱ्यांच्या घरात घुसतातच कसे? असा प्रश्न विचारला आहे. वाद एवढ्यावरच थांबला नाही तर लोणीकरांनी चक्क आयपीएस अधिकाऱ्यांना विधानसभेत उलटे टांगण्याची धमकी दिली.याबाबतचा एक कथित ऑडिओ अलीकडेच सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज आकडा झाला कमी , वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात दररोज तीनशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत होते मात्र आज हा आकडा कमी झाला असून गेल्या चोवीस तासांत १७४ रुग्ण वाढले आहेत आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ५९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे … Read more