अहमदनगरची निशिगंधा जिवडे झाली मिस इंडिया उपविजेती
अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- नगरची निशिगंधा जिवडे या युवतीने फॅशनच्या दुनियेत नगरचे नाव राखले. दिल्लीत नुकत्याच झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत तिने उप विजेती होण्याचा मान पटकावला. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील स्कायवॉक प्रॉडक्शनमार्फत मिस इंडिया २०२० स्पर्धा नुकतीच दिल्लीत घेण्यात आली. यात नगर शहरातील मराठमोळी कन्या निशिगंधा नंदकुमार जिवडे सहभागी झाली होती. तिने विविध … Read more