आमदार निलेश लंके यांच्या एका विधानावरून पारनेर तालुक्यात खळबळ..

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-राजकारणात कोणीही कोणाचा मित्र नसतो पण जास्त काळ शत्रूही नसतो असे सूचक विधान आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील पारनेर गावची नगरपंचायत निवडणुक व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत व हा इशारा कोणाला दिला आहे किंवा याचा राजकीय अर्थ काय आहे याची चर्चा आता तालुक्यात सुरू झाली … Read more

शेततळ्यात पडून २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील गुंजाळवाडी पठार येथे शेततळ्यात पडून एका बावीस वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना गुरूवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे धनंजय दादाभाऊ आगलावे असे या तरूणाचे नाव आहे. दादाभाऊ गोपीनाथ आगलावे हे शेतकरी गुंजाळवाडी पठार येथे राहात आहे त्यांना … Read more

घरातल्या पंख्याला गळफास घेत एकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- सोनई येथील दतात्रय जगन फुलारे ( वय – ३५ रा. अंबिकानगर, सोनई, ता. नेवासा, जि. अ. नगर) या युवकाने आज (दि. २०) घरातल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण समजू शकलं नसल्याचं सोनई पोलिसांनी सांगितलंय. याप्रकरणी पांडूरंग शिंदे यांच्या खबरेवरुन अकस्मात मृृृृत्युच्या घटनेची नोंद करण्यात आली. घटनेची … Read more

राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय : शिवसेनेचे मंत्री भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी येणार …

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-  राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे रविवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी भाजपचे नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी येणार असल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे .मंत्री सत्तार हे विखेंच्या घरी येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असून दोघांमध्ये काय राजकीय चर्चा होणार … Read more

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी ‘यांची’ नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी कोपरगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले अनिल कटके यांची नियुक्ती झाली आहे. अलीकडच्या काही वर्षांत तत्कालिन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीची उंची खूप वाढवली होती. पवार हे पुणे ग्रामीणला बदलून गेल्यानंतर ही खुर्ची रिकामी … Read more

पोलीस कॉलनीतील पंधरा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- शहरातील बोल्हेगाव पोलीस कॉलनीतील पंधरा तरुणांविरोधात तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भांडण सोडविण्यास मध्ये पडलेल्यांना मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत तिघे जखमी झाले आहे. सर्व आरोपी हे बोल्हेगावातील पोलीस कॉलनीतील रहिवासी आहेत. अक्षय महादेव मोरे, आकाश अनिल भट आणि प्रेम अप्पासाहेब नरे अशी जखमी … Read more

ज्यांना देव भेटले ते संत झाले, ज्यांना साहेब भेटले ते भाग्यवंत झाले

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, ज्यांना देव भेटले ते संत झाले, ज्यांना साहेब भेटले ते भाग्यवंत झाले. माझ्यासाठी शिवसेनाप्रमुख विठ्ठलच होते. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या साहेबांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन शिवसैनिकांनी कामाला सुरुवात केली. हे … Read more

अहमदनगर शहरातील ‘त्या’ जुगार अड्ड्यावर छापा,पोलिसांना पाहताच राजूमामा जाधव पसार !

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील तोफखाना येथील जंगूभाई तालीमच्या एका क्लबवर पोलिसांनी गुरूवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात सात जुगार्‍यांना अटक केली असून 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तही केला आहे.दरम्यान पोलिसांना पाहताच राजूमामा जाधव मात्र पसार झाला आहे. तोफखाना परिसरातील जंगूभाई तालीमच्या अडोशाला पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती खबर्‍याकडून पोलिसांना समजली. एलसीबीच्या … Read more

भाजप नेत्याच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेवकांचा कार्यक्रम !

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील 15 नंबर वार्डात चारही नगरसेवक शिवसेनेचे पण त्यांच्या वार्डातील विकास कामांचा नारळ फोडण्यासाठी भाजप नेते उपस्थित झाले आहेत. या वार्डातील चारही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड आणि विद्या खैरे अशी शिवसेना नगरसेवकांची नावे आहेत. याच वार्डातील काटवन खंडोबा रोडचे काम सुरू करण्यासाठी … Read more

श्रमदानातुन स्वच्छतेचे अर्धशतक पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- कर्जत शहरात विविध सामाजिक संघटनानी श्रमदानातून स्वच्छता हा मंत्र अंगीकारत गेली सलग पन्नास दिवस स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 च्या यज्ञात कचऱ्याची मोठी आहुती टाकली असून श्रमदानातून स्वच्छतेचे अर्धशतक आज दि 20 नोव्हे रोजी पूर्ण केले आहे. कर्जत शहरात विविध सामाजिक संघटनानी एकत्र येत स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 मध्ये कर्जत शहराला … Read more

घोड नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणारी बोट जप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- घोड नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणारी ९ लाख ५० हजार किमतीची बोट बेलवंडी पोलिसांनी गुरुवारी जप्त केली. बोटमालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर शिवारात कोल्हेवाडी येथे बेकायदा वाळूउपसा सुरू होता. बेलवंडी पोलिसांनी पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून वाळूचा उपसा करणारी बोट जप्त केली. … Read more

भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दोन दिवस चालणार आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी गुरुवारी दिली. भाजप कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद््घाटन आमदार बबनराव … Read more

पाथर्डी तालुक्याच्या विकासाला कशी चालना मिळेल हे पाहिले पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-कानिफनाथ देवस्थान हे भारतातील जागृत देवस्थान असून भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी एकत्र काम करून विकास करावा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा सत्कार कासार पिंपळगाव येथे आमदार राजळे यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार राजळे म्हणाल्या, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून अकरा जणांनी रवींद्र साहेबराव माळी यांचा मानेवर चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शिर्डीतील साई श्रद्धा किराणा स्टोअर समोर रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. राहाता तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायत हद्दीत डॉ.देशमुख हॉस्पिटल जवळ मयत रवींद्र साहेबराव माळी हा रहिवाशी होता.मात्र त्यांचे … Read more

घर फोडून सोन्याचे दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील गणेश विहारमध्ये राहणाऱ्या रमेश पाटीलबा थोरात यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. थोरात हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. बंद घर पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून मणिमंगळसूत्र व रोख रक्कम लांबवली. थोरात यांनी … Read more

पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी पहिला हप्त्यातील ५० टक्के रक्कम मंडलातील राहुरी, राहुरी खुर्द, प्रिंपी अवघड या तीन गावांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला असल्याची माहिती कामगार तलाठी अभिजित क्षीरसागर यांनी दिली. शासनाने नुकसान भरपाईपोटी हेक्टरी १० हजार रूपये मदत जाहीर केली आहे. राहुरीतील १६३८ शेतकऱ्यांना ५८ लाख, राहुरी … Read more

सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, तिघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीचा मोद्या मंजुळ, सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड यांनी विनयभंग केला. ही घटना १८ ला रात्री घडली. संबंधित दोन बहिणी सार्वजनिक शौचालयात गेल्या असता चौघा आरोपींनी त्यांच्याशी लगट करून हात धरून ओढले. फिर्यादी व तिची बहीण शौचालयात पळत गेल्यावर आरोपींनी … Read more

वेश्या व्यवसाय चालणाऱ्या हाॅटेलवर छापा, मालकासह एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन …

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे अनैतिक व्यवसाय सुरू असलेल्या हाॅटेल न्यू भरत येथे पोलिस प्रशासनाने छापा टाकून एक तरूणी, दोन ग्राहक व व्यवसाय चालवणाऱ्या मालकाला ताब्यात घेतले. श्रीरामपूर येथील विभागीय संदीप मिटके, आय. पी. एस. अधिकारी आयुष नोपानी, अभिनव त्यागी यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हाॅटेलवर छापा … Read more