आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदीरात जावून ग्रामस्थांसमवेत घेतले दर्शन
अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-भाविकांना मंदीरात प्रवेशासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणीचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज आणि हनुमान मंदीरात जावून ग्रामस्थांसमवेत दर्शन घेतले. राज्यातील मंदीर उघडण्याबाबत भाविकांच्या मागणीचा राज्य सरकारने उशिरा का होईना आदर केल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. कोव्हीड संकटाचे गांभीर्य लक्षात घेवून सर्वच … Read more