अनोखे पूजन! बियाण्यांची पूजा म्हणजेच लक्ष्मीची पूजा

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-जिवापाड जपलेले बियाणे हेच शेतकर्‍यांसाठी लक्ष्मीचे रूप आहे व त्याची पूजा आणि संवर्धन केल्यानेच माझा गरीब शेतकरी राजा सुखी होऊ शकतो. बियाण्यांची पूजा म्हणजेच लक्ष्मीची पूजा या विचारांना स्वीकारत पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या बीज बँकेत पतीसह आणि नातवानंसह विधिवत पूजा केली. त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की … Read more

एवढ्याच भाविकांना मिळणार शनी देवाचे दर्शन

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक महिन्यांपासून बंद असलेले जगप्रसिद्ध नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील मंदिर उघडणार आहे. कोरोनामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेले शनिदर्शन सोमवारी सुरू झाले आहे. सुरक्षित अंतर ठेवून रोज फक्त सहा हजार भाविकांना शनिदर्शन दिले … Read more

अहोरात्र काम करून देखील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  कोरोना संकटाचा परिणाम जगभर झालेला दिसून येत आहे. यामुळे अर्थव्यवस्था देखील डबघाईला आली आहे. मात्र आता हळूहळू सर्वसेवा पूर्वरत आहे. या महाकाय संकटातून जग सावरताना दिसत आहे. एकीकडे काही जण दिवाळीचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे मात्र अहोरात्र सेवा करणाऱ्या काही जणांची दिवाळी अक्षरश अंधारात गेली आहे. आदर्श … Read more

संकटमोचन मारुतीरायाच्या दर्शनासाठी विखे पाटील पोहचले मंदिरी

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून जगभर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यातच महाराष्ट्रात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झालेला आढळून आला. खबरदारी म्हूणन राज्य शासनाने राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवली होती. दरम्यान नुकतीच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मंदिरे खुली केली आहे. यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन … Read more

आमदार रोहित पवार पोहचले ग्रामदेवतेच्या दर्शनास

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यभरातील मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. यातच कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी कर्जतच्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांचे दरवाजे भक्तासांठी पुन्हा उघडल्यानंतर रोहित पवार यांनी … Read more

बिग ब्रेकिंग : बनावट डिझेल प्रकरणात ‘त्यांना’ जामीन मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  बनावट डिझेल प्रकरणात शब्बीर देशमुख, मुद्दसर देशमुख या दोघांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड व जामीन मंजूर झाला आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात देशमुख याना हजेरी लावावी लागणार आहे. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright … Read more

गोमांसची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले; तिघेजण ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-एकीकडे देशभर सणासुदीमुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. दरदिवशी अवैध धंदे वाढू लागल्याने पोलिसांकडून सातत्याने धाडसत्र सुरु केले आहे. नुकतीच एका खासगी कारमधून विक्रीसाठी चालवलेले ३५०किलो गोमांस आज पाडव्याच्या दिवशी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील पेडगाव चौकात गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी पकडले … Read more

‘ति’च्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गडाखांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा व युवा नेते प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख (वय ३५) यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी राहत्या घरी निधन झाले होते. पत्नीच्या अचानक जाण्याने युवा नेते प्रशांत गडाख याना चांगलाच धक्का बसला होता. त्यांच्या दुःखातून अजूनही ते सावरलेले नाही. मात्र अनेकांकडून गडाख परिवाराचे सांत्वन … Read more

नगरकरांसाठी खुशखबर! भाविकांसाठी ग्रामदैवताचे दारे खुलणार

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नगरकरांसाठी देखील एक खुशखबर समोर आली आहे. नगर शहरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर कोविड-१९ मुळे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते .परंतु आता येत्या सोमवार पासून म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शासनाने मंदिर उघडण्याचा जो निर्णय … Read more

आर्थिक उन्नतीस हातभार लावणाऱ्या कांद्याची शेतकऱ्यांकडून पूजा

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- सध्या देशात कांदा चर्चेचा विषय, पण मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदाच आमची लक्ष्मी. यावरच आमचे कुटुंब अवलंबून आहे, असे सांगत स्वतः पिकविलेल्या कांद्याचेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही शेतकऱ्यांनी पूजा केली आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना कांदारोपे मिळणेही दुर्लभ झाले. त्यामुळे यंदा डोंगरगण (ता. नगर) येथील … Read more

कोरोनाचा वेग घटेना; नागरिकांची चिंता मिटेना

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती … Read more

सक्तीच्या कोरोना चाचणीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार, १७ नोव्हेंबरपासून राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून सक्तीच्या तपासणीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्यात २४ जूनपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. परंतु … Read more

मोहटागडावर मास्क असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-मोहटा देवीचे मंदिर पाडव्याला उघडणार असून मास्क असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली. सोमवारी पहाटे दर्शनबारीतील पहिल्या भाविकाच्या हस्ते महापूजा होऊन त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले केले जाईल. सवाष्णी जेवू घालणे, भंडारा, महाप्रसाद, भक्तनिवास, सामूहिक भोजन, मंदिर परिसरात पारायण सप्ताह आदींना … Read more

विखे पाटील कारखाना सेवानिवृत्त कामगारांचा बुधवारपासून उपोषणाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-डॉ.पद्मश्री विखे पाटील कारखाना युनिट – २ मधील सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युएटी मिळावी व ५२ महिन्यांचे थकित पगार तातडीने मिळावे,यासाठी साखर आयुक्त कार्यालय,पुणे येथे १८ नोव्हेंबर रोजी या कारखान्यातील इतर सेवानिवृत्त साखर कामगार व डॉ.विखे पाटील साखर कारखाना,गणेश युनिट-२ चे कामगार उपोषणासाठी बसणार असल्याची माहिती सेवानिवृत्त कामगार रमेश देशमुख,सुभाष सांबारे, … Read more

साई मंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय, ऑनलाईन बुकिंग आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- राज्य सरकारने मंदिरे खुली करण्यास शनिवारी परवानगी दिली. त्यानंतर शिर्डीतील साई मंदिर येत्या सोमवारपासून भक्तांंसाठी खुले होणार आहे. या अनुषंगाने साई मंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केलेले आहे. त्यांनीच शिर्डीत यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले … Read more

सोमवारी पहाटे ऑनलाईन पध्दतीने रंगणार दिवाळी पहाट गाणी

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-संगमनेर शहराची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणाऱ्या महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेला दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी(१६ नोव्हेंबर ) सकाळी सहा वाजता फेसबुकवरून ऑनलाईन पद्धतीने सादर होणार आहे. संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि स्वरसंगम संगीत प्रसारक संस्था यांच्या वतीने सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा संगमनेरकर रसिकांनी आपापल्या घरूनच आनंद … Read more

मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांना बिनव्याजी १० हजार ते १ लाखांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्या

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- भारतीय जनता पार्टीच्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतानाच मंदिर परिसरातील छोटया व्यायसायिकांना तातडीची मदत म्हणून बिनव्याजी १० हजार रुपयापासून १ लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे … Read more

साई मंदिर सोमवारपासून सुरु होणार ! नियम व अटी पाळण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- राज्य शासनाने आदेशित केल्यानुसार येथील श्री साईबाबा मंदिर सोमवार, 16 नोव्हेंबरपासून भविकांसाठी सुरु होणार असून, भाविकांनी प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले. शिर्डी येथील साई मंदिर सुरु करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली श्री साई सभागृह येथे आढावा बैठक … Read more