अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू !
अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- शेवगाव गेवराई राज्यमार्गावर मोटारसायकल व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर या वाहनांचा सुकळी येथे झालेल्या अपघातात माध्यमिक शिक्षक अश्रिनाथ बापूराव जरे जबर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने शेवगावला हलविले मात्र उपचार सुरू असतानाच निधन झाले हा अपघात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेवगाव-गेवराई … Read more