राज्य सरकारनेही दुष्काळी भागाकरीता काही पाऊले पुढे टाकली पाहीजे
अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात वळविण्यासाठी युती सरकारने मंजूर केलेल्या ५० हजार कोटी रूपयांच्या आराखड्याला महाविकास आघाडी सरकारने कृतीत उतरविल्यास दुष्काळी भागाच्या संघर्षाला न्याय मिळेल अशी अपेक्षा भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. तालुक्यातील जाफरबाद येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील यांच्या सहकार्याने … Read more