अवघ्या 699 रुपयांत आलाय ‘हा’ फीचर फोन, ड्युअल सिमसह खूप फायदे

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- डीटेल ने आपला फीचर फोन डीटल डी 1 गुरू लॉन्च केला आहे. कंपनीने आपल्या फोनची किंमत 699 रुपये ठेवली आहे. या फीचर फोनमध्ये बीटी डायलर आणि झेड टॉक इन्स्टंट मेसेजिंग देण्यात येत आहे. हा फीचर फोन दोन रंगात लाँच करण्यात आला आहे. एक नेवी ब्लू आणि दुसरा काळा … Read more

एलआयसीच्या ‘ह्या’ पॉलिसीमध्ये 76 रुपये गुंतवा आणि मिळवा 9 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-  तुम्ही गुंतवणूकीची योजना आखत आहेत पण पैसे कुठे गुंतवायचे याबद्दल संभ्रम आहे ? अजिबात हैराण होऊ नका. आपण एलआयसी योजनेत गुंतवणूक करू शकता. जिथे आपण गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. सध्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अशा अनेक जीवन विमा योजना चालविते, ज्यात पॉलिसी पूर्ण झाल्यावर … Read more

‘ह्या’ शासकीय ठिकाणी दरमहा 10 हजार गुंतवा, 10 वर्षानंतर मिळवा ‘इतके’ लाख

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-  जर आपल्याला आपल्या गुंतवणुकीवे चांगले रिटर्न आणि कमी रिस्क घ्यायची असेल तर आपल्यासाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय असू शकतो. होय, पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही, म्हणून त्याला एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणता येईल. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना केवळ चांगली असून त्यामध्ये कमी खर्चात गुंतवणूक … Read more

गौरी प्रशांत गडाख यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला ‘हा’ प्रश्न !

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांच्या आकस्मित मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे बोलले जाते. या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली … Read more

आता आपण व्हॉट्सअ‍ॅपवरून करू शकणार पेमेंट, मॅसेज देखील 7 दिवसानंतर होतील ऑटो डिलीट

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-आजकाल सर्व लोक सोशल मीडियाचा वापर करतात. यात व्हॉट्सअ‍ॅप जास्त लोकप्रिय आहे. यात अनेक अपडेट येत असतात. जाणून घेऊयात नवीन अपडेट – 1. आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करा पेमेंट :- कंपनीने अनेक आवश्यक अपडेट सह पेमेंट फीचर देखील आणले आहे. कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने … Read more

तयारीला लागा ! मोदी सरकारने दिली उद्यापासून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मोदी सरकारची स्वस्त सोन्याची विक्री करण्याची योजना सॉवरेन गोल्ड बॉन्ड गुंतवणूक 9 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होत आहे. या योजनेंतर्गत बाजारभावापेक्षा कमी दरात सोने दिले जाईल. सॉवरेन गोल्ड बॉन्डअंतर्गत सरकारने दर दहा ग्रॅम 51770 रुपये दर निश्चित केला आहे. शुक्रवारी बाजारात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 51918 रुपयांवर … Read more

शिवसेनेचा बँकांना इशारा; सक्तीची वसुलीला ब्रेक लावा अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- बँका, खासगी पतसंस्था व खासगी फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची वसुली व जप्तीची कार्यवाही तत्काळ थांबवावी अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच यावेळी संगमनेर येथील शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदार यांना निवदेन देण्यात आले. दिलेल्या निवेदनातून दिला. बँकांच्या मोठ्या कर्जांच्या थकबाकीची … Read more

बिहार निवडणुकीवरून आमदार रोहित पवारांनी भाजपाला टोला लगावला

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- सध्या देशाचं लक्ष लागलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यानंतर विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार आणि कुणाचं सरकार स्थापन तयार होणार याविषयी कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वी जाहीर झालेल्या विविध संस्थांच्या एक्झिट … Read more

जिल्ह्यातील नादुरुस्त रस्ते अपघातास मृत्यूस कारणीभूत

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. खासदार, आमदार, मंत्री असताना देखील जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे. याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ सर्वसामान्य नागरिकास सहन करावा लागतो आहे. खड्डे, नादुरुस्त रस्ते, यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यां या सध्या चांगल्याच गाजत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या आत्महत्येनंतर प्रशांत गडाखही रूग्णालयात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गौरी प्रशांत गडाख (वय 38) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले … Read more

बेशिस्त वाहनधारकांमुळे शहरातील रस्ताच बनतोय पार्किंगतळ

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- शहरातील अरुंद रस्ते, वाहन पार्किंगचा अभाव, फूटपाथवर फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक, रिक्षा चालकांचे कुठेही असणारे थांबे यामुळे नगरमध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत खरेदीदारांची झुंबड पहायला मिळत आहे. परंतु, पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने उभी करताना होणारी … Read more

त्या विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथे विविध निधींमधून झालेल्या विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संपत शिरसाठ यांनी केली आहे. तसेच या मागणीसाठी शिरसाठ यांनी ग्रामपंचायत कार्यालय कोळगाव येथे १२ ऑक्टोबर रोजी उपोषण केले होते. ग्रामपंचायत सदस्य संपत शिरसाठ यांनी कोळगाव येथे विविध निधींमधून … Read more

सणासुदीचा काळ आहे; भाजीविक्रेत्यांवर कारवाई करू नका

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात झालेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या महामारी संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहे. आता कोठे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे, यातच भाजी पाला विक्रेत्यांवर एक मोठे संकट समोर उभे राहिले आहे. कोरोना संकटातील टाळेबंदीमुळे … Read more

ऐन दिवाळीच्या सणात जिल्ह्यातील हे गाव सात दिवस राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे चार पाऊले दूर राहिलेला आहे. दरम्यान हे सुरु असतानाच जिल्ह्यातील एका गावातून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे गाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर-दौंड रोडवर भीषण अपघातात दोघे ठार

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- रविवारची सुरुवातच अपघाताच्या सत्राने सुरु झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जीप व एक खासगी ट्रक यांच्या भीषण अपघात झाला. दरम्यान हा भीषण अपघात नाग दौंड रोडवरील घारगाव शिवारात निलगिरी हॉटेलजवळ घडला आहे, अशी माहिती मिळते आहे. या अपघातात अहमदनगर येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३८१ कोटी रुपयांची कर्जमाफी

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत नगर जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख ९८ हजार ३४० शेतकऱ्यांना शनिवार ९ नोव्हेंबर अखेरपर्यंत १ हजार ३८१ कोटी २९ लाखांची कर्जमाफी झाली आहे. राज्यात सर्वाधिक मोठी कर्जमाफी ही नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचा महाविकास आघाडी सरकारने जानेवारीत … Read more

शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील – छगन भुजबळ

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी तीन आवर्तन देता येईल का याची पडताळणी करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी तसेच कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज राहाता येथे केले. दरम्यान राहाता येथील पाटबंधारे विभागाच्या इन्स्पेक्शन बंगलो परिसरात त्यांच्या उपस्थितीत … Read more

लायकीची माणसे नाहीत त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना पळवले !

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- ‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लायकीची माणसे नाहीत त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना पळवले,’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘वंचित’च्या तिकिटावर नांदेड लोकसभेची निवडणूक लढवलेले व सव्वा लाखाच्या जवळपास मते घेतलेले यशपाल भिंगे व चंद्रपूर येथून … Read more