काँग्रेसच्या या नेत्याची कर्डिले यांच्यावर स्तुतीसुमने

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- मी दुसर्‍या पक्षात असूनही त्यांनी मला लहान भावासारखे सांभाळून घेतले. जिल्ह्यातील कारखानादाराला वाटते कर्डिले वरचड होऊ नये, यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. नगर तालुक्याच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती आहे. कर्डिले आज आमदार नाहीत हे प्रत्येकाच्या मनात असलेली खंत असल्याचे सांगत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के यांनी कर्डिले यांच्यावर … Read more

त्या सराफांना लुटण्यासाठी सराफानेच दिली होती टीप

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील दोघा सराफांना रस्त्यात अडवून त्यांच्या जवळील 60 लाखांचा मुद्देमाल लुटण्याची घटना घडली होती. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे, कारण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत घडलेली घटना अशी कि, माहिजळगाव येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना सुरुवात, असे आहेत नवे अधिकारी…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचे जिल्हांतर्गत बदली आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक विभागाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना पारनेर पोलीस ठाण्यात रिक्त पदी … Read more

आमची फसवणूक झाली नसून सह्याचा गैरवापर करून पतसंस्थेची बदनामी केली मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांचे निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदाची दिशाभूल करत, सह्यांचा गैरवापर करून स्वत:च्या फायद्यासाठी पतसंस्थेची बदनामी केली आहे. याबाबत आमची कुठलीही तक्रार नाही असे आशयाचे निवदेन ५२ सभासदांनी सह्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील व जिल्हा उपनिबंधक यांना दिले आहे. सभासंदाची पतसंस्था ही कामधेनू आहे. या संस्थेच्या माध्यमातून … Read more

सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची व्यथा वाईट माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-या तिघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाचे काही चालत नाही. त्यांना कुठलाही निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही. खुद्द मा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर कार्यक्रमात जनतेला सांगितले आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार फुटतील या भीतीने ते सत्तेमध्ये आहेत. काँग्रेस पक्षाची व्यथा खूप वाईट असून काँग्रेसला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत … Read more

विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने सत्यजित तांबेंनी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना सादर केलेल्या यादीत कॉंग्रेसकडून तांबे यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तांबे समर्थक निराश झाले आहेत. स्वत: सत्यजित तांबे यांनीही व्टिटरवर एकाच वाक्यात सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘श्रध्दा … Read more

विवाहपूर्वीच ‘तिला’ अपशकुनी ठरवल्याने तरुणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- विवाहपूर्वीच तिला अपशकुनी ठरवत, विवाहास नकार दिल्याने, पैसे व दागिनेही परत घेऊन फसवणूक केल्याने तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोनही कुटुंबाच्या संमतीने साखरपुडा झाला, दागिन्यांची देवानघेवाण झाली मात्र याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वर पक्षाकडील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. भारती भास्कर सांगळे वय २६ … Read more

डिझेल प्रकरणातील त्या आरोपींना लवकरच होणार अटक !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- डिझेल प्रकरणातील प्रत्येक बारकावे तपासले जात आहे. यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. पोलीस या प्रकरणात मुळापर्यंत जाणार आहे. आरोपींची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. लवकरात लवकर आरोपी जेरबंद होतील, असा विश्‍वास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा पोलीस … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ह्या कंपनीतील कामगारांना जबरदस्त दिवाळी बोनस !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-देशाच्या जडणघडणीमध्ये कामगाराचा वाटा महत्वाचा आहे. उद्योगाला भरारी देण्यासाठी कामगार रात्रंदिवस कंपनीमध्ये काम करून चांगल्या दर्जेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात काढत असतात. त्यामुळे उद्योग क्षेत्राला भरारी मिळते. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये संपूर्ण उद्योग क्षेत्र ठप्प असतांना कामगारांनी दर्जेदार उत्पादन करून उद्योगक्षेत्राला रूळावर आणण्याचे काम केले. दिवाळी हा सण सर्वांना आनंद … Read more

आजी माजी खासदारांच्या  दुर्लक्षामुळेच महामार्गाचे वाटोळं झाले

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- चार वर्षापासुन कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळल्याने पाथर्डी – नगर रोडवर अनेक अपघात झाले. यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. महामार्गाचे काम लवकर मार्गी लागावे म्हणुन अनेक आंदोलने केली. पण लोकप्रतिनिधी म्हणून आजी माजी खासदारांच्या  दुर्लक्षामुळेच या महामार्गाची वाट लागली आहे. रस्त्याच्या कामाबाबत आपण या भागाच्या खासदारांना … Read more

आज तुम्ही आमच्यावर कारवाई केली पण उद्या….? वाळूतस्करांची पोलिसांना धमकी

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेत, ती पोलिस स्टेशनला घेवून येत असताना उद्या जामीनावर सुटल्यानंंतर आम्ही किंवा हस्तकांकरवी तुम्हाला ॲण्टीकरप्शनच्या केसमध्ये अडकवू अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाटा येथे अवैध वाळूवाहतूक करणारे विनाक्रमांकाचे दोन डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले. विनापरवाना … Read more

महापालिकेच्या स्थायी समितीची बुधवारी होणार सभा

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-महापालिकेच्या स्थायी समितीची आॅनलाइन सभा बुधवारी (११ नोव्हेंबर) होणार आहे. सभेच्या अजेंड्यावर १२ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. महापालिकेच्या सावेडी येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये रिफर्बशींग एमआयआर यंत्रणा कार्यान्वित करणे, मनपाची जकात नाका इमारत पाडणे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानात रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण, खडीकरण व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासह विविध … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सरकार वर केला ‘हा’ आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या राज्यातील महाविकास आघाडीकडून चांगले विकासाचे काम उभे राहील ही अपेक्षा होती. मात्र, कामे करण्याऐवजी मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामाला स्थगिती देऊन खो घालण्याचे एकमेव काम झाल्याची टीका राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. धामोरी बुद्रूक गावातील १५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन तसेच … Read more

बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारा आरोपी अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- खेळाचे बनावट प्रमाणपत्र बनवून अनेक तरुणांना नोकरीचा लाभ मिळवून देणारा तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवाशी रमेश शशिकांत गाढे नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून पोलिसांनी त्याला मंगळवारी पहाटे घरातून ताब्यात घेतले. बनावट क्रीडा प्रावीण्यपत्र तयार करून त्याची विक्री करून पैसा कमावण्याचा गोरख धंदा गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. टाकळीभान येथील … Read more

पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- भाजपाला शेतक-यांची जिरवायची आहे त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे. पाकिस्तानपेक्षा भजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी काय्दायविरोधात पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठलं आहे. तिथे आजही आंदोलनं सुरु आहेत. अद्याप राज्यातील … Read more

धक्कादायक माहिती समोर : देशात संसर्ग वाढतोय, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- देशभरात करोनाचा प्रादुर्भाव घटत असल्याचे आशादायी चित्र असतानाच कोव्हिड-१९च्या संसर्गात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली असल्याचे संकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिले होते. यातच मागील २४ तासांत ५० हजार २१० नव्या करोनारुग्णांची नोंद होऊन देशातील एकूण रुग्णसंख्या ८३ लाख ६४ हजार … Read more

भाविकांना ‘साई ब्लेसिंग’द्वारे घरबसल्या मिळेल कृपाप्रसाद

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-कोरोना महामारीच्या संकटातून सावरण्यासाठी जगभरातील भाविकांना लढण्यासाठी आत्मिक बळ मिळावे, नवऊर्जा प्राप्त व्हावी, मन:शांती मिळावी यासाठी साईबाबांच्या नगरीतून साई ब्लेसिंग बाॅक्सचे दिवाळीनिमित्त गिफ्ट तयार करण्यात आले असून त्यातून भक्तीचा सुगंध जगभरात दरवळणार आहे. शुभारंभापूर्वी या बॉक्सची साई प्रतिमेसह पालखीतून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव … Read more

महापाैर बाबासाहेब वाकळे म्हणाले कामात हलगर्जीपणा झाला तर…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-गर शहरात सुरू झालेल्या रस्ते पॅचिंगच्या कामांची महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी पाहणी करून, ही कामे दर्जेदार करण्याचे आदेश त्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला दिले. शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखे, पुष्कर कुलकर्णी, नीलेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते. महापौर वाकळे म्हणाले, नगर शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले होते. … Read more