अतिक्रमणामुळे होणारी वाहतुक कोंडी व अपघाताने नागरिक त्रस्त
अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- भिंगार, नगर-पाथर्डी रस्त्यावरील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीत येणार्या विजय लाईन चौकातील अनाधिकृत टपर्यांचे अतिक्रमण वाहतुक कोंडीला व अपघाताला कारणीभूत ठरत आहे. सदरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी या भागात राहणार्या नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग व जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. नागरदेवळे (ता. … Read more