नशीबवान ! खाणीत ‘त्या’ दोघांना मिळाले हिरे ; किंमत वाचून व्हाल हैराण
अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- कधी कुणाचे नशीब चमकेल हे सांगता येत नाही. नशीब बदलल्यास अचानक श्रीमंत होण्यास वेळ लागत नाही. मध्य प्रदेशातील पन्ना येथे अशीच एक घटना समोर आली आहे. पन्ना हे नशीब बदलण्याचे ठिकाण मानले जाते. पन्नाला हिऱ्यांचे शहर असे म्हणतात. असे म्हटले जाते की इथले शेतकरी कधीही श्रीमंत होतात. इथे … Read more