जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले अण्णा हजारे यांच्या भेटीला…अण्णा म्हणाले यापुढे या जिल्ह्यामध्ये…

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अधिकाऱ्यांच्या हातांमध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे जर अधिकाऱ्यांनी ठरवले तर जनतेची अनेक प्रश्न त्वरित मार्गी लागू शकतात. तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये सेवेची चांगली संधी आहे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.  राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे आले होते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पिस्तुलचा धाक दाखवून सराफांचे 70 लाळांचे दागिने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील दोन सराफ व्यवसायिकांना दुकान बंद करून घरी जात असताना बाबुळगावजवळ गाडी अडवून लुटले. कोयत्याने मारहाण करून 70 लाख रुपयांचा ऐवज लुटण्याने खळबळजनक उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मिरजगाव येथील सराफ अतुल पंडीत यांचे माहिजळगाव येथे सराफ दुकान असून नेहमी प्रमाणे सहाच्या दरम्यान त्यांचे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज १०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार १५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७८ ने … Read more

प्राचार्य शिवाजीराव देवढे यांना ‘गेवराई भूषण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर.

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- शेवगाव (प्रतिनिधी) :- येथील न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चे माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे यांना त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गेवराई येथील गौरीपुर उत्सव कृती समितीचा ‘गेवराई भूषण जीवन गौरव पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप … Read more

मास्क हीच बेस्ट व्हॅक्सिन : पोलीस अधीक्षक पाटील

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव… अहमदनगर – कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. कधीपर्यंत राहणार हे सांगता येत नाही. तसेच कोरोनावर अद्याप लस देखील आलेली नाही. त्यामुळे सध्या मास्क हीच बेस्ट व्हॅक्सिन आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. कोरोनाकाळात रुग्ण, हॉस्पिटल व पायी … Read more

निकिता तोवर हत्येच्या निषेधार्थ शिवराष्ट्र सेनेकडून काळ्या फिती लावून निषेध

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- हरियानातील निकीता तोवर या युवतीच्या हत्येचा शिवराष्ट्र सेना या पक्षाच्यावतीने नगरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. याबाबत १९५0 पासून आजपर्यंत सरकारने कोणतेच ठोस पाऊल महिलांच्या सुरक्षितेतेबाबत उचलेले दिसून येत नाही. त्यामुळे भारतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष होऊन गेले की ज्यांनी शत्रुंच्या महिलांचा मातेसमान आदर केला व त्यांचे भारतात रक्षण … Read more

पंजाब अँण्ड सिंध बंकेच्यावतीने सतर्कता जागरुकता सप्ताहाचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- सतर्क भारत, समृद्ध भारत, शास्वत भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या क्षेत्रातील माहिती असावी. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दररोज नवनवीन बदल घडत असतात. बॅकिंग क्षेत्र हे डिजिटल क्षेत्र झाल्यामुळे प्रत्येकाने आपआपल्या खात्याची सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. यासाठी या तंत्रज्ञानाची … Read more

विघ्नहर्ता हॉस्पिटलनंतर अनोळखी महिलेची माऊली सेवा संस्था बनली आधार

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अनोळखी वृद्ध महिलेवर विघ्नहर्ता हॉस्पिटलने उपचार करून समाजामध्ये संवेदनशीलता दाखविली. उपचारानंतर ती महिला पूर्णत: सुदृढ झाली असून त्यांची गेली १०-१२ दिवसांपासून आजपावेतो कोणीही संर्पक साधून ओळख पवटून दिलेली नाही. वृत्तपत्रामध्ये अनोळखी महिलेची बातमी वाचून माऊली सेवा संस्थेचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांनी डॉ. महेश वीर … Read more

जनतेतून सरपंच निवडीचा प्रश्न रद्द करणे लोकशाहीचा अपमान

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-  महाराष्ट्रातील जनतेने भाजप, शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेसाठी कौल दिला. परंतु शिवसेने जनतेचा विश्वासघात करीत या तीन पक्षांनी सत्तेच्या लालसेपोटी व पदासाठी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने जनतेतून गावचा सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या सरकारने तो निर्णय रद्द करुन सदस्यातून सरपंच निवडण्याचा … Read more

पंकजा मुंडे भाजप पक्ष सोडणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे संदर्भात शिवसेनेत प्रवेश करण्यावर भाष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, पंकजा मुंडे कुठल्याही परिस्थितीत भाजप सोडणार नसून शिवसेना मूळ प्रश्नापासून दूर राहण्यासाठी अशी चर्चा घडवून आणत आहे. शिवसेना … Read more

भाजपला खिंडार; श्रीरामपूरच्या 257 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-  उत्तर नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीला, खिंडार पडले असून, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडी मान्य नसल्याने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अध्यक्ष यांच्या नियुक्तीच्या विरोधात,भारतीय जनता पार्टीच्या २१३ बूथ प्रमुख, तसेच ४४ शक्ती प्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा देत, भारतीय जनता पार्टी संचालन समितीची स्थापना करण्यात … Read more

आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल – अनिल देशमुख

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील महाआघाडीचे सरकार नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पडेल या विरोधकांनी उठवलेल्या वावड्या पाच वर्षाचा कार्यकाल पुर्ण करेल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या शहादा मधील पक्षीय मेळाव्या साठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नंदुरबार जिल्हा दौरा वर … Read more

नेत्यांच्या गर्विष्ठ बोलण्यामुळे लोक भाजपा पासून दूर जातील – एकनाथ खडसे

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- ज्या खान्देशात भाजपा रुजवली आणि वाढवली त्याच खान्देशातून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करू असे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करतांना आपले मत व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेऊन खान्देशात कमळ फुलवले आणि तथ्यहीन कारणे पुढे … Read more

मोदी-शहा त्यांच्या संकल्पनेला भाजपमधून छेद ; झालेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतून प्रत्येक बुथवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने 25 ते 30 जणांची बुथ कमिटी नेमून या समितीच्या बुथ प्रमुखालाच त्या समितीच्या अध्यक्षाचे घटनात्मक पद देण्यात आले. बुथ प्रमुख म्हणजेच स्थानिय समिती अध्यक्षांमधून मंडलाध्यक्ष निवडण्यात येईल, असे पक्षाच्या घटनेत अधिकृतपणे … Read more

भाजपच्या गोटात खळबळ ; ‘त्या’ जिल्हाध्यक्षांच्या निवडीच्या निषेधार्थ सर्व बुथ प्रमुखांचे राजीनामे

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुथ प्रमुखांच्या मताला कवडीचीही किमत न देता श्रीरामपूर शहर व तालुका मंडलाच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या केल्याच्या निषेधार्थ सर्व बुथ प्रमुखांनी राजीनामे दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्याबाबत श्रीरामपुरात रोष दिसून आला. या निवडीच्या निषेधार्थ या मतदार … Read more

यशस्वी होण्यासाठी जाणून घ्या बिल गेट्स यांचे ‘हे’ सक्सेस मंत्र

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- जगातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. बरेच लोक त्यांना आदर्श मानतात. त्यांच्या यश आणि चांगल्या कामांमधून बरेच काही शिकवण घेतात.बरेच लोक बिल गेट्ससारखे यश संपादन करू इच्छित आहेत. बिल गेट्स वारंवार लोकांशी आपल्या यशामागील टिप्स शेअर करतात. चला आम्ही … Read more

बँक ऑफ बडोदाचे कर्ज झाले स्वस्त ; जाणून घ्या दर व इतर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- सार्वजनिक क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाची बँक ऑफ बडोदा (बीओबी) ने रेपो रेट लिंक्ड लोन इंटरेस्ट रेट (बीआरएलएलआर) 7 टक्क्यांवरून 6.85 टक्क्यांवर आणला आहे. बँकेचे हे नवीन दर 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू होतील. बँकेचे सरव्यवस्थापक (रेहान आणि इतर किरकोळ कर्ज व्यवसाय) हर्षद कुमार टी. सोलंकी यांनी शनिवारी निवेदनात म्हटले … Read more

YouTube वरून घरबसल्या कमवा पैसे मिळवा, जाणून घ्या ‘हा’ मार्ग

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-कोरोना महामारीच्या युगात, आपण यूट्यूबवर घरी बसून पैसे कमवू शकता. आपण YouTube वर चॅनेल तयार करुन पैसे कमवू शकता. यासाठी, आपल्याला YouTube पार्टनर प्रोग्रामच्या अटींशी सहमत असणे आवश्यक आहे. चला YouTube वर पैसे कसे कमवायचे आणि त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत ते जाणून घेऊया . पैशा कमावण्यासाठी या … Read more