निष्क्रिय पोलीस प्रशासनामुळे या तालुक्यात चोरटे झाले सक्रिय

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपांच्या घटनांमध्ये जास्तच वाढ होऊ लागली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे येथील पोलीस प्रशासनाच्या कामाबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे. संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा सध्याच्या स्थितीला चोरट्यांचा हॉटस्पॉट बनला आहे. जनावरे चोरी, दुचाकी, चारचाकी आदी चोरीच्या घटना याठिकाणी … Read more

खुशखबर! देशातील सर्वांना मोफत मिळणार कोरोनाची लस

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर देशभरातून विरोध होऊ लागला आहे, तसेच सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणी देखील होऊ लागली आहे. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. देशातील … Read more

अपघातग्रस्त गाडीत सापडल ‘अस’ काही

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- होंडा सी. टी. कंपनीची कार गाडी क्रमांक (एमएच ०२ एपी ९२१६) यात विनापरवाना बेकायदेशिररित्या गावठी कट्टा आढळून आल्याने श्रीरामपूर पोलिसांनी टीप्या बेग व नितीन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. होंडा सी. टी. कंपनीची कार गाडी नंबर (एमएच ०२ एपी ९२१६) या गाडीत विनापरवाना २५ हजाराचे एक स्टेनलेस स्टीलचा … Read more

जमीन वाटपाच्या वादातून पती-पत्नीस मारहाण

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जमीन वाटपाच्या कारणावरून पती रमेश निकम व शालिनी निकम यांना गज- कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा घटना तालुक्यातील सुरेगाव येथे घडली असून याबाबत आरोपी दिलीप दिनकर निकम, मोतीराम दिनकर निकम, भूषण दिलीप निकम, सर्व सुरेगाव यांच्यावर फिर्यादी शालिनी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात … Read more

कोरोनाने मृत झालेल्या ख्रिश्‍चन बांधवांचा अंत्यविधी समाजाला दिलेल्या दफनभूमीत व्हावा

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- कोरोना उपचारासाठी इतर ठिकाणाहून शहरात आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांचा शासकीय नियमानुसार अंत्यविधी शहरातील महापालिका हद्दीत करण्यात येत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये ख्रिश्‍चन बांधवाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना अडचण येऊ नये, यासाठी ख्रिश्‍चन समाजाला दिलेल्या दफनभूमीत त्याचा अंत्यविधी करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार … Read more

महालक्ष्मी मातेचा यात्रा उत्सव रद्द करुन, झोपडपट्टीत घरोघरी पाठविले मिष्टान्न भोजन

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- टाळेबंदीनंतर सर्वसामान्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला असताना झोपडपट्टी भागातील नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रांत आहे. अशा परिस्थितीमध्ये लालटाकी येथील महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने दसर्‍या निमित्त महालक्ष्मी मातेचा यात्रा उत्सव रद्द करुन भंडार्‍याच्या माध्यमातून या भागातील नागरिकांचा दसरा गोड करण्यात आला. भाजप दलित आघाडीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा … Read more

ग्रामपंचायतने दिव्यांगांसाठी असणाऱ्या ५ टक्के निधीचे वाटप करावे

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिव्यांगासाठी असणारा शासन निर्णयानुसार ५ टक्के निधी त्यांना मिळावा म्हणून वारंवार नगर तालुक्‍यातील पंचायत समितीला निवेदनाद्वारे सांगण्यात आले. परंतु सदर निधी बऱ्याच ग्रामपंचायतींनी आजपर्यंत वाटप केलेले नाही. आपण सदर ग्रामपंचायतीला सूचना केल्या असतीलही परंतु बऱ्याच ग्रामपंचायतींनी महसुलातील हक्काचा असणारा ५ टक्के निधी आजतागायत वाटप केलेले नाही. … Read more

आमदार नसताना शेतकरी आपले प्रश्‍न घेऊन येतात : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी १0 वर्षे आमदारकीचे प्रतिनिधीत्व केल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचा विकास कामातून विश्वास निर्माण केला. त्यामुळे आजही मतदारसंघातील नागरिक विविध प्रश्न घेऊन माझ्याकडे येत असतात. माझ्या विरोधात निवडून आलेले उमेदवाराला राज्य ऊर्चामंत्री पद मिळाले असले तरी शेतकरी विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे येत आहे. मंत्री पद हे फक्त नावालाच घेतले … Read more

विघ्नहर्ता हॉस्पिटलने अनोळखी महिलेवर उपचार करून माणुसकीचे दर्शन घडविले

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-अनोळखी वृद्ध महिलेवर विघ्नहर्ता हॉस्पिटलने उपचार करून समाजामध्ये संवेदनशीलता दाखविली. डॉ. महेश वीर हे नेहमीच समाजातील गरीब व गरजू रुग्णांवर मानवतेच्या भावनेतून उपचार करीत असल्यामुळे ते ठरले देवदूत. डॉक्टर हे समाजामध्ये वेदनामुक्तीचे काम करत असतात. त्यामुळेच डॉक्टरांना देवदूत म्हणून संबोधिले जाते. दि. १८-१0-२०0२० रोजी पांढरीपूल येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या … Read more

वर्षभरात मी गुंडगिरीला आळा घातला

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-निलेश लंके अशिक्षित आहे. निवडून आल्यानंतर तालुक्यात गुंडगिरी, दादागिरी वाढेल अशी टीका सुशिक्षित व अभ्यासू म्हणवून घेणारे आपल्यावर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करत होते. परंतु निवडून आल्यानंतर तालुक्यातील गुंडगिरी व दादागिरीला आळा बसला आहे तर गल्लीतील दादा समजणारेच आता बिळात घुसून बसले आहेत असे सुतोवाच आ. लंके यांनी केले. भाळवणी येथील बाजारतळावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केळवंडी शिवारात रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घराच्या पडवीत आजोबा समवेत झोपलेल्या सक्षम गणेश आठरे (८ ) या बालकाला बिबट्याने उचलून नेत घरापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या तुरीच्या शेतात नेत ठार केले. मृत सक्षमचे चुलते प्रदीप आठरे म्हणाले, आजोबा व नातू दररोज … Read more

या ठिकाणच्या सरपंचाविरुद्धाचा अविश्वास ठराव मंजूर

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सरपंच गागरे यांच्याविरुद्ध सहा विरुद्ध दोन मतांनी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, म्हैसगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर … Read more

ऊसतोड मजुरांसाठी प्रकाश आंबेडकरांनी केली हि महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- सध्या ऊसतोड कामगारांनी काही प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या मागण्यांसंदर्भात येत्या दोन दिवसात राष्टवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थिती बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मागणी केली आहे. याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले कि, वारंवार ऊसतोडणी कामगार, मुकादम … Read more

दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या फुलांनी खाल्ला भाव; व्यापाऱ्यांनीच मारला ताव

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे दसरा. या सणाला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्याच्या पानांचा एक वेगळा मान असतो. त्यामुळे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात झेंडूची फुले आणि आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली होती. दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा भाव वाढलेला पाहायला मिळाला. शहरात सकाळी झेंडूने 300 प्रति किलोचा दरही गाठला होता. तर … Read more

शहरातील या परिसरात लवकरच सुरु होणार पोलीस चौकी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असताना त्याचबरोबरीने शहरातील वाढती गुन्हेगारीला आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. तसेच शहरातील बोल्हेगाव-नागापूर परिसराची लोकवस्ती वाढल्याने या परिसरात गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोऱ्या, लुटमारी, दरोडा या घटनांना वचक बसावा म्हणून बोल्हेगाव … Read more

प्राण्याच्या दहशतीने या गावातील नागरिक झाले भयभीत; अनेकांना चावा घेत केले जखमी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडे बिबट्याची दहशत कायम असताना एका नव्या प्राण्यांमुळे सध्या संगमनेर तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहे. तसेच या प्राण्याने आजवर अनेकांवर हल्ला करत नागरिकांना जखमी केले आहे. यामुळे या प्राण्याची दहशत सध्या परिसरातील नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी, शेडगाव, शिबलापूर … Read more

ऊसतोडणी कामगारांच्या संपाबाबत पवार साहेब काय भूमिका घेणार; दोन दिवसात कळणार

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दराचा करार संपल्याने नव्याने करार करुन दरात साधारण दुप्पट वाढ करण्यात यावी अशी मागणी करत ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. ऊसाचे क्षेत्र यंदा अधिक असल्याने कारखान्याचा गाळप हंगाम लांबण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. संप सुरु असल्याने अनेक कारखाने सुरु झाले नाहीत आणि चाररूबैठका … Read more

त्या भ्रष्ट पोलिसांची नावे कळवा; प्रभारी पोलीस अधीक्षकांनी केले आवाहन

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाचे देखील सहकार्य असल्याच्या अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा देखील मालिन होऊ लागली होती. आता अशा भ्रष्ठ पोलिसांच्या विरोधातच कारवाईसाठी खुद्द प्रभारी पोलीस अधीक्षकांनी पाऊले उचलली आहे. अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी डॉ. राठोड यांनी कंबर कसली … Read more