‘एकनाथ खडसे अभी झाकी है, बाकी सब आना बाकी है,’; पालकमंत्र्यांचे सूचक विधान

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-पाथर्डी व शेवगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुश्रीफ नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरामध्येही पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत वक्तव्य केले. ‘एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादी अजून बळकट होईल. तसेच … Read more

महापौर आणि आयुक्तांविरुद्ध कठोर कारवाई करा; या व्यक्तीने केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  महानगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदाच्या निवडीसंदर्भात नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून निवड केलेल्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे. तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महापौर बाबासाहेब वाकळे आणि आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी केली आहे. महापालिकेच्या अधिनियमाप्रमाणे महापौर आणि आयुक्त यांनी स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती … Read more

या तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला चार हजारांचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. मात्र नुकतीच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान संगमेनर तालुक्यातील कोरोनाबाधितांची … Read more

जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हातील नागरिकांना चांगली सेवा देऊन कोरोना अटोक्यात आणण्यात येत आहे

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण होता, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हातील नागरिकांना चांगली सेवा देऊन कोरोना अटोक्यात आणण्यात येत आहे. कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध प्रकारच्या मदतीबरोबरच आरोग्य सेवेतही सहकार्य केले. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृता निर्माण होऊन कोरोनाची भिती नाहिशी होऊन अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले. सर्वांच्या … Read more

कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  खेळता खेळता कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हि घटना संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालुंजे शिवारात निळवंडे कालव्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. दरम्यान हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरून गेले होते. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके कोरोना रुग्ण , वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज २५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ … Read more

या समाजाचे थेट नदीत अर्धनग्न जलसमाधी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा.या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर जवळील रेडी नदीतील पाण्यात अर्धनग्न होवून पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आले. भारतीय घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीतील ३६ व्या क्रमांकावर असलेले धनगर ( इंग्रजी ) हीच महाराष्ट्रातील जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्तऐवजातून सिद्ध … Read more

दुर्दैवी : येथे चक्क मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी करावे लागते आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णास वेळेवर उपचार न मिळाल्याने निधन झाला असल्याचा आरोप पठारे कुटुंबीयांनी केला आहे. तर मृत्यूनंतरही कोरोनाच्या नावाखाली मृतदेह मिळण्यास सतरा ते अठरा तास कुटुंबीयांना ताटकळत ठेवल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनाबाहेर निदर्शने करुन जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय … Read more

मोबाईल चोरणाऱ्या त्या भामट्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  शहरात दरदिवशी चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. यातच मोबाईल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फिर्यादी नंदकिशोर रोहीदास रा.खराडी शिवार ता.संगमनेर जि.अ.नगर यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोख रक्कम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन … Read more

शेतकरी विरोधी असलेल्या केंद्र सरकार विरोधात काँग्रेस झाली आक्रमक… घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कृषी विधेयकावरून गेले काही दिवसांपूर्वी देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणारे विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. यामुळे काँग्रेस पक्षाने आक्रमकता स्वीकारली आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधात आणलेल्या काळ्या कायद्याविरोधात जामखेड तालुक्यातील 30 हजार शेतकऱ्यांच्या … Read more

समाजसेवक आण्णा हजारेंच्या राळेगणात रंगतोय या पारंपरिक खेळाचा डाव

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- आंदोलनामुळे जगात ख्याती असलेले ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीची नेहमीच देशात चर्चा होत असते. आंदोलन असो वा काही अण्णांचे गाव म्हंटले कि चर्चेचा विषय झालाच. मात्र याच अण्णांच्या गावात एक पारंपरिक खेळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच हा खेळ खेळला जातो. कोरोना … Read more

नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला आहे. यामुळे उभ्या पिकात पाणीच पाणी झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौर्यावर होते. पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविला. पंचनामे, पाहणी करू नये, … Read more

‘त्या’ आदिवासी तरुणाच्या समस्यां ऐकण्यासाठी राज्यपालांनी दिला वेळ

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या समस्यांचा पाढा प्रशासनासमोर मांडून देखील समस्या सुटत नसल्याचा प्रकार अनेकांबाबतीत घडला असेल. मात्र अशाच एका तरुणाने त्याच्या समस्यांसाठी थेट राज्यपालांनाच साकडे घातले आहे. तर महामहिम याची देखील या तरुणाला सोमवार दि. 26 ऑक्टोबर रोजी वेळ दिली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील मासेमारी करणारा आदिवासी तरुण जालिंदर मोरे … Read more

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कौटुंबिक छळाच्या घटना देखील कोरोनाच्या काळात वाढताना दिसत आहे. यातच नेवासा तालुक्यात एका विवाहितेला सासरच्या मंडळींकडून छळ केल्याची घटना घडली आहे. घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत विवाहितेला मारहाण करण्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. याबाबत विवाहितेने नेवासा पोलीस … Read more

मुलाने स्वतःच्या घरावर मारला लाखोंचा डल्ला… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  आपल्याच राहत्या घराचे कुलूप तोडून मुलाने घरातून लाखो रुपयांचे सोनेलंपास केल्याची घटना नुकतीच जिल्ह्यातील संगमनेर शहरात घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सौ. मंगल संजय डमरे त्यांच्यावर नाशिक येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या सोबत आपणही हॉस्पिटलमध्ये असतांना … Read more

पालकमंत्री म्हणतात शेतकऱ्यांचे तोंड गोड करू

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करीत अहोत पंचनामे करुन शेतकऱ्यांचे तोंड गोड कसे करता येईल याची काळजी आम्ही घेवु. या भागातल्या उसतोडणी कामगारांना तोडणीचा दर सत्तावीस टक्यांनी वाढवुन देण्याचा आग्रह आम्ही शरद पवारांकडे धरला आहे व तो मान्य केला जाईल. शेतक-यांनी धीर सोडु नये असे … Read more

गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा तस्करीचे प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. वाढत्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक कारवाई करत आहे. यातच नगर शहरातील हल्लीच घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शहरामध्ये विक्री होत असलेल्या गुटख्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणाऱ्या तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आपल्या व्यथा

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात उभ्या पिकांना जीवदान तर देता आले नाहीच; दुसरीकडे काढून ठेवलेली पिकेही हातची गेली आहेत. संगमनेर तालुक्याच्या पठारभागात अतिवृष्टीने लाल कांद्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेले तालुका कृषी अधिकारी प्रशांत … Read more