‘त्या’ गुन्ह्यातील आरोपी गजाआड करण्यात यश
अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-14 ऑक्टोबर रोजी कांताबाई बबन घोडेकर या रात्रीच्या वेळी घरामध्ये झोपल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घटनेतील फिर्यादी कांताबाई घोडेकर यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 32 हजारांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता. घटनेबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या … Read more